साहेबाचे, "गर्वसे कहो हम..."
"पवित्र बायबल" हा ख्रिस्ती धर्मग्रंथ मुळचा हिब्रू आणि त्याहूनही अधिक ग्रंथस्वरूपात कोऑइन (Koine) ग्रीक भाषेत लिहीला गेला होता. ख्रिस्ती धर्माच्या युरोपातील प्रचाराप्रमाणे तो विविध भाषांमधे देखील अनुवादीत होऊ लागला. ब्रिटनमधे त्याचे राजमान्य भाषांतर १६११ साली केले गेले, त्याला कालपरत्वे "किंग जेम्सचे बायबल" असे अधिकृत नाव मिळाले.
या किंग जेम्स बायबलच्या लेखनपुर्तीस ४०० वर्षे पूर्ण झाली म्हणून ऑक्सफर्ड विद्यापिठात १६ डिसेंबरला सोहळा साजरा करण्यात आला. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन ह्यांचे तेथे भाषण झाले. (मोजका स्वैर अनुवाद मूळ भाषणप्रतीवर आधारीत)
"किंग जेम्स बायबलचे यश (achievements) साजरे करण्यात मी देखील आहे याचा मला गर्व आहे," असे म्हणत श्री. कॅमेरॉन पुढे भाषणात म्हणाले की, "ब्रिटन हे ख्रिस्ती राष्ट्र आहे. (we are a Christian country.) आणि तसे म्हणताना भिती वाटायचे काही कारण नाही, (And we should not be afraid to say so.)" "अभिमान /गर्व आहे, ख्रिस्ती आहोत असे म्हणताना लाजायचे/भयाचे कारण नाही" असे म्हणत असताना, श्री कॅमेरॉन पुढे स्पष्ट करतात की: "याचा अर्थ इतर धर्मश्रद्धा अथवा निधर्मी जनता चुकीची आहे असा नाही. त्यांचा पण आदरच ठेवला पाहीजे. किंबहूना अशा विविधितेने नटलेल्या समुदायांचे ब्रिटन हे घर असल्याचा देखील मला अभिमान आहे. पण आज ब्रिटन जे काही आहे, ज्या नैतिकतेच्या पायावर हे राष्ट्र उभे आहे तो पाया बायबलचाच आहे. आपल्या नैतिकतेचे आपण समर्थन केले पाहीजे आणि रक्षण देखील केले पाहीजे. धर्मविरहीत (neutral) नैतिकता आणि मुल्ये तोडगा म्हणून मान्य नाहीत. आपण शुन्याने कशासाठीच लढू शकत नाही. (can't fight for something with nothing)....जर आपल्याकडे काहीच (सामर्थ्य) नसले तर आपण कशासाठीच उभे राहू शकणार नाही. या अर्थाने भाषा आणि संस्कृती महत्वाची आहे. सामर्थ्यवान भाषेने बरेच काही करता येते. अशी भाषा आपल्यास एकत्र करते. अशा भाषेत तयार झालेल्या पुस्तकाचा (किंग जेम्स बायबलचा) आपल्या भाषेवर आणि संस्कृतीवर प्रभाव आहे. (आणि त्यामुळे आपला इतरांवर/जगावर) .... .... माझ्यासाठी ख्रिस्तीधर्म, बायबल आणि चर्च हे सर्वच राजकारणात गरजेचे आहेत कारण राजकारणातील प्रश्न हे नैतिकतेसंदर्भात असतात. म्हणूनच आपण लाजायची गरज नाही... सध्या देशासाठी महत्वाचा काळ आहे आणि अशा वेळेस चर्च ऑफ इंग्लंडने देशाला आणि सर्व समाजाला दिशा दाखवणे महत्वाचे आहे. "या भाषणासंदर्भात निधर्मी सामाजीक गट/संस्थांमधे जरी आश्चर्य/खेद व्यक्त झाला असला, तरी एकंदरीत त्या विरुद्ध सेक्यूलर माध्यमे आणि तमाम विचारवंतांनी लिहीताना अजून तरी दिसले नाही. मुस्लीम कौन्सील ऑफ ब्रिटनच्या सदस्याने या भाषणाचे स्वागत केले आहे. आता एकच प्रश्नः ह्या भाषणातील मतितार्थ जो पर्यंत सर्वांना समान सामाजीक हक्क दिले जात आहेत तो पर्यंत (स्वराष्ट्राची नैतिक मुल्ये कशावर आधारीत आहेत हे मान्य करणे) योग्य आहे असे आपल्याला वाटते का असे म्हणणे चुकीचे आहे असे वाटते?
वाचने
12849
वाचनखूण
प्रतिक्रिया
65
धर्माचा प्रभाव
In reply to धर्माचा प्रभाव by पैसा
सहमत. परंतु >> धर्माचा
In reply to सहमत. परंतु >> धर्माचा by llपुण्याचे पेशवेll
सोप्पे आहे
In reply to सोप्पे आहे by मूकवाचक
अत्यंत निरुपयोगी प्रतिसाद!
In reply to धर्माचा प्रभाव by पैसा
कोण ओक?
In reply to कोण ओक? by प्रभाकर पेठकर
लोक
आपले पंतप्रधान असे म्हणू
In reply to आपले पंतप्रधान असे म्हणू by मराठी_माणूस
म्हणूही नये.
In reply to म्हणूही नये. by नगरीनिरंजन
उच्च विनोद..
नाही...
In reply to नाही... by चिगो
ह्या बाबतीत ब्रीटन च्या
In reply to ह्या बाबतीत ब्रीटन च्या by मराठी_माणूस
गोंधळाचे
In reply to ह्या बाबतीत ब्रीटन च्या by मराठी_माणूस
ब्रिटन..
धर्माचा अभिमान असणं यात काही
In reply to धर्माचा अभिमान असणं यात काही by विजुभाऊ
समजा एखाद्याने हिंदु धर्माचा
In reply to समजा एखाद्याने हिंदु धर्माचा by गवि
रोचक आणि स्फोटक
In reply to धर्माचा अभिमान असणं यात काही by विजुभाऊ
तो तसा बाळगण्यासाठी तुमचे
In reply to धर्माचा अभिमान असणं यात काही by विजुभाऊ
+१
In reply to +१ by क्लिंटन
जी गोष्ट आपल्याला फारसे
In reply to जी गोष्ट आपल्याला फारसे by मृत्युन्जय
तुम्ही तुमच्या आईच्या पोटी
In reply to धर्माचा अभिमान असणं यात काही by विजुभाऊ
हिंदू धर्म म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत का?
In reply to हिंदू धर्म म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत का? by पैसा
आँ??
In reply to आँ?? by अन्या दातार
हेच
In reply to हेच by प्रचेतस
ते पंथ आहेत हो!
In reply to ते पंथ आहेत हो! by पैसा
जाती व पंथ यातील फरक
In reply to जाती व पंथ यातील फरक by अन्या दातार
सोप्प
In reply to सोप्प by पैसा
शिया, सुन्नी पंथ बदलता येतात?
In reply to शिया, सुन्नी पंथ बदलता येतात? by प्रचेतस
होय !
In reply to हिंदू धर्म म्हणजे एवढ्याच गोष्टी आहेत का? by पैसा
नाय ब्वॉ..
In reply to नाय ब्वॉ.. by चिगो
सत्यनारायणाच्या कथा हरदासी
In reply to धर्माचा अभिमान असणं यात काही by विजुभाऊ
धर्माभिमान !!
In reply to धर्माभिमान !! by अर्धवटराव
अत्यंत संतुलित प्रतिसाद
In reply to अत्यंत संतुलित प्रतिसाद by अन्या दातार
+१
In reply to धर्माभिमान !! by अर्धवटराव
विवेकानंदांचे साहित्य?
In reply to विवेकानंदांचे साहित्य? by मन१
हम्म
In reply to विवेकानंदांचे साहित्य? by मन१
विव्केकानंदांच्या विसंगती !!
In reply to धर्माभिमान !! by अर्धवटराव
पटले नाही
In reply to पटले नाही by क्लिंटन
मनुष्याभिमान !!
In reply to मनुष्याभिमान !! by अर्धवटराव
+१
गवि भौ तसे नाही हो मुळातच
अभिमान
In reply to अभिमान by नितिन थत्ते
मूळ प्रश्न
In reply to अभिमान by नितिन थत्ते
अॅब्सोल्युटली राँग !!
In reply to अॅब्सोल्युटली राँग !! by अर्धवटराव
>>हिंदू धर्म नावाचा कोणताही
In reply to >>हिंदू धर्म नावाचा कोणताही by नितिन थत्ते
परत एकदा...
In reply to अभिमान by नितिन थत्ते
बाहेरच्याल्या आपल्या वर्तुळात
In reply to बाहेरच्याल्या आपल्या वर्तुळात by क्लिंटन
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
आपल्याच धर्माबद्दल
In reply to आपल्याच धर्माबद्दल by क्लिंटन
हम्म
In reply to हम्म by मूकवाचक
'आपला धर्म' याची तुमची जी
In reply to 'आपला धर्म' याची तुमची जी by क्लिंटन
अभिमान आणि आदर्श.
In reply to अभिमान आणि आदर्श. by प्रभाकर पेठकर
कळले नाही
या सगळ्या समृद्ध असलेल्या
विवेकानंदानी सांगितलेला
In reply to विवेकानंदानी सांगितलेला by विजुभाऊ
हम्म
ईतके दोष हींदु धर्मात आहेत तर
In reply to ईतके दोष हींदु धर्मात आहेत तर by मराठी_माणूस
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
मग तेही तितकेच डिटेलवार येउ
In reply to मग तेही तितकेच डिटेलवार येउ by मराठी_माणूस
सॉरी बॉस.....
In reply to सॉरी बॉस..... by नितिन थत्ते
मूळ मुद्दा
In reply to मूळ मुद्दा by विकास
खुलासा
In reply to खुलासा by नितिन थत्ते
अर्थ समजला नाही
एका अनुस्वाराने
कुठलिही 'भोसकाभोसकी' न होता
In reply to कुठलिही 'भोसकाभोसकी' न होता by कवितानागेश
ठ्ठो!!!