✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

द
दशानन यांनी
Tue, 12/06/2011 - 00:52  ·  लेख
लेख
इतरत्र पूर्वप्रकाशित मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम. चेहर्‍यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे. मंदिराचे आतून छत. मंदिराचे आतून छत.

Book traversal links for त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२

  • ‹ त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -१
  • Up
  • त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (बेल्लुर) भाग - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8147 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

छान

चित्रा
Tue, 12/06/2011 - 05:37 नवीन
सुंदर चित्रे, राजे.
  • Log in or register to post comments

अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर

प्रचेतस
Tue, 12/06/2011 - 08:54 नवीन
अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर असलेले अप्रतिम फोटो.
  • Log in or register to post comments

एकाहून एक सुंदर फोटो.. जियो

गवि
Tue, 12/06/2011 - 10:29 नवीन
एकाहून एक सुंदर फोटो.. जियो राजे..
  • Log in or register to post comments

खास, अप्रतिम, ग्रेट

पैसा
Tue, 12/06/2011 - 10:45 नवीन
कलाकुसर आणि त्याचे फोटो... राज, तेरा जवाब नहीं. त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.
  • Log in or register to post comments

सुन्दरतेचे गारदी..कि मारेकरी....!!!!

विनोद१८
Tue, 12/06/2011 - 20:54 नवीन
***त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.*** अगदी बरोबर 'पैसा' म्हणूनच ते आज जगभरात आपल्यासारख्या माणसान सुखाने जगु देत नाहीत. विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अप्रतिम

अन्या दातार
Tue, 12/06/2011 - 11:01 नवीन
फोटो. पण गेल्या लेखाच्या तुलनेत माहिती दिली नाहीयेत तितकीशी.
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो!

मैत्र
Tue, 12/06/2011 - 12:38 नवीन
केवळ अप्रतिम फोटो.. इतकी जबरदस्त शिल्पकला फोटोत पकडणं अवघडच आहे.. खूपच सुंदर.. आणि त्या एवढ्या मोठ्या खजिन्यातून उत्तम शिल्पं शोधणं हेही ग्रेटच..
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो भारी पण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 12/06/2011 - 12:45 नवीन
वरुन दोन नंबरचा फोटो लैच आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर लेख-चित्रमाला सुरु

प्यारे१
Tue, 12/06/2011 - 12:57 नवीन
सुंदर लेख-चित्रमाला सुरु आहे. बाकी आमच्या गावच्या ;) काशीविश्वेश्वराचा नंदी आणि वरील फटुतला नंदी जुळे भाऊ आहेत काय अशी शंका येण्याइतपत साम्य आहे दोघांमध्ये.
  • Log in or register to post comments

सुंदर

स्मिता.
Tue, 12/06/2011 - 20:02 नवीन
अतिशय बारीक कोरीवकाम असलेल्या मंदिराचे फोटोही सुरेखच! त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं.
  • Log in or register to post comments

@@@......त्या एवढ्या सुंदर

विनोद१८
Tue, 12/06/2011 - 21:05 नवीन
@@@......त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं......@@@ ''मुर्तीभन्जकाच्या आवड्त्या क्रुत्याचे परिणाम म्हणजेच ते तुटलेले सुन्दर हात." तुमचा आमचा खरा इतिहास. विनोद१८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

सुन्दर

क्रान्ति
गुरुवार, 12/08/2011 - 16:06 नवीन
फोटो आहेत. लेख आवडला.
  • Log in or register to post comments

छान मालिका.

मन१
गुरुवार, 12/08/2011 - 16:16 नवीन
वाचन्खूण साठवलेली आहेच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा