त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (द्वारसमुद्र) भाग -२
लेखकदशाननयांनी मंगळवार, 06/12/2011 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
इतरत्र पूर्वप्रकाशित
मंदिराच्या प्रवेशद्वारावरील नक्षीकाम.
चेहर्यावरून यक्षिणी असावे असे वाटत नाही, राक्षसिणी असावी शक्यतो ;) पण सजावट यक्षिणी सारखी आहे.
मंदिराचे आतून छत.
मंदिराचे आतून छत.
***त्या सुंदर पुतळ्यांचे हात पाय तोडणारे माणूस म्हणवायला लायक नव्हते असं वाटतंच.***
अगदी बरोबर 'पैसा' म्हणूनच ते आज जगभरात आपल्यासारख्या माणसान सुखाने जगु देत नाहीत.विनोद१८
सुंदर लेख-चित्रमाला सुरु आहे.
बाकी आमच्या गावच्या ;) काशीविश्वेश्वराचा नंदी आणि वरील फटुतला नंदी जुळे भाऊ आहेत काय अशी शंका येण्याइतपत साम्य आहे दोघांमध्ये.
अतिशय बारीक कोरीवकाम असलेल्या मंदिराचे फोटोही सुरेखच!
त्या एवढ्या सुंदर मुर्त्यांचे हात तोडायची कोणाची इच्छाच कशी होवू शकते हे फोटो बघतांना वारंवार वाटत होतं.
प्रतिक्रिया
छान
अतिशय गुंतागुंतीची कलाकुसर
एकाहून एक सुंदर फोटो.. जियो
खास, अप्रतिम, ग्रेट
सुन्दरतेचे गारदी..कि मारेकरी....!!!!
In reply to खास, अप्रतिम, ग्रेट by पैसा
अप्रतिम
अप्रतिम फोटो!
सर्वच फोटो भारी पण...
सुंदर लेख-चित्रमाला सुरु
सुंदर
@@@......त्या एवढ्या सुंदर
In reply to सुंदर by स्मिता.
सुन्दर
छान मालिका.