Skip to main content

लग्न पाहावे करून.

लेखक विवेकखोत यांनी बुधवार, 30/11/2011 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला तशी लिहियाची सवय नाही पण गेल्या सहा महिन्यात तिने (म्हणजे माझी वाग्दत्त वधू) सवय लावली मला असे वाटे कि या लिखाणाला अजून थोडी पोलीशिंग ची गरज आहे. बघू कसे जमते ते. आता नियमित ब्लोग लिहिण्याची सवय लावणार आहे.(काही चुकले तर माफी असावी ) जुने लोक म्हणतात ते काही खोटे नाही, आता मझे लग्न महिन्यावर आले , घरामध्ये नुसता गोंधळ हे आन ते आन , खरेदी, पत्रिका नि अजून काय काय , पण खरेच खूप चं अनुभूती आहे. लग्न मधली धमाल काही ओरच पण लग्न म्हणजे एक जबाबदारी हे मला कळले अचानक ४-५ वर्षाने मोठे झाल्या सारखे वाटते आहे. पण ते सुद्धा आवश्यक आहे ते मला पटते कारण एक stability येते माणसाच्या आयुष्यात, खूप सुखकारक बदल घडून येतात आता हेच पहा न मी आता पर्यंतच्या आयुष्यात जेवढे apple खाल्ले नाहीत तेवढे या ६ महिन्यात (म्हनजे लग्न ठरल्या पासून )खाली आहेत. मला सुद्धा माझ्या मध्ये फरक जाणवत आहे. प्रेमाचे नाते पण खूप हळुवार फुलत जाते. पण असो खूप छान अनुभव आहे . तसे आमच्या जॉब प्रोफेशन मध्ये जमीन अस्मान चे अंतर आहे, ती निसर्गात रमणारी तर मी eletronics gadgetsमध्ये रमणारा, ती प्राणी पक्षी आणि फुले या वर प्रेम करणारी आणि मी आपला computer आणि mobile सारख्या वस्तूमध्ये रमणारा, वाटले कसे जमावे आपले हा हा म्हणता कसे दिवस सरले काही कळले नाही. दोन्ही वेगळ्या प्रोफेशन मध्ये असल्या मुळे जॉब विषयी काही जास्त बोलणे होत नवते त्याचा आम्हाला फायदाच झाला कधीही गप्पा कंटाळवाण्या झाल्या नाहीत. engagement ते लग्न हा प्रवास खूप पटकन झाला. अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 21421
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by गवि

इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण वगैरे विषय निघाले की. अरे दारु राहिली की.....ल्ह्ययची

In reply to by विजुभाऊ

ते बरोबर आहे हो विजुभौ. पण अजून एक गोष्ट राहीली ना. इथे असेच वाईट मनावर कोवळे संस्कार करणारे प्रतिसाद नेहमीच येतच असतातच.. विशेषतः लग्न, हनिमून, थंडी, कांदा, मटण,दारु, चांदीचा पेला वगैरे विषय निघाले की. :bigsmile:

In reply to by विवेकखोत

खोतसाहेब, तुम्हाला इथे काहीही लिहायला हरकत नाही. फक्त हा ब्लॉग नाही एवढे ध्यानात ठेवावे. पाहिजे तर एक वेगळा ब्लॉग उघडून त्याच्या लिंका इथे द्याव्या. 'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही. आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा.

In reply to by तिमा

>>आत्ताच एवढ्या प्रतिक्रिया आल्यात. तेंव्हा तर किती येतील याची कल्पना करा. नशीब, फक्त कल्पना करा असे म्हणला नाहीत ते! आणि एवढ्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे सध्या सगळे चांदीच्या पेल्यातून पाणी पीताहेत ना. ;)

In reply to by तिमा

काय saheb अशी थट्टा मस्करी कराल पुढे लिहिण्याची हिम्मत नाही होणार , खरे तर तुमी जुन्या blogger लोकांनी प्रोत्साहन द्यायला हवे तुमी तर आमचीच वात लावताय

In reply to by तिमा

'लग्नानंतरचे अनुभव' यावरही क्रमशः लिहायला हरकत नाही. लेख सचित्र असावेत, अशी नम्र विनंती. >>>>आमचीच वात लावताय. हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा.

In reply to by प्रभाकर पेठकर

ह्या सगळ्याला प्रभूमास्तरच जबाबदार आहेत..... त्या ५५+ मुळे काय काय होतय बघा म्हणावं >>हां तेवढी 'वात' बाकी सांभाळा. आणि वा पण चूकू नका बरं का

विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची ..... म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :) .......... मी एक वाचक !!! :)

विवेक भाऊ ... तुम्ही फलंदाजी नका करू गोलंदाजी करा. अशी विकेट द्यायची नाही तर घ्यायची ..... म्हणजे अहो लेखक नाही वाचक व्हा ...आणि विकेट काढा. ;) :) .......... मी एक वाचक !!! :)

In reply to by गौरी१२

वाचक होऊन विकेट कश्या काढतात ब्वा? विकेट काढायला निदान प्रतिसाद तरी टंकावे लागतातच. आणि जर सगळेच विकेटा काढायला बसले तर विकेट घ्यायच्या कुणाच्या?

एक सुचना-कांदा वगैरे तत्सम बाबींबरोबर पान खात नसलात/असलात तरी नुसता वडीकाताचा तुकडा अधुन मधुन चघळत रहा... प्रत्येक ओव्हरला एक सिक्सर हमखास बसेल. ;-) बयकांच्या द्रुष्टिकोनातुन नवरा म्हणजे= लग्नापूर्वी नाथ,लग्न झाल्यावर प्राणनाथ,आणी पोर झालं की अनाथ :-D

अजून लग्नाला मोजकेच दिवस बाकी आहेत. बघू कसे काय जमते ते बापरे हसून पुरेवाट झाली किंवा वाट लागली काहीही म्हणा. तुम्हाला लग्नासाठी शुभेच्छा. आम्ही लेखी शुभेच्छा देवू शकतो. विनायक प्रभूंकडे गेलात तर शाब्दिक शुभेच्छा मिळतील, शिवाय चांदीचा पेला फ्री, फ्री, फ्री! मिपावर जर तुमचा पहिलाच धागा असेल तर स्वागत दणक्यात झाले म्हणायचे.