✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन

द
देवदत्त यांनी
Mon, 05/19/2008 - 03:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5199 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 05/19/2008 - 08:04 नवीन

सुंदर ओळख..

दत्तरव, कुसुमाग्रजांच्या ह्या संचाची अगदी उत्तम ओळख करून दिलीत. मलाही हा संच घ्यायचा आहे. आजच नोंदणी करतो... धन्यवाद.. आपला, (कुसुमाग्रजभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 07/15/2008 - 01:56 नवीन

हेच म्हणते..

खूप छान ओळख करून दिलीत. तात्या, माझ्यासाठीही ऑर्डर कराल का? मी तुम्हाला चेक पाठवण्याची व्यवस्था करते. तिकडे आले की घेईन तुमच्याकडून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Tue, 07/15/2008 - 08:29 नवीन

ओक्के,

मी हा संच घेतला आहे, तुझ्याकरताही घेऊन ठेवीन. चेकची घाई नाही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 05/19/2008 - 11:21 नवीन

संचाची ओळख !!!

देवदत्ता, अवलोकन आवडले !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 05/19/2008 - 11:50 नवीन

ओळख

ओळख आवडली,संचही आवडावा..घेईन म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Mon, 07/14/2008 - 22:58 नवीन

काल

:) काल पुन्हा सतारीचे बोल फक्त ऐकले. तेव्हा नुसते ऐकण्यात जास्त चांगले वाटले. आणि कोणी घेतला आहे का हा संच?
  • Log in or register to post comments
व
विकास Tue, 07/15/2008 - 01:46 नवीन

धन्यवाद

या माहीतीसाठी धन्यवाद. त्यांची स्वातंत्र्यदेवतेची विनवणी ही भारतीय स्वातंत्र्यास जेंव्हा ५० वर्षे झाली त्यावेळची संपूर्ण कविता जालावर उपलब्ध आहे का? "पन्नाशीची उमर गाठीली, अभिवादन मज करू नका, मीच विनवते तुम्हा शेवटी वाट वाकडी धरू नका... " असे काहीसे त्याचे शब्द आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा