मंदिराचं वर्णन सुरेख..
माझं गांवसुध्दा नगर जिल्ह्यातलंच. श्रीरामपूर तालुक्यातलं. तिथल्या चंद्ररुप डाकले जैन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
आख्यायिकाच असणार...पण प्रत्यक्षात तशी वळलेल्या बुंध्याची झाडे अजूनही आहेत...माझा अंदाज जे चक्री भूकंप होतात त्यामुळे झाडाचे बुंधे वळले असावेत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
http://picasaweb.google.com/shilpmj/Mandavgan?authkey=Gv1sRgCNyNkbKhv7fx5AE#
हे फोटो...यात इतर फोटो बरोबरच गढीआईच्या मंदिराचे आणि सिद्धेश्वराच्या मंदिरातील फोटो आहेत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
वर दिलेल्या लिन्क मधे वळलेल्या झाडाचेसुद्धा चित्र आहे. खात्रीसाठी एक नजर टाका.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
फोटो आवडले विशेषतः आकाशातल्या ढगातुन पसरलेला विलोभनिय प्रकाश आणि Gaddhiaai mandir outside area हा.
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
मी गुगलून पहिले पण नकाशा मिळाला नाही...गाव असल्याने असेल...शिवाय मला नेमका रस्ता लक्षात नाही शोधायला. असो.
तर नगर stand हून मांडवगणला जाणार्या बर्याच येष्ट्या आहेत. साधारण तासभर लागतो जायला. खूप काळ झाला जाऊन त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरले. :-(
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद पंकज, फोटोत का होईना गाव बघायला मिळाले.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
गावाबद्दल तपशीलवार आणि सचित्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी देखील पूर्वी अनेकदा या गावी येऊन गेलोय. माझी सख्खी मावशी याच गावी राहायची. २००६ नंतर इथे पुन्हा येऊ शकलो नाही.
लेख छान आहे. परिसराला भेट दिल्याची अनुभूती आली.
"त्याला हळद कुंकू वाहून ७-८ फुट पुढे गेले कि गाभारा" व "थेंबभर तोंडात घ्यायचे" अशा वाक्यांनी तुमच्या लेखाला वेगळी छाप आली आहे. उत्तम. तुम्ही चांगल्याच श्रध्दाळू दिसताहात. :)
तसेच एका बाजूला एक मोठी तोफ आहे...कारण माहिती नाही
-- कदाचित उत्सवांत वगैरे मोठे आवाज करायला असावी. आमच्या भैरवनाथाच्या यात्रेत बंदूकीचे आवाज करतात. त्यावरुन अंदाज बांधत आहे.
याप्रकारच्या कुंडाला काहीतरी नाव आहे ते मी विसरले...बहुतेक बारव म्हणत असावेत
-- प्राचीन मंदिरांमध्ये मंदिराच्या वापरासाठी बांधलेल्या कुंडांना बारवच म्हणतात. पाण्याची पातळी खाली गेल्याने बर्याच मंदिरातील बारव आजकाल कोरडे पडलेले असतात. :(
गाभार्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतून मंदिर विरूप केले
-- तुमची ही चिंता रास्त आहे. अनेक प्राचीन मंदिरांना विरुप करण्याचे काम हे वेगाने चालू आहे. खूप वाईट वाटते अशा पुरातन वारशांचा होणारा विध्वंस बघून. लोकांमध्ये जागरुकता यायला हवी नाहीतर पुढील पिढ्यांना या वारशांचा निखळ आनंद घेता येणार नाही.
मी पण नगरचा...
श्री गोंद्याला आमची कुलदेवता आहे..
साळवण ची देवी..
पुर्वि बरेच वेळा गेलो आहे
दहा शहरी त्याला पुरे एक नगरी....
एक जुनी नगरची म्हण
लेख आवडला
प्रतिक्रिया
लेख आवडला ..
गावाची
आख्यायिका
http://www.orkut.com/Main#Alb
हे ..... माझ
वर
फोटो आवडले
मांडवगणला
मांडवगण
मी गुगलून
मांडवगण
लिन्क
फोटो
भारी !!! ते
अरे वा....!
छान माहिती दिलीत.
शांत शांत आणि छान वाटतय.
छान लेख
मी पण नगरचा... दहा शहरी
शब्दचित्र छान रेखाटले आहे.
>> नगरमधल गाव म्हंटल्यावर