✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मांडवगण -जि. नगर, ता. श्रीगोन्दा. (फोटो लिन्क सहित)

श
शिल्पा ब यांनी
Tue, 06/08/2010 - 11:52  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7237 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

लेख आवडला ..

नाना बेरके
Tue, 06/08/2010 - 12:29 नवीन
मंदिराचं वर्णन सुरेख.. माझं गांवसुध्दा नगर जिल्ह्यातलंच. श्रीरामपूर तालुक्यातलं. तिथल्या चंद्ररुप डाकले जैन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील. नाना बेरके
  • Log in or register to post comments

गावाची

बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/08/2010 - 12:34 नवीन
गावाची आठवण... गंमतीशीर आख्यायिका. अवांतर: ती टिंबं कमी करा की. रसभंग होतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आख्यायिका

शिल्पा ब
Tue, 06/08/2010 - 12:36 नवीन
आख्यायिकाच असणार...पण प्रत्यक्षात तशी वळलेल्या बुंध्याची झाडे अजूनही आहेत...माझा अंदाज जे चक्री भूकंप होतात त्यामुळे झाडाचे बुंधे वळले असावेत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

http://www.orkut.com/Main#Alb

शिल्पा ब
गुरुवार, 06/10/2010 - 12:23 नवीन
http://picasaweb.google.com/shilpmj/Mandavgan?authkey=Gv1sRgCNyNkbKhv7fx5AE# हे फोटो...यात इतर फोटो बरोबरच गढीआईच्या मंदिराचे आणि सिद्धेश्वराच्या मंदिरातील फोटो आहेत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हे ..... माझ

झुम्बर
Tue, 06/08/2010 - 13:40 नवीन
हे ..... माझ आजोळ श्रीरामपुर .....मला खुप मजा यायची .... बाकी लेख अवडला....
  • Log in or register to post comments

वर

शिल्पा ब
गुरुवार, 06/10/2010 - 12:23 नवीन
वर दिलेल्या लिन्क मधे वळलेल्या झाडाचेसुद्धा चित्र आहे. खात्रीसाठी एक नजर टाका. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटो आवडले

मदनबाण
गुरुवार, 06/10/2010 - 13:57 नवीन
फोटो आवडले विशेषतः आकाशातल्या ढगातुन पसरलेला विलोभनिय प्रकाश आणि Gaddhiaai mandir outside area हा. मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

मांडवगणला

Nile
गुरुवार, 06/10/2010 - 14:19 नवीन
मांडवगणला जाउन आलो आहे. चित्रांमुळे आठवले, जवळपास विसरलोच होतो. झाडांचे बुंधे असे वळण्याचे कारण सुर्यप्रकाशाची दिशा आणि वारा असु शकते. -Nile
  • Log in or register to post comments

मांडवगण

येडा अण्णा
गुरुवार, 06/10/2010 - 18:12 नवीन
हे मांडवगण नक्कि कोठे आहे? मीही मूळचा श्रीगोन्दा तालुक्यामधला आहे. काष्टी गावचा.
  • Log in or register to post comments

मी गुगलून

शिल्पा ब
गुरुवार, 06/10/2010 - 23:34 नवीन
मी गुगलून पहिले पण नकाशा मिळाला नाही...गाव असल्याने असेल...शिवाय मला नेमका रस्ता लक्षात नाही शोधायला. असो. तर नगर stand हून मांडवगणला जाणार्या बर्याच येष्ट्या आहेत. साधारण तासभर लागतो जायला. खूप काळ झाला जाऊन त्यामुळे बऱ्याच गोष्टी विसरले. :-( *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

मांडवगण

पंकज
Fri, 06/11/2010 - 10:07 नवीन
http://www.wikimapia.org/#lat=18.830469&lon=74.8330951&z=16&l=0&m=b&search=mandavgan
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: येडा अण्णा

लिन्क

शिल्पा ब
Fri, 06/11/2010 - 16:30 नवीन
लिन्क दिल्याबद्द्ल धन्यवाद पंकज, फोटोत का होईना गाव बघायला मिळाले. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंकज

फोटो

शुचि
Fri, 06/11/2010 - 00:46 नवीन
फोटो अप्रतिम. लेख आवडला. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

भारी !!! ते

टारझन
Fri, 06/11/2010 - 18:51 नवीन
भारी !!! ते टिंब टिंब आले तर येऊ द्या ... जेंव्हा मनापासुन ओघवता लेख निघत असतो तेंव्हा भरपुर टिंब टिंब येतात :) - जिल्हा ट
  • Log in or register to post comments

अरे वा....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/02/2011 - 12:38 नवीन
नगरच्या वाटेनं गेलो तर मांडवगणाला जाता येईल..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान माहिती दिलीत.

चेतन सुभाष गुगळे
Wed, 11/02/2011 - 12:49 नवीन
गावाबद्दल तपशीलवार आणि सचित्र माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी देखील पूर्वी अनेकदा या गावी येऊन गेलोय. माझी सख्खी मावशी याच गावी राहायची. २००६ नंतर इथे पुन्हा येऊ शकलो नाही.
  • Log in or register to post comments

शांत शांत आणि छान वाटतय.

मन१
Wed, 11/02/2011 - 13:07 नवीन
जणू एका आडवाटेच्या मंदीराची फेरीच प्रत्यक्षात मारून आलोय.
  • Log in or register to post comments

छान लेख

भास्कर केन्डे
Sat, 11/05/2011 - 01:21 नवीन
लेख छान आहे. परिसराला भेट दिल्याची अनुभूती आली. "त्याला हळद कुंकू वाहून ७-८ फुट पुढे गेले कि गाभारा" व "थेंबभर तोंडात घ्यायचे" अशा वाक्यांनी तुमच्या लेखाला वेगळी छाप आली आहे. उत्तम. तुम्ही चांगल्याच श्रध्दाळू दिसताहात. :) तसेच एका बाजूला एक मोठी तोफ आहे...कारण माहिती नाही -- कदाचित उत्सवांत वगैरे मोठे आवाज करायला असावी. आमच्या भैरवनाथाच्या यात्रेत बंदूकीचे आवाज करतात. त्यावरुन अंदाज बांधत आहे. याप्रकारच्या कुंडाला काहीतरी नाव आहे ते मी विसरले...बहुतेक बारव म्हणत असावेत -- प्राचीन मंदिरांमध्ये मंदिराच्या वापरासाठी बांधलेल्या कुंडांना बारवच म्हणतात. पाण्याची पातळी खाली गेल्याने बर्‍याच मंदिरातील बारव आजकाल कोरडे पडलेले असतात. :( गाभार्याच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतून मंदिर विरूप केले -- तुमची ही चिंता रास्त आहे. अनेक प्राचीन मंदिरांना विरुप करण्याचे काम हे वेगाने चालू आहे. खूप वाईट वाटते अशा पुरातन वारशांचा होणारा विध्वंस बघून. लोकांमध्ये जागरुकता यायला हवी नाहीतर पुढील पिढ्यांना या वारशांचा निखळ आनंद घेता येणार नाही.
  • Log in or register to post comments

मी पण नगरचा... दहा शहरी

अविनाशकुलकर्णी
Sat, 11/05/2011 - 16:04 नवीन
मी पण नगरचा... श्री गोंद्याला आमची कुलदेवता आहे.. साळवण ची देवी.. पुर्वि बरेच वेळा गेलो आहे दहा शहरी त्याला पुरे एक नगरी.... एक जुनी नगरची म्हण लेख आवडला
  • Log in or register to post comments

शब्दचित्र छान रेखाटले आहे.

चिंतामणी
Sat, 11/05/2011 - 17:45 नवीन
गावाचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. फोटो चांगले आहेत. पण येथे डकवले असते तर जास्त मजा आली असती.
  • Log in or register to post comments

>> नगरमधल गाव म्हंटल्यावर

आशु जोग
Sun, 11/06/2011 - 13:26 नवीन
>> नगरमधल गाव म्हंटल्यावर दुष्काळी हे विशेषण आलंच अस्कस म्ह्न्ता भावना दुखावल्या ना आमच्या १८ महीने उसाला पाणी देतो ना आम्ही मुळेचं पाणी आहे ना
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा