Skip to main content

आली आली हो दिवाळी-

लेखक विदेश यांनी रविवार, 23/10/2011 या दिवशी प्रकाशित केले.
आली आली हो दिवाळी सांगे दारी ही रांगोळी स्वागतास सज्ज राहू प्रकाशात घरोघरी ! सुसंवादी भेटीत त्या काव्य शास्त्र विनोदाच्या - एकमेकांना देऊ या शुभकामना मनीच्या ! करू विना आवाजाने छान दिवाळी साजरी , ठेवू प्रदूषणमुक्त वसुंधरा ही गोजिरी ! गोडधोड चवदार खमंगशा फराळात- भूक गोरगरीबांची नित्य घेऊया ध्यानांत !

वाचने 1376
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया