आमचा हा विडंबनाचा चुकार टुकार प्रयत्न
प्रेरणा -स्पा यांची ग्रहण ही कथा आणि गणेशा यांची स्पर्शगंध ही कविता.
हे विडंबन रचण्यात ५०फक्त यांचे मोठे योगदान आहे, त्यांचे खास आभार.
रक्तगंधाने बुजलेल्या वाटेवरती
तो स्पर्श बोचरा होता
सुरकुतल्या कोरड्या कातडीत मात्र
रक्तनिर्झर खळाळत होता
हलक्याच कुटील चाव्याने
तो कुशीवर वळताच
त्या हिरव्या डोळ्यांच्या मागे
देह वेदनेत बुडाला होता
तशातच आकाशात रात्रीने
सोडला काळिमा अभद्र
कौलारु खोल्यांमधुनी अजुनी
तो रात्री भटकत होता
जळमटलेल्या काळोख्या रात्री
एक चांदणी धुरकट होती
नशीबाच्या पटावरती माझ्या
काळी मांजरं खेळत होती.
वाचने
8365
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
डब्बल डोस!
वा वा !!
जबरा !!! सहकार तत्वावर झक्कास
एकदम खतरी..
बाबो .... वल्ली सेठ.... एकदम
अॅकदम 'भोयोंकर भीषण सुंदोर'
वल्लीने केलेल्या कवितेला नमन.
>>स्पा, तु हि कथा मालिका मोठि
In reply to वल्लीने केलेल्या कवितेला नमन. by ५० फक्त
इच्छाधारी मांजर करुया त्याला.
In reply to >>स्पा, तु हि कथा मालिका मोठि by सूड
>>आता उरलो प्रतिसादापुरता
In reply to इच्छाधारी मांजर करुया त्याला. by प्यारे१
रत्नांग्रीची मांजर असेल तर
In reply to >>आता उरलो प्रतिसादापुरता by सूड
मांजर का बोका ?
In reply to >>स्पा, तु हि कथा मालिका मोठि by सूड
बोका, बोकाच. ठाकुर्लीचा हिरवट
In reply to मांजर का बोका ? by ५० फक्त
@ठाकुर्लीचा हिरवट
In reply to बोका, बोकाच. ठाकुर्लीचा हिरवट by प्रचेतस
नाही नाही
In reply to @ठाकुर्लीचा हिरवट by अत्रुप्त आत्मा
>>@ स्पा, तु हि कथा मालिका
In reply to वल्लीने केलेल्या कवितेला नमन. by ५० फक्त
प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक
In reply to >>@ स्पा, तु हि कथा मालिका by मी ऋचा
:)
In reply to प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक by ५० फक्त
@सदर प्रतिसाद ज्याला समजेल
In reply to प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक by ५० फक्त
आमचाही..
In reply to @सदर प्रतिसाद ज्याला समजेल by अत्रुप्त आत्मा
[] माझी शरण चिट्ठी स्वीकार
In reply to प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक by ५० फक्त
प्रतिसाद !
In reply to प्रागऐतिहासिव,पारचीन व आधुनिक by ५० फक्त
अप्रतिम
अंधार, धुर, आडवी मांजर काही
हॅ हॅ हॅ, सिरीयल किलरचा बिभत्सविकृतभाव मिसळतो यामधे
हॅ हॅ हॅ
In reply to हॅ हॅ हॅ, सिरीयल किलरचा बिभत्सविकृतभाव मिसळतो यामधे by आत्मशून्य
महात्मा आत्मशून्य की जय हो...जय हो...जय हो...
In reply to हॅ हॅ हॅ, सिरीयल किलरचा बिभत्सविकृतभाव मिसळतो यामधे by आत्मशून्य
प्रतिभेची खोली ? प्रतिभा
In reply to महात्मा आत्मशून्य की जय हो...जय हो...जय हो... by अत्रुप्त आत्मा
प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत
In reply to प्रतिभेची खोली ? प्रतिभा by आत्मशून्य
का हो भ. बुवा?
In reply to प्रतिभा नावाचे कोणीच परीचीत by अत्रुप्त आत्मा
आम्हाला फक्त
In reply to का हो भ. बुवा? by मी-सौरभ
@तुम्हाला बरी ती प्रतिभा
In reply to का हो भ. बुवा? by मी-सौरभ
मस्तच !
भन्नाट........!
भन्नाट........!
छनाच कविता ,जाम अवद्लि
कविता आवडली नारायण
नारायण धारपांच्या कथांवर
In reply to कविता आवडली नारायण by सांजसंध्या
धन्यवाद
हल्लीचीच जुनाट प्रति-क्रीया
In reply to धन्यवाद by स्पा
दुरूस्त केलेला प्रतिसाद !