✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ?

श
शाहिर यांनी
Mon, 09/19/2011 - 23:56  ·  लेख
लेख
दर १२ मैला वर भाषा बदलते असा म्हणतात ..प्रत्येक कट्ट्याची स्वताची अशी स्वतंत्र भाषा असते ..काळा नुसार ती बदलत जाते .. गर्लफ्रेंड / बोय फ्रेंड या सर्व साधारण प्रचलित शब्दाला प्रत्येक गावात , कट्ट्या वर वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते .. उदा : पुण्यामध्ये आयटम , मुंबई मध्ये छावी ..सोलापूरकडे खडा , आणि हुच्चभ्रू मध्ये बेब या प्रमाणेच म्याटर, विषय , खटका , माणूस , झोंबड, चषक, हत्यार , कंडा, सिष्टीम, आंबा , लाईन...सामान , माल ..)बहुतेक शब्द कोल्हापूरहून ) मुली सुद्धा पंटर , छावा ..बैल ..मजनू असे शब्द वापरतात ..आपल्या कॉलेज मधले , कट्ट्यावरचे, मी. पा. कट्ट्यावर अजून काही शब्द माहित असेल तर सांगावे.. जेनेरल नॉलेज वाढवायचे आहे.. तर काय म्हणता तुम्ही ??
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
52869 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

"मेंगळट" या शब्दाचा

गवि
Tue, 09/20/2011 - 14:43 नवीन
"मेंगळट" या शब्दाचा शॉर्टफॉर्म असावा मेंग्या. माझा एक मित्र स्वतःचे पेन न्यायला विसरुन नेहमी लिखाणाच्या वेळी दुसर्‍याचं पेन मागायचा म्हणून त्याला पेन्द्या म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

जबर्या कलेक्शन

शाहिर
Tue, 09/20/2011 - 14:46 नवीन
पोरांचा खिमा करुन टाकलात.. शब्दापेक्षा भावनांना महत्व
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

प्र.का.टा.आ.

वपाडाव
Tue, 09/20/2011 - 14:29 नवीन
प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

प्र.का.टा.ग.न.

मी ऋचा
Tue, 09/20/2011 - 14:41 नवीन
प्र.का.टा.ग.न. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आँ??

गवि
Tue, 09/20/2011 - 14:44 नवीन
आँ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी ऋचा

प्रतिक्रिया काढून टाकण्याची

मी ऋचा
Tue, 09/20/2011 - 14:57 नवीन
प्रतिक्रिया काढून टाकण्याची गरज नव्हती कारण मी ती ऑल्रेडी वाचली होती आणि ह. घेतली होती ;) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अतिशय उद्बोधक चर्चा! चीप नाही

बिपिन कार्यकर्ते
Tue, 09/20/2011 - 19:20 नवीन
अतिशय उद्बोधक चर्चा! चीप नाही वाटली! :)
  • Log in or register to post comments

तरी पाशवी शक्ती

शाहिर
Tue, 09/20/2011 - 20:21 नवीन
तुटून पडल्या नहित ..नाहितर धड्गत नव्हती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

'सामान' किती 'टचका' आहे

मालोजीराव
Tue, 09/20/2011 - 20:48 नवीन
'सामान' किती 'टचका' आहे त्यावरून पण ठरवतो काय म्हणायचं ते ! Image removed. चित्रसौजन्य- साउथड्रीम्स
  • Log in or register to post comments

शंभरी भरली....अभिनंदन !!

सुहास झेले
Tue, 09/20/2011 - 23:43 नवीन
Image removed. फोटो गुगलकडून साभार :) :D
  • Log in or register to post comments

ढाल या शब्दाचा कुणीच कसा

पाषाणभेद
गुरुवार, 09/22/2011 - 01:13 नवीन
ढाल या शब्दाचा कुणीच कसा उल्लेख केला नाही? सखेद आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments

म्यान

शाहिर
गुरुवार, 09/22/2011 - 02:24 नवीन
तलवारी म्यान झाल्या आहेत .. पा.भे . तुम्हीच ओ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

साजुक तुप

टवाळ कार्टा
गुरुवार, 09/22/2011 - 11:47 नवीन
साजुक तुप ;)
  • Log in or register to post comments

मी तीला

jaypal
गुरुवार, 09/22/2011 - 13:17 नवीन
"ए $$$$ माल' म्हणतो Image removed. तर ती मला माझ्याकडे माल आहे म्हणुन 'मालदार" म्हणते
  • Log in or register to post comments

भरपूर शब्दसंपदा कळली...

सुहास झेले
गुरुवार, 09/22/2011 - 13:22 नवीन
भरपूर शब्दसंपदा कळली... =)) ज्यांनी वासूनाका वाचलंय त्यांना हा शब्द माहित असेलंच, पणती :)
  • Log in or register to post comments

+१

लई भारी
Fri, 09/23/2011 - 10:22 नवीन
आयटम हा शब्द खूप वेळा वापरला जातो. :) बाकी कोल्हापूर मध्ये वापरणारे शब्द जे मूळ धाग्यात दिले आहेत त्याच्याशी अगदी सहमत! :) हिरोईन हा तर खूपच सोज्वळ आहे :) आम्ही एका कॉलेज मधल्या मुलीला 'ज्युली' म्हणायचो; त्यावेळी त्या नावाचा पिक्चर आला होता(नवीन) 'चिमणी' हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला आहे. 'चिनू' असा शब्द सुद्धा वापरतात! वर एका प्रतिसादात सांगितल्या प्रमाणे कोणी तिसरी व्यक्ती(मुलगी/मुलगा) समोर असताना मग ह्यातले बरेचसे शब्द वापरले तरी चालून जात. ;-)
  • Log in or register to post comments

मस्त धागा/... अशा आयटम्ला हवा

अविनाशकुलकर्णी
Fri, 09/23/2011 - 13:54 नवीन
मस्त धागा/... अशा आयटम्ला हवा असे म्हणायचो.. पोर्गी काय हवा आहे.... वयात येवु घतलेल्या मुलिला..B.H.M.B.. बडी होकर माल बनेगी...अर्थाने... एक फेस बुक्याने तर ति मला प्रेमाने डुक्कर म्हण्ते अशी कविता केली आहे.. उन्नत वक्ष असलेल्या आयटम ला नारळीकर...
  • Log in or register to post comments

"जानू" हे कसे सुटले रथी

टवाळ कार्टा
Wed, 10/22/2014 - 14:45 नवीन
"जानू" हे कसे सुटले रथी-महारथींकडून ;)
  • Log in or register to post comments

ऐतिहासिक धागा

प्रसाद गोडबोले
Wed, 01/21/2015 - 20:17 नवीन
काय काय दिवस पाहिलेत राव मिपानं ... काय काय मिसलय राव आम्ही =))
  • Log in or register to post comments

ह्या धाग्यावरचे टकाचे )आणि

हाडक्या
Wed, 01/21/2015 - 21:23 नवीन
ह्या धाग्यावरचे टकाचे )आणि इतर लग्नाळूंचे) पर्तिसाद त्यांच्या होणार्‍या "तिला" सप्रेम भेट पाठवावेत.. बहुत मज्जा आयेगा ... *pleasantry* .. उनके अवस्था की कल्पना कर कर केच हमकू लई हस्सू येता है ... :)))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बिंधास...मी तर स्वतः दाखवेन

टवाळ कार्टा
गुरुवार, 01/22/2015 - 10:16 नवीन
बिंधास...मी तर स्वतः दाखवेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

नॉन एक्झिस्टींग इन्व्हिजीबल

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/21/2015 - 22:15 नवीन
नॉन एक्झिस्टींग इन्व्हिजीबल प्रेट्टी गॉर्जस स्वीटहार्ट...!!
  • Log in or register to post comments

"बायको"

संदीप डांगे
गुरुवार, 01/22/2015 - 01:31 नवीन
कॉलेज मध्ये असताना मित्रांच्या गर्लफ्रेंड ला "काय रे,काय म्हणते तुझी (छावी, आयटम व तत्सम थिल्लर उद्बोधणे)?" असे विचारणे शिष्टसंमत वाटत नसल्याने व त्याने माझ्या गर्लफ्रेंडबद्दल तसले काही उद्गारु नये म्हणून सिरिअस अफेअर्स असलेल्यांसाठी मी सरळ "बायको" हा शब्द रूढ केला होता. इकडे मुंबईत आल्यावर इकडच्या कॉलेजमध्ये रूढ केला. त्यामुळे सगळ्या उडाणटप्पू माहोलला एक वेगळीच गंभीरतेची लकाकी आली. आपल्या गर्लफ्रेंड ची ओळख करून देताना 'ही माझी बायको' असे पोरं म्हणू लागली. त्याआधी त्यांना अचानक काय सांगावे हे कळत नसे. गर्लफ्रेंड शब्द फार नवीन आणि हायफाय होता तेंव्हा. त्या शब्दाच्या तेंव्हाच्या व्याख्येत आपल्याकडच्या मुली बसत नव्हत्या. (छ्या…! नाही नाही म्हणता लांबलाच हा प्रतिसाद. ते ही अशा ही & ही धाग्यावर. प्रायश्चित्त घ्यावे लागेल… काय क्रावें ब्रें?)
  • Log in or register to post comments

धागा चीप आहे इ. सूर काढणारे

बॅटमॅन
गुरुवार, 01/22/2015 - 02:57 नवीन
धागा चीप आहे इ. सूर काढणारे बहुतेक सदस्य तेव्हापासूनच तसे दिसतात. ते एक असोच. परंतु धागा बाकी आहे रोचक! मिरजेत छावी हा शब्द ऐकलाय. आयटम हा देखील होता, पण छावीच जास्त. तदुपरि नंतर पुण्यात आल्यावर गावोगावचे खडा, फंटी, मशीन, सामान, इ. शब्द जास्ती प्रचलित झाले.
  • Log in or register to post comments

:-\

प्रसाद गोडबोले
Mon, 04/27/2015 - 22:46 नवीन
:-\
  • Log in or register to post comments

तुम्हाला भारी चवकश्या हो?

सूड
Tue, 04/28/2015 - 00:10 नवीन
तुम्हाला भारी चवकश्या हो?
  • Log in or register to post comments

तुम्ही तुमच्या आयटमला काय

जेपी
Tue, 04/28/2015 - 10:30 नवीन
तुम्ही तुमच्या आयटमला काय म्हणता ? >>>>>>>> प्रियतमा.... याचा विग्रह प्रिय+आयटमा असा आहे..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा