Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आशु जोग on गुरुवार, 09/15/2011 - 00:14
लेखनविषय (Tags)
नृत्य
धोरण
संस्कृती
म्हणी
भाषा
वाक्प्रचार
वाङ्मय
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
प्रतिसाद
मिसळीवर वावरताना आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे. काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया उदा... मोठे व्हा जिलब्यापाडू लिखाण हलवाई भंपक आपल्याला आठवणार्‍या शब्दांची आपण भर घालावी ---
  • Log in or register to post comments
  • 44775 views

प्रतिक्रिया

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 09/15/2011 - 14:58

Permalink

निषेध !

मिपावरील काही सदस्य हे सतत श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक ह्यांना टार्गेट करणारे, टिंगल उडवणारे लिखाण करत असतात. लेखनाचा नाहीतर निदान वयाचा तरी मान ठेवावा हे ह्या टिंगलखोरांना कधी कळणार आहे ? श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक हे मिपाची संपत्ती आहेत. आज ज्या काही लेखकांमुळे मिपावर वाचकांची गर्दी होते त्या लेखकांच्या यादीत ही नावे सर्वात वर आहेत. स्वतः काही उजेड न पाडणारे सतत ह्या लेखकांना मानसीक त्रास देण्याचे उद्योग करत असतात. संपादक मंडळ ह्याची दखल कधी घेणार आहे ? ह्यापूर्वी विद्याभूषण आणि आधुनीक ज्ञानेश्वर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते श्री. विनायक पाचलग अशाच त्रासामुळे मिपापासून दूर झाले. श्री. सामंतकाकांना तर कोण विसरु शकेल ? सर्वचजण श्री. गुगळे ह्यांच्यासारखे क्षमाशील नसतात, जे सव विसरुन पुन्हा वाचकांसाठी परत येतात. संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी अन्यथा मिपा आणि मिपाकर स्वर्गीय लेखनाच्या अनुभवांना कायमचे मुकतील. असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on गुरुवार, 09/15/2011 - 15:34

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१

पराशी पूर्ण सहमत. चेतन सुभाष गुगळे यांची प्रतिभा यापूर्वी लक्षात आली नव्हती याचा खेद वाटतो. :(
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on गुरुवार, 09/15/2011 - 15:47

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

श्री. परिकथेतील राजकुमार

श्री. परिकथेतील राजकुमार यांच्याशी संपुर्ण सहमत.. असे लेखक हे मीपाची शानच नव्हे तर तिकीट बारीवर हमखास यशस्वी होनारे कलाकार आहेत.. काळे काकांचा परफोर्मन्स तितक्का चांगला नसतो पण इतरांचा यात हात्खंडा आहे.. तरी इतर पडेल आर्ट फिल्म्वाल्या पब्लीकने फुकट च्याव च्याव करु नये असा सज्जड दम या लोकप्रीय लेखकांच्या फ्यान क्लबतर्फे देण्यात येत आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वेश on गुरुवार, 09/15/2011 - 17:24

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

श्री. परिकथेतील राजकुमार

सहमत +१
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 09/15/2011 - 18:22

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

पर्‍या

श्री. कुलकर्णी काकांना विसरलास? तुझ्या केसांची चहा साखर होईल हां .....
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on गुरुवार, 09/15/2011 - 18:23

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

पर्‍या

श्री. कुलकर्णी काकांना विसरलास? तुझ्या केसांची चहा साखर होईल हां .....
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on गुरुवार, 09/15/2011 - 21:46

In reply to निषेध ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

असे थोडक्यात वैश्विक सत्य

असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ? आवंढा गिळला. संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी पूर्ण सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 09/15/2011 - 16:11

Permalink

श्री. परा

श्री. परा यांनी १.टींगळखोरांचे २.स्वतः काही उजेड न पाडणा-या सदस्य ३. नाठाळ व उपद्रवी सदस्य यांचे डोके ठिकाणावर आहे का अशी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे. * -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे. अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/26/2011 - 16:40

In reply to श्री. परा by ५० फक्त

Permalink

ऑ ?

सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे. * -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे.
मिपावर एकच कंपू होता, आहे आणि राहील. हान आता गावकुसाच्या राजकारणात कधीतरी स्वतःच दुफळी माजवून धूळवड खेळायला लागते म्हणा. पण म्हणून मिपावर २/४ कंपू आहेत असा कोणाचा समज झाल्यास दुर्दैव त्याचे. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on गुरुवार, 09/15/2011 - 16:35

Permalink

अवांतर - व्याकप कसा घेतात

अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ? १.कोणाची नस (दुखरी) दाबली २.कोणाच्या शेपटीवर पाय दिला. ३.कुठे दगड्प्रहर केलात. ४.विशिष्ट धागा काढलात. ५.काम्पुतल्या कोणाच्या मागे हात धुवून (पक्षी नहा-धोके) लागलात. नाय न मग ब्याकप चे काय टेन्शन .
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on गुरुवार, 09/15/2011 - 17:46

Permalink

केल्या गेल्या

सही केल्या गेली आहे, निषेध नोंदवल्या गेला आहे अशा प्रकारची वाक्ये पण बरेचदा सापडतात. वैग्रे हा शब्दपण सापडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on गुरुवार, 09/15/2011 - 18:09

Permalink

हा धागा काढून 'आजो' कुठे

हा धागा काढून 'आजो' कुठे उलथलाय कुणास ठाऊक?
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 09/15/2011 - 19:37

Permalink

करमणूक

धागा उघडताना त्यात इतकी करमणूक ठासून भरली असेल अशी कल्पना नव्हती. 'खास लोकाग्रहास्तव' असा एक वाकप्रचार पूर्वी जाहिरातीत वापरायचे. तर खास मिपाकराग्रहास्तव, थोर लेखक इथे येतात, जातात, परत येतात (सत्य परिस्थिती माहिती असूनसुध्दा) हे वाचून मौज वाटली.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 09/15/2011 - 22:38

Permalink

यादी कराला घेतली आहे एवढी

यादी कराला घेतली आहे एवढी मोठ्ठी होइल असे वाटले नव्हते
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 09/15/2011 - 22:59

Permalink

-अनामिक

>>हा धागा काढून 'आजो' कुठे उलथलाय कुणास ठाऊक? << -अनामिक मी इतका वेळ वाचनमित्र झालो होतो तुमचं सर्वांचं संपलं की झा ssss लं ssss अशी हाक द्या की हा मी आलोच
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 09/16/2011 - 15:06

Permalink

ही घ्या अजून तीन!

ह.घ्या! हेवेसांनल! आकाकाकनाहेजजाआ! - सौ. धमाल मुलगा तसे, 'सौ.' ही पण इथलीच देणगी आहे. लै मोठा इतिहास आहे त्यामागे! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 09/16/2011 - 15:14

In reply to ही घ्या अजून तीन! by बिपिन कार्यकर्ते

Permalink

वा वा ...

>>तसे, 'सौ.' ही पण इथलीच देणगी आहे. लै मोठा इतिहास आहे त्यामागे! वा वा. 'सौ'ची आठवण ठेवता आणि चक्क 'श्री'ला विसरता होय ? ;) आकाशातला बाप तुम्हाला चांगली शिक्षा करो असे म्हणतो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 09/16/2011 - 15:18

In reply to वा वा ... by छोटा डॉन

Permalink

=)) बाझवला! हा प्रतिसाद

=)) बाझवला! हा प्रतिसाद संपूर्णच्या संपूर्ण ज्याला/ जिला कळेल तो / ती म्हणजे एकदम ओल्डटायमरच असणार बघा!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 09/16/2011 - 18:31

In reply to =)) बाझवला! हा प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते

Permalink

काही क्लु...

माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी - (जिज्ञासु न्यु टायमर) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 09/16/2011 - 18:34

In reply to काही क्लु... by सोत्रि

Permalink

माझ्यासारख्या न्यु टायमरला

माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी
त्यासाठी वेळ, जागा आणि परिस्थीती योग्य असावी लागते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 09/16/2011 - 19:59

In reply to माझ्यासारख्या न्यु टायमरला by परिकथेतील राजकुमार

Permalink

+१ ठरवा!

+१ ठरवा!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 09/16/2011 - 23:15

In reply to काही क्लु... by सोत्रि

Permalink

>> माझ्यासारख्या न्यु टायमरला

>> माझ्यासारख्या न्यु टायमरला काही क्लु द्या ना कळण्यासाठी क्लु द्या का कळू द्या आपला शब्दफोड कर्ता (जोग)
  • Log in or register to post comments

Submitted by अनामिक on Fri, 09/16/2011 - 18:33

In reply to =)) बाझवला! हा प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते

Permalink

ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या

ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या श्री. विक्षिप्त बाईंएवढे ओल्डटायमर ना? टिप - विक्षिप्त बाईंना ओल्डटायमर म्हणतोय, ओल्ड नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला सुर्यमालेतला एखादा ग्रह फेकून मारु नये म्हणजे झालं!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/16/2011 - 23:19

In reply to ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या by अनामिक

Permalink

हॉय रे हॉय.

मला ओल्ड म्हटलंस तरी चालेल पण "देव" वगैरे गोष्टींबद्दल वाद घालू नकोस. "श्री." अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 09/16/2011 - 15:24

In reply to वा वा ... by छोटा डॉन

Permalink

ऑ ?

आकाशातला बाप तुम्हाला चांगली शिक्षा करो असे म्हणतो.
तुम्हाला 'देवबाप्पा' म्हणायचे आहे का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 09/16/2011 - 15:28

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

हम्म् ...

आम्हाला जे काय म्हणायचे आहे ते आम्ही म्हणालो आहोत. उगाच आता त्यावरुन आम्हाला अजुन वाद घालायचा नाही, ओके ? - (सुस्पष्ट) ;) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/16/2011 - 23:20

In reply to हम्म् ... by छोटा डॉन

Permalink

गप्प बसण्याचे ठरवले आहे. सौ.

गप्प बसण्याचे ठरवले आहे. सौ. नितिन थत्ते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 09/17/2011 - 21:40

Permalink

फुल ना फुलाची पाकळी

असेच म्हणतो बाकी चालुद्या
  • Log in or register to post comments

Submitted by विनीत संखे on Sun, 09/18/2011 - 00:59

Permalink

मला सुरूवातीला गोंधळात

मला सुरूवातीला गोंधळात टाकणार्‍या काही मिपा संज्ञा... १. तूनळी. २. नीलदंत ३. चेपु ४. प्रकटाआ ५. विकांत अजून शिकवा की वो भौ.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 09/18/2011 - 12:12

Permalink

नीलदंत blue tooth चेपु

नीलदंत blue tooth चेपु फेसबूक विकांत weekend तूनळी, प्रकटाआ म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 09/18/2011 - 14:45

In reply to नीलदंत blue tooth चेपु by आशु जोग

Permalink

प्रकाटाआ = प्रतिसाद काढून

प्रकाटाआ = प्रतिसाद काढून टाकला आहे. तूनळी = युट्युब
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 09/19/2011 - 00:15

In reply to प्रकाटाआ = प्रतिसाद काढून by बिपिन कार्यकर्ते

Permalink

धन्यवाद बिपिन !

धन्यवाद बिपिन !
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 09/26/2011 - 17:00

Permalink

अंतिम शब्द?

खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/26/2011 - 17:06

In reply to अंतिम शब्द? by चेतन सुभाष गुगळे

Permalink

अरे रे !

खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा?
श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. एखाद्या व्यक्ती विषयी, त्याच्या मतांविषयी आकस समजू शकतो पण म्हणून त्याचे असे मरण चिंतावे ? काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ?
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 09/26/2011 - 17:28

In reply to अरे रे ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

नि रा क र ण

<< श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. >> << काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ? >> आपण मला विद्वान, व्यासंगी आदी विशेषणांनी गौरविले, त्याचप्रमाणे भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतू मी इतरांचे मरण चिंततो असा जो आपला गैरसमज झाला आहे त्याविषयी एवढेच म्हणेन की मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 09/26/2011 - 17:35

In reply to नि रा क र ण by चेतन सुभाष गुगळे

Permalink

हॅ हॅ हॅ

मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.
तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ? अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात :) कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात. बाकी तुम्ही आमचे आभार वगैरे प्लिज मानत जाउ नका. हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Mon, 09/26/2011 - 17:45

In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार

Permalink

ग्रहणामूळे काळवंडलेला सूर्य

<< तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ?>> << अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात. >> ही माहिती मला नव्यानेच उपलब्ध झाली. सबब या विषयातला माझा अभ्यास कमी पडला हे नम्रपणे नमूद करू इच्छितो. << हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे. >> हा अतिशयोक्ती अलंकार समजून आपण "विद्या विनयेन शोभते" हे वचन सार्थ करीत आहात असे नोंदवितो. बाकी आपल्या उपमेप्रमाणे मी सूर्य असलो तरी सध्या या संकेतस्थळावरील कंपुबाजांमुळे मला ग्रहण लागले आहे. माझा एक धागा या कारणामुळेच अर्धशतकावर बाद (वाचनमात्र) झाला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Mon, 09/26/2011 - 17:15

Permalink

सर्वात आवडलेले.. सरळ लेख का

सर्वात आवडलेले.. सरळ लेख का इथे चोप्य पस्ते करत नाही?.. इति..मृता...
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Mon, 09/26/2011 - 22:13

Permalink

>> खपलो, मेलो, वारलो असे शब्द

>> खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा? << हे विचारून त्या लोकांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असेल -- एक गाणे आठवले मरणोन्मुख त्याला का मारीसी पुन्हा रघुनाथा ! अडविता खलासि पडलो पळविली रावणे सीता !!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on गुरुवार, 09/29/2011 - 02:02

Permalink

एकोळी धागे - शब्द जाम आवडला

एकोळी धागे - शब्द जाम आवडला
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sat, 10/01/2011 - 13:08

Permalink

निर्मीत साहित्याकरिता ही असली उपमा?

काही जण सतत लेखन करणार्‍यांस डायरिया झालेले म्हणतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हे सतत लेखन करणारे या कमी लिहीणार्‍यांना बद्धकोष्ठ झालेले म्हणतात. (आता नेमके किती लेखन केले म्हणजे निरोगी कोठा असेलेले म्हणतील?) या भांडणात आपण साहित्याला विष्ठेची उपमा देत असून या संकेतस्थळाला शौचालयाची उपमा देत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही का? त्याचप्रमाणे काही जण साहित्य निर्मितीला प्रसवणे असे म्हणतात. या उपमांचा वापर करण्याविषयी फेरविचार व्हावा.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 10/01/2011 - 15:28

Permalink

चेतन हे अगदी बरोबर बोललात

चेतन हे अगदी बरोबर बोललात ! लोकांचं हे सारे आचरट लिखाण थांबवता येइल, संपादकांनी ठरवले तर. पण संपादकच इथे आचरट लेखनाकडे, इतरांना नाऊमेद करणार्‍या लेखनाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. अनुभव असा आहे, संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत, काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे याला जास्त महत्व दिले जाते. लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते. असो आम्हाला फरक पडत नाही कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत. जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sat, 10/01/2011 - 19:30

In reply to चेतन हे अगदी बरोबर बोललात by आशु जोग

Permalink

<< संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत >>

नक्कीच आशु << लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते. असो आम्हाला फरक पडत नाही कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत. जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत. >> असेच काहीसे धोरण असणार. त्याशिवाय का हे असे स्वत:ला प्रभु समजणारे महाभाग http://www.misalpav.com/node/19281#comment-343607 प्रत्येकच ठिकाणी भुंकत असणार?
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sat, 10/01/2011 - 20:43

In reply to << संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत >> by चेतन सुभाष गुगळे

Permalink

इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके

इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके कोपीष्ट कसे हो तुम्ही दोघे? अं? बाकी नमुने मिळवायचे म्हणता अन मिळाले की अमका असाच तमका तसाच, आम्हाला बै प्रोत्साहनंच देत नैत असं का म्हणता? एक आपलं आपुलकीने विचारलं इतकंच!!
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 10/01/2011 - 23:31

In reply to इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके by शिल्पा ब

Permalink

>>एक आपलं आपुलकीने विचारलं

>>एक आपलं आपुलकीने विचारलं इतकंच!! धन्य झालो पण हे नाही नेहमीसारखं वाटलं पुढे सरका... don't loose ur identification
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Sun, 10/02/2011 - 02:32

In reply to >>एक आपलं आपुलकीने विचारलं by आशु जोग

Permalink

हि सुद्धा आमचीच ओळख आहे.

हि सुद्धा आमचीच ओळख आहे. तुमच्या विद्वानांच्या भाषेत identification हो!! बाकी आमची काळजी घेण्यास अजुन आम्ही जिवंत आहोत...तुम्हाला काळजीचं कारण नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 10/02/2011 - 15:44

In reply to हि सुद्धा आमचीच ओळख आहे. by शिल्पा ब

Permalink

मी कोण काळजी करनार

मी कोण काळजी करनार तुमची काकूंनी काळजी कराची शगळ्यांची
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Sun, 10/02/2011 - 11:49

Permalink

सदस्याला अशी विशेषणे?

एका सदस्याचा अनेक जण लुटारू म्हणून उल्लेख करतात. हे कितपत योग्य आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 08/31/2012 - 19:57

Permalink

दोन बॉम्बस्फोट

हल्ली बाई दोन बॉम्बस्फोटांमधे मिसळीवर कुठला टॉपिक ठोकावा हेच कळत नाही
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Fri, 08/31/2012 - 20:15

In reply to दोन बॉम्बस्फोट by आशु जोग

Permalink

बरं

म्हणून असे खाणकाम करत सुटायचे का स्वतःच्याच धाग्यांचे?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36

Pagination

  • First page « पहिले
  • Previous page ‹ मागे
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • …
  • Next page पुढे ›
  • Last page शेवटी »

© 2026 Misalpav.com