मिसळीवर वावरताना
आपल्या लक्षात येइल. मिसळीची एक स्वतःची भाषा आहे.
काही स्वतःचे शब्द आहेत. आपण त्याची यादी करुया
उदा...
मोठे व्हा
जिलब्यापाडू लिखाण
हलवाई
भंपक
आपल्याला आठवणार्या शब्दांची आपण भर घालावी
---
मिपावरील काही सदस्य हे सतत श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक ह्यांना टार्गेट करणारे, टिंगल उडवणारे लिखाण करत असतात. लेखनाचा नाहीतर निदान वयाचा तरी मान ठेवावा हे ह्या टिंगलखोरांना कधी कळणार आहे ?
श्री. गुगळे, श्री. काळे व श्री. ओक हे मिपाची संपत्ती आहेत. आज ज्या काही लेखकांमुळे मिपावर वाचकांची गर्दी होते त्या लेखकांच्या यादीत ही नावे सर्वात वर आहेत. स्वतः काही उजेड न पाडणारे सतत ह्या लेखकांना मानसीक त्रास देण्याचे उद्योग करत असतात. संपादक मंडळ ह्याची दखल कधी घेणार आहे ?
ह्यापूर्वी विद्याभूषण आणि आधुनीक ज्ञानेश्वर असा ज्यांचा उल्लेख केला जातो ते श्री. विनायक पाचलग अशाच त्रासामुळे मिपापासून दूर झाले. श्री. सामंतकाकांना तर कोण विसरु शकेल ? सर्वचजण श्री. गुगळे ह्यांच्यासारखे क्षमाशील नसतात, जे सव विसरुन पुन्हा वाचकांसाठी परत येतात.
संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी अन्यथा मिपा आणि मिपाकर स्वर्गीय लेखनाच्या अनुभवांना कायमचे मुकतील. असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?
श्री. परिकथेतील राजकुमार यांच्याशी संपुर्ण सहमत..
असे लेखक हे मीपाची शानच नव्हे तर तिकीट बारीवर हमखास यशस्वी होनारे कलाकार आहेत.. काळे काकांचा परफोर्मन्स तितक्का चांगला नसतो पण इतरांचा यात हात्खंडा आहे..
तरी इतर पडेल आर्ट फिल्म्वाल्या पब्लीकने फुकट च्याव च्याव करु नये असा सज्जड दम या लोकप्रीय लेखकांच्या फ्यान क्लबतर्फे देण्यात येत आहे..
असे थोडक्यात वैश्विक सत्य उलगडणारे, आंतरराष्ट्रीय प्रश्नांना हात घालणारे, तुम्हाला भविष्याची दारे किलकिली करुन दाखवणारे लिखाण तुम्हाला दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?
आवंढा गिळला.
संपादकांनी वेळीच अशा नाठाळ आणि उपद्रवी सदस्यांना शिक्षा द्यावी
पूर्ण सहमत.
श्री. परा यांनी
१.टींगळखोरांचे
२.स्वतः काही उजेड न पाडणा-या सदस्य
३. नाठाळ व उपद्रवी सदस्य
यांचे डोके ठिकाणावर आहे का अशी एक लेखमाला लिहावी ही नम्र विनंती सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे.
* -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे.
अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ?
सर्व आजी माजी* कंपुतर्फे करण्यात येत आहे. अर्थात हे तिन्ही कटॅगिरीतले सदस्य वेगळे आहेत असा समज करुन हि विनंती करीत आहे.
* -माजी म्हणजे पुर्वीचे या अर्थाने लिहिलेले आहे.
मिपावर एकच कंपू होता, आहे आणि राहील. हान आता गावकुसाच्या राजकारणात कधीतरी स्वतःच दुफळी माजवून धूळवड खेळायला लागते म्हणा. पण म्हणून मिपावर २/४ कंपू आहेत असा कोणाचा समज झाल्यास दुर्दैव त्याचे. ;)
अवांतर - व्याकप कसा घेतात याबद्दल कोणी रस्तादर्शन करु शकेल काय ?
१.कोणाची नस (दुखरी) दाबली
२.कोणाच्या शेपटीवर पाय दिला.
३.कुठे दगड्प्रहर केलात.
४.विशिष्ट धागा काढलात.
५.काम्पुतल्या कोणाच्या मागे हात धुवून (पक्षी नहा-धोके) लागलात.
नाय न मग ब्याकप चे काय टेन्शन .
धागा उघडताना त्यात इतकी करमणूक ठासून भरली असेल अशी कल्पना नव्हती. 'खास लोकाग्रहास्तव' असा एक वाकप्रचार पूर्वी जाहिरातीत वापरायचे. तर खास मिपाकराग्रहास्तव, थोर लेखक इथे येतात, जातात, परत येतात (सत्य परिस्थिती माहिती
असूनसुध्दा) हे वाचून मौज वाटली.
>>हा धागा काढून 'आजो' कुठे उलथलाय कुणास ठाऊक? <<
-अनामिक
मी इतका वेळ वाचनमित्र झालो होतो
तुमचं सर्वांचं संपलं की झा ssss लं ssss अशी हाक द्या की हा मी आलोच
>>तसे, 'सौ.' ही पण इथलीच देणगी आहे. लै मोठा इतिहास आहे त्यामागे!
वा वा.
'सौ'ची आठवण ठेवता आणि चक्क 'श्री'ला विसरता होय ? ;)
आकाशातला बाप तुम्हाला चांगली शिक्षा करो असे म्हणतो.
- छोटा डॉन
ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या श्री. विक्षिप्त बाईंएवढे ओल्डटायमर ना?
टिप - विक्षिप्त बाईंना ओल्डटायमर म्हणतोय, ओल्ड नाही, तेव्हा त्यांनी आम्हाला सुर्यमालेतला एखादा ग्रह फेकून मारु नये म्हणजे झालं!
खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा?
श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. एखाद्या व्यक्ती विषयी, त्याच्या मतांविषयी आकस समजू शकतो पण म्हणून त्याचे असे मरण चिंतावे ?
काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ?
<< श्री. गुगळेंसारख्या विद्वान आणि व्यासंगी व्यक्तिने एखाद्याचे असे मरण चिंतावे हे खरंच मनाला पटले नाही. >>
<< काय हे साहेब ? आम्ही तुम्हाला येवढ्या भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले आणि तुम्ही पण इतरांच्या मार्गावर निघालात ? >>
आपण मला विद्वान, व्यासंगी आदी विशेषणांनी गौरविले, त्याचप्रमाणे भक्तीने इतरांपेक्षा श्रेष्ठ मानले याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतू मी इतरांचे मरण चिंततो असा जो आपला गैरसमज झाला आहे त्याविषयी एवढेच म्हणेन की मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.
मी कुणाचे मरण चिंतत नसून सदर व्यक्तीच जर आपण मेलो असे जाहिर करून पुन्हा या संकेतस्थळावर अवतीर्ण होत असेल तर किती अनर्थ होईल? अशा माननीय व्यक्तींच्या मरणोत्तर अस्तित्वामुळेच या संकेतस्थळावर भूतबाधा होण्याचे प्रकार घडत आहेत असेही नम्रपणे नोंदवू इच्छितो.
तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ?
अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात :) कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात.
बाकी तुम्ही आमचे आभार वगैरे प्लिज मानत जाउ नका. हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे.
<< तुमच्यासारख्या अभ्यासु व्यक्तीने असे बोलवे ?>>
<< अहो 'जालहत्या' , 'जालआत्महत्या' तुम्हाला माहिती नाहीत काय ? असे मेलेले आणि मारले गेलेले आयडी पुन्हा मूळ स्वरुपात किंवा मुखवट्यात प्रकट होतच असतात कधी कधी तर काही लोक एका अनामिक भितीने स्वतःचा 'हमशक्ल' बरोबर घेऊनच आंतरजालावार अवतिर्ण होत असतात. >>
ही माहिती मला नव्यानेच उपलब्ध झाली. सबब या विषयातला माझा अभ्यास कमी पडला हे नम्रपणे नमूद करू इच्छितो.
<< हे म्हणजे पहाटेच्या समयी कुठे कुठे उजेड पाडायचा ते टिमटिमून दाखवल्याबद्दल सूर्याने काजव्याचे आभार मानण्यासारखे आहे. >>
हा अतिशयोक्ती अलंकार समजून आपण "विद्या विनयेन शोभते" हे वचन सार्थ करीत आहात असे नोंदवितो. बाकी आपल्या उपमेप्रमाणे मी सूर्य असलो तरी सध्या या संकेतस्थळावरील कंपुबाजांमुळे मला ग्रहण लागले आहे. माझा एक धागा या कारणामुळेच अर्धशतकावर बाद (वाचनमात्र) झाला आहे.
>> खपलो, मेलो, वारलो असे शब्द प्रतिसादात टंकणारी मंडळी पुन्हा पुढच्या धाग्यावर प्रतिसाद द्यायला कशी काय (खरं म्हणजे कशासाठी) जिवंत राहतात बुवा? <<
हे विचारून त्या लोकांना मेल्याहून मेल्यासारखे झाले असेल
--
एक गाणे आठवले
मरणोन्मुख त्याला का मारीसी पुन्हा रघुनाथा !
अडविता खलासि पडलो पळविली रावणे सीता !!
काही जण सतत लेखन करणार्यांस डायरिया झालेले म्हणतात. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हे सतत लेखन करणारे या कमी लिहीणार्यांना बद्धकोष्ठ झालेले म्हणतात. (आता नेमके किती लेखन केले म्हणजे निरोगी कोठा असेलेले म्हणतील?) या भांडणात आपण साहित्याला विष्ठेची उपमा देत असून या संकेतस्थळाला शौचालयाची उपमा देत आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही का?
त्याचप्रमाणे काही जण साहित्य निर्मितीला प्रसवणे असे म्हणतात.
या उपमांचा वापर करण्याविषयी फेरविचार व्हावा.
चेतन
हे अगदी बरोबर बोललात !
लोकांचं हे सारे आचरट लिखाण थांबवता येइल, संपादकांनी ठरवले तर.
पण संपादकच इथे आचरट लेखनाकडे, इतरांना नाऊमेद करणार्या लेखनाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
अनुभव असा आहे, संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत,
काय लिहिले आहे यापेक्षा कोणी लिहिले आहे याला जास्त महत्व दिले जाते.
लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते.
असो
आम्हाला फरक पडत नाही
कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत.
जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत.
नक्कीच आशु
<< लिखाणाला प्रतिसाद देण्याऐवजी लेखकावर कमेंट केली जाते.
असो
आम्हाला फरक पडत नाही
कारण आम्ही इथे माणसे आणि लेखनातून दिसणारे त्यांचे स्वभाव वाचायला आलो आहोत.
जेवढे नमुने भेटतील तेवढे आम्हाला हवेच आहेत. >>
असेच काहीसे धोरण असणार. त्याशिवाय का हे असे स्वत:ला प्रभु समजणारे महाभाग http://www.misalpav.com/node/19281#comment-343607 प्रत्येकच ठिकाणी भुंकत असणार?
इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके कोपीष्ट कसे हो तुम्ही दोघे? अं?
बाकी नमुने मिळवायचे म्हणता अन मिळाले की अमका असाच तमका तसाच, आम्हाला बै प्रोत्साहनंच देत नैत असं का म्हणता?
एक आपलं आपुलकीने विचारलं इतकंच!!
प्रतिक्रिया
निषेध !
+१
श्री. परिकथेतील राजकुमार
श्री. परिकथेतील राजकुमार
पर्या
पर्या
असे थोडक्यात वैश्विक सत्य
श्री. परा
ऑ ?
अवांतर - व्याकप कसा घेतात
केल्या गेल्या
हा धागा काढून 'आजो' कुठे
करमणूक
यादी कराला घेतली आहे एवढी
-अनामिक
ही घ्या अजून तीन!
वा वा ...
=)) बाझवला! हा प्रतिसाद
काही क्लु...
माझ्यासारख्या न्यु टायमरला
+१ ठरवा!
>> माझ्यासारख्या न्यु टायमरला
ओल्डटायमर म्हणजे अगदी आपल्या
हॉय रे हॉय.
ऑ ?
हम्म् ...
गप्प बसण्याचे ठरवले आहे. सौ.
फुल ना फुलाची पाकळी
मला सुरूवातीला गोंधळात
नीलदंत blue tooth चेपु
प्रकाटाआ = प्रतिसाद काढून
धन्यवाद बिपिन !
अंतिम शब्द?
अरे रे !
नि रा क र ण
हॅ हॅ हॅ
ग्रहणामूळे काळवंडलेला सूर्य
सर्वात आवडलेले.. सरळ लेख का
>> खपलो, मेलो, वारलो असे शब्द
एकोळी धागे - शब्द जाम आवडला
निर्मीत साहित्याकरिता ही असली उपमा?
चेतन हे अगदी बरोबर बोललात
<< संपादक अशांना प्रोत्साहन देताना दिसत आहेत >>
इतके प्रगल्भ, पंडीत असुन इतके
>>एक आपलं आपुलकीने विचारलं
हि सुद्धा आमचीच ओळख आहे.
मी कोण काळजी करनार
सदस्याला अशी विशेषणे?
दोन बॉम्बस्फोट
बरं
Pagination