http://timesofindia.indiatimes.com/city/lucknow/Qazis-knotty-terms-to-s…
ज्या निकाहाच्या वेळी बुफे पद्धतीचे जेवण आणि पार्श्वभूमीवर संगीत असेल तिथे काझी लोक निकाह लावणार नाहीत असे फर्मान काही मुस्लिम धर्म मार्तंडानी काढले आहे. संगीत हे इस्लामला मंजूर नाही. आणि बुफेचे खूळही.
ह्या फर्मानामुळे अनेक मुस्लिम कुटुंबांची पंचाईत झाली आहे. चांगले वाजत गाजत, साग्रसंगीत लग्न, आय मीन निकाह लावण्यावर संक्रांत आली आहे.
खानेवाला राझी और सुननेवाला राझी तो क्या करेगा काझी असे म्हणता आले असते. पण तसे होत नाही.
विशेष म्हणजे शिया आणि सुन्नी दोन्ही गटांचे अध्वर्यू याबाबतीत एकमतात आहेत.
(आपल्या लाडक्या सकाळमधेही ही बातमी काही तासांपूर्वी आली होती पण काही अज्ञात कारणांमुळे उडवून लावली आहे.)
ऐकावे ते नवलच!
वाचने
13377
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
सकाळ मधील बातमी अजून उडाली नाही आहे
हे तर काहीच नाही...
=)) =))
In reply to हे तर काहीच नाही... by राजेश घासकडवी
+२
In reply to =)) =)) by Nile
+३
In reply to +२ by सहज
स्विस बॅंक
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
जय जवान, जय किसान, जय विज्ञान
In reply to स्विस बॅंक by राजेश घासकडवी
वरील प्रतिसादात मिपा सदस्य
In reply to जय जवान, जय किसान, जय विज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुपोषण= सु+पोषण=सु= चागंले,
In reply to जय जवान, जय किसान, जय विज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
नव्हे!
In reply to सुपोषण= सु+पोषण=सु= चागंले, by पाषाणभेद
वादाचा मुद्दा आहे खरा
In reply to नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
मग ते सौपोषण असे पाहिजे ना ??
In reply to नव्हे! by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरोबरे तुमचं.
In reply to मग ते सौपोषण असे पाहिजे ना ?? by विश्वनाथ मेहेंदळे
>> सौपोषण हा शब्द कानाला बरा
In reply to बरोबरे तुमचं. by ३_१४ विक्षिप्त अदिती
भटजी लोकांबद्दल बरीच माहिती
In reply to +३ by ३_१४ विक्षिप्त अदिती
(No subject)
In reply to भटजी लोकांबद्दल बरीच माहिती by आशु जोग
उत्तम केलं!
असहमत!
In reply to उत्तम केलं! by पिवळा डांबिस
>> तुम्हाला साग्रसंगीत
In reply to उत्तम केलं! by पिवळा डांबिस
नॉस्टेल्जिया
In reply to >> तुम्हाला साग्रसंगीत by शुचि
रीतिरिवाज
In reply to >> तुम्हाला साग्रसंगीत by शुचि
ठ्ठो!
In reply to रीतिरिवाज by नितिन थत्ते
थत्तेचाचिच्यांशी १००००% सहमत
In reply to रीतिरिवाज by नितिन थत्ते
माझ्या लग्नात भटजीची बोबडी
In reply to थत्तेचाचिच्यांशी १००००% सहमत by विजुभाऊ
पैलवान कशासाठी नक्की?
In reply to माझ्या लग्नात भटजीची बोबडी by अर्धवट
हाहाहा.. तेव्हा आंधळा होतो
In reply to पैलवान कशासाठी नक्की? by Nile
ज्याचा त्याचा प्रश्न ..आणि अनुभव
In reply to रीतिरिवाज by नितिन थत्ते
+१
In reply to ज्याचा त्याचा प्रश्न ..आणि अनुभव by शाहिर
ब्वॉर्र!!
In reply to +१ by मूकवाचक
ना हरकत प्रमाणपत्र
In reply to ब्वॉर्र!! by Nile
मांगल्य/पावित्र्य
In reply to ज्याचा त्याचा प्रश्न ..आणि अनुभव by शाहिर
ती तर अजूनही असतेच. कसली घं*
In reply to रीतिरिवाज by नितिन थत्ते
लग्न?
In reply to ती तर अजूनही असतेच. कसली घं* by अप्पा जोगळेकर
शिवाय मधेच नवरा-नवरी
In reply to ती तर अजूनही असतेच. कसली घं* by अप्पा जोगळेकर
सीरियस स्वगत
In reply to >> तुम्हाला साग्रसंगीत by शुचि
'आपापले रीतिरिवाज
In reply to सीरियस स्वगत by राही
केवढी मजा असते लग्नातकेवढी
In reply to >> तुम्हाला साग्रसंगीत by शुचि
सगळं आवरून झालं की कोणी
In reply to केवढी मजा असते लग्नातकेवढी by रेवती
त्या वेळच्या जेवणावळीतील आणखी गमती
In reply to >> तुम्हाला साग्रसंगीत by शुचि
सुभाषित
अनुप्रास
मौजा मौजा
अरे सहीए!!
In reply to मौजा मौजा by साती
:-)
In reply to अरे सहीए!! by Nile
बीग डील!
In reply to :-) by सहज
:-)
In reply to बीग डील! by Nile
आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी
In reply to :-) by सहज
कोती बुद्धी!
In reply to आम्ही मित्रमंडळी तुझा अगदी by गणपा
खी: खी: खी:
In reply to :-) by सहज
मेलो!!!
In reply to खी: खी: खी: by नंदन
श्रद्धांजली प्रतिसाद.
In reply to अरे सहीए!! by Nile
काजीला एकदम ईरोध
छान !
हा हा हा
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
नाह
In reply to हा हा हा by नितिन थत्ते
>>अर्थात हिंदू धर्माविषयी
In reply to नाह by परिकथेतील राजकुमार
>>अर्थात हिंदू धर्माविषयी
In reply to नाह by परिकथेतील राजकुमार
अगदी अगदी
In reply to >>अर्थात हिंदू धर्माविषयी by नगरीनिरंजन
+१
In reply to अगदी अगदी by परिकथेतील राजकुमार
एक नम्र विनंती...
In reply to +१ by नितिन थत्ते
थत्ते
In reply to एक नम्र विनंती... by धमाल मुलगा
हा हा! घेतील हो त्यांचही नाव
In reply to थत्ते by सहज
परंपरा नव्हेच साहेब..
In reply to थत्ते by सहज
लक्षणे
In reply to एक नम्र विनंती... by धमाल मुलगा
ठीक!
In reply to लक्षणे by नितिन थत्ते
अजुन १०० वर्षांना याच
In reply to ठीक! by धमाल मुलगा
सांगा
In reply to ठीक! by धमाल मुलगा
>>लायकी सिद्ध करण्याचा
In reply to सांगा by नितिन थत्ते
असहमत
In reply to +१ by नितिन थत्ते
आँ!!!
In reply to असहमत by परिकथेतील राजकुमार
धर्म - संस्कार - रुढी
In reply to छान ! by परिकथेतील राजकुमार
मुतारी??
In reply to धर्म - संस्कार - रुढी by मृत्युन्जय
अरे व्वा ! देर आए दुरुस्त आए !
नक्की कळल नाही
In reply to अरे व्वा ! देर आए दुरुस्त आए ! by वाहीदा
काही आहेत जे सरकारी न्यायालयात आहेत
In reply to नक्की कळल नाही by सातारकर
ला ला ला ला
In reply to काही आहेत जे सरकारी न्यायालयात आहेत by वाहीदा
हो, मग काय तर
In reply to ला ला ला ला by परिकथेतील राजकुमार
अगं, सवयच्चे त्याला!
In reply to हो, मग काय तर by वाहीदा
>>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर
In reply to काही आहेत जे सरकारी न्यायालयात आहेत by वाहीदा
जर तो निर्णय काझी घेत असतील
In reply to >>पैसे लाऊड म्युजिक , थिल्लर by विश्वनाथ मेहेंदळे
अजूनच कोडं
In reply to काही आहेत जे सरकारी न्यायालयात आहेत by वाहीदा
google it up !
In reply to अजूनच कोडं by सातारकर
लाउड म्युझिकच्या बाबतीत
सहमत
In reply to लाउड म्युझिकच्या बाबतीत by बिपिन कार्यकर्ते
धागा आणि सोबतची खमंग चर्चा
उभे नाही तर आडवेपणजेवण हे
छान. चालू ठेवा.