जकार्तातील रिक्कामे रस्ते!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
९४ टक्के मुस्लिम वस्तीच्या इंडोनेशियात त्यातही जावा बेटावर इदुलफित्रीला सर्वांनी आपापल्या आई-वडिलांकडे किंवा आजी-अजोबांकडे जायचा प्रघात आहे. जकार्तात नोकरी करून आपले ऐश्वर्य मिरवायलाही कांहीं लोक जातात असे माझे कांहीं इंडोनेशियन मित्र म्हणतात. स्वतःचे नोक-झोकवाले कपडे, घरच्यांना द्यायला विकत घेतलेल्या भेटीं वगैरेमुळे बरेच लोक कर्जबाजारीही होतात.
असो. एरवी अॅक्सिलरेटर ऐवजी ब्रेकवर पाय ठेवून गाडी चालविणार्या आम्हा लोकांना हे चार दिवस म्हणजे "फॉर्म्यूला-१"चेच दिवस वाटतात. अगदी तुफान वेगात गाड्या चालविता येतात.
मुंबईच्या कारखानदारीच्या क्षेत्रातून जाणार्या व नेहमी bumper-to-bumper रहदारी असलेल्या आग्रा रोडच्या तोडीचा इथला रस्ता म्हणजे "जालान राया बकासी" (Bekasi Main Road). याच रस्त्यावर मी जिथे काम करतो तो कारखाना आहे. तिथल्या रहदारीची ही चित्रे गंमत म्हणून टाकली आहेत!
=======================================================

=======================================================

प्रतिक्रिया
कारखान्याकडे जाणारे रस्ते
तुलना
ते फोटोही सोमवारी मंगळवारी टाकेन
असेच म्हणतो. नेहेमीचे पण फोटो
जकार्तातील हमरस्ते खूपच चांगले आहेत
:-)
http://www.misalpav.com/node/14551
आपला पूर्वीचा लेख आणि
अर्थ कळला नाहीं.
लोकांमुळे खचाखच भरलेला एक
तिकडे शहर आणि खेडे यात काय
अगदी छोट्या खेड्यातल्या कारखान्यात मी सुमारे ६ वर्षे काम केले
@-यावर एक स्वतंत्र लेखसुद्धा
खूप चांगली वाटली ही
दोनदा दिसल्यामुळे एकाला उडविले आहे!
दोनदा दिसल्यामुळे एकाला
गेले ते दिन गेले
माझ्या आठवणी १९६०-१९८० च्या दरम्यानच्या आहेत!
पहिल्या फोटोतल्या
काका खड्डा मुक्त रस्त्याचे
पोलीसच बरेच रस्ते एक-दिशा-मार्ग करतात
हायला
चोरून काढलेत दोन्ही फोटो!
हा हा हा
जकार्तातला आग्रा रोड
हॅ हॅ हॅ
हा घ्या नायजेरियन ट्रॅफिक जॅम
नायजेरियाचे चित्र पाहून त्या "सोयीं"ची आठवण झाली.