९४ टक्के मुस्लिम वस्तीच्या इंडोनेशियात त्यातही जावा बेटावर इदुलफित्रीला सर्वांनी आपापल्या आई-वडिलांकडे किंवा आजी-अजोबांकडे जायचा प्रघात आहे. जकार्तात नोकरी करून आपले ऐश्वर्य मिरवायलाही कांहीं लोक जातात असे माझे कांहीं इंडोनेशियन मित्र म्हणतात. स्वतःचे नोक-झोकवाले कपडे, घरच्यांना द्यायला विकत घेतलेल्या भेटीं वगैरेमुळे बरेच लोक कर्जबाजारीही होतात.
असो. एरवी अॅक्सिलरेटर ऐवजी ब्रेकवर पाय ठेवून गाडी चालविणार्या आम्हा लोकांना हे चार दिवस म्हणजे "फॉर्म्यूला-१"चेच दिवस वाटतात. अगदी तुफान वेगात गाड्या चालविता येतात.
मुंबईच्या कारखानदारीच्या क्षेत्रातून जाणार्या व नेहमी bumper-to-bumper रहदारी असलेल्या आग्रा रोडच्या तोडीचा इथला रस्ता म्हणजे "जालान राया बकासी" (Bekasi Main Road). याच रस्त्यावर मी जिथे काम करतो तो कारखाना आहे. तिथल्या रहदारीची ही चित्रे गंमत म्हणून टाकली आहेत!
=======================================================

=======================================================

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6933
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारखान्याकडे जाणारे रस्ते
तुलना
ते फोटोही सोमवारी मंगळवारी टाकेन
In reply to तुलना by सुनील
असेच म्हणतो. नेहेमीचे पण फोटो
In reply to तुलना by सुनील
जकार्तातील हमरस्ते खूपच चांगले आहेत
:-)
http://www.misalpav.com/node/14551
आपला पूर्वीचा लेख आणि
अर्थ कळला नाहीं.
In reply to आपला पूर्वीचा लेख आणि by रेवती
लोकांमुळे खचाखच भरलेला एक
In reply to अर्थ कळला नाहीं. by सुधीर काळे
तिकडे शहर आणि खेडे यात काय
अगदी छोट्या खेड्यातल्या कारखान्यात मी सुमारे ६ वर्षे काम केले
In reply to तिकडे शहर आणि खेडे यात काय by आशु जोग
@-यावर एक स्वतंत्र लेखसुद्धा
In reply to अगदी छोट्या खेड्यातल्या कारखान्यात मी सुमारे ६ वर्षे काम केले by सुधीर काळे
खूप चांगली वाटली ही
In reply to अगदी छोट्या खेड्यातल्या कारखान्यात मी सुमारे ६ वर्षे काम केले by सुधीर काळे
दोनदा दिसल्यामुळे एकाला उडविले आहे!
In reply to तिकडे शहर आणि खेडे यात काय by आशु जोग
दोनदा दिसल्यामुळे एकाला
In reply to दोनदा दिसल्यामुळे एकाला उडविले आहे! by सुधीर काळे
गेले ते दिन गेले
माझ्या आठवणी १९६०-१९८० च्या दरम्यानच्या आहेत!
In reply to गेले ते दिन गेले by नितिन थत्ते
पहिल्या फोटोतल्या
काका खड्डा मुक्त रस्त्याचे
पोलीसच बरेच रस्ते एक-दिशा-मार्ग करतात
हायला
चोरून काढलेत दोन्ही फोटो!
In reply to हायला by परिकथेतील राजकुमार
हा हा हा
In reply to चोरून काढलेत दोन्ही फोटो! by सुधीर काळे
जकार्तातला आग्रा रोड
हॅ हॅ हॅ
हा घ्या नायजेरियन ट्रॅफिक जॅम
नायजेरियाचे चित्र पाहून त्या "सोयीं"ची आठवण झाली.