✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू

स
सुधीर काळे यांनी
गुरुवार, 09/23/2010 - 16:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6005 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

मस्त. अभ्यासपूर्ण वर्णन. टॅग

मेघवेडा
गुरुवार, 09/23/2010 - 16:12 नवीन
मस्त. अभ्यासपूर्ण वर्णन. टॅग केलेल्या फोटोंसहित कथन करण्याची शैली आवडली!
  • Log in or register to post comments

मस्त

नितिन थत्ते
गुरुवार, 09/23/2010 - 16:15 नवीन
काळेकाकांचा प्लेझंटली सरप्राइजिंग लेख. अजून येऊद्या. यंदाच्या गणपतीच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग असाच तुंबला असल्याचे पेपरांतून वाचले होते. (सौदी अरेबियात लोकल मायग्रंट लेबर किती असतो ते माहिती नाही. अशी घरी जाण्याची प्रथा मायग्रंट माणसांतच असावी).
  • Log in or register to post comments

असेच म्हणते.

पैसा
गुरुवार, 09/23/2010 - 19:30 नवीन
अजून येऊ द्या. -(मायग्रंट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छोट्या गांवांतून रियाध किंवा अल जुबैलला लोक पोटासाठी येतच असतील

सुधीर काळे
गुरुवार, 09/23/2010 - 20:33 नवीन
जकार्तासुद्धा जावा बेटावरच आहे व त्यामुळे जकार्ताहून जावातील खेडोपाडी जाणारे लोक म्हणजे मुंबई-पुण्याहून महाराष्ट्रातील खेडोपाडी जाणार्‍या लोकांसारखेच आहेत. सौदी अरेबिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे व तिथल्या छोट्या गांवांतून रियाध किंवा अल जुबैलसारख्या औद्योगिक शहरांत लोक येतच असतील. पण ते ईदला आपल्या 'मुलुक'ला जातात कीं नाहीं हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला होता तेंव्हां मला माझ्या तिथल्या मित्रांनी सांगितले होते कीं ते जात नाहींत कारण बर्‍यापैकी ओव्हरटाईम मिळतो! म्हणून बिपिन-जी किंवा चुचु किंवा मनाली यांच्याकडून खात्री करून घ्यायची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मस्त

सहज
गुरुवार, 09/23/2010 - 16:16 नवीन
चीनी लोकांच्यात त्यांच्या सणाला (नववर्षाला) गावी जाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मुंबईत काम करणारा चाकरमानी जसा सणाला कोकणात जातो. तशी ही मोठ्या सणाला गावी जायची प्रथा आली असावी का? 'ओरांग उटान' हे त्या एप जातीतल्या प्राण्याकरता व 'ओरांग असली' म्हणजे आदिवासींकरता वापरतात ना? लेख खूप आवडला!!
  • Log in or register to post comments

ओरांग असली हा शब्दप्रयोग फारसा ऐकलेला नाहींय्

सुधीर काळे
Fri, 09/24/2010 - 08:07 नवीन
उटान नव्हे, हुतान! असली म्हणजे original. पण 'ओरांग असली' हा शब्दप्रयोग आदिवासी या अर्थाने फारसा ऐकलेला नाहींय्. उलट 'जकार्ता असली' म्हणजे जकार्तात जन्मलेला व वाढलेला (म्हणजे इमिग्रंट नसलेला, अगदी 'अस्सल पुणेरी'ची आठवण करून देणारा शब्दप्रयोग). 'जकार्ता असली' लोकांना 'बटावी' (Batavia वरून) असेही म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

रमाझान ईद आणि इंडोनेशीया छान

गणेशा
गुरुवार, 09/23/2010 - 16:19 नवीन
रमाझान ईद आणि इंडोनेशीया छान लिहिले आहे. आजुनही लिहित रहा .. वाचत आहे ... -
  • Log in or register to post comments

उद्यापासून मी १० दिवस जकार्तात नाहींय्

सुधीर काळे
गुरुवार, 09/23/2010 - 16:41 नवीन
मिपाकरांनो, उद्यापासून मी १० दिवस जकार्तात नाहींय्. त्यामुळे कांहीं प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे कदाचित् द्यायला उशीर होईल. तरी गैरसमज नसावा!
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
गुरुवार, 09/23/2010 - 17:02 नवीन
मजा आली वाचताना. मिपाचा फायदा हाच की, वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेले लोक आपापल्या अनुभवांबद्दल लिहितात. असेच लेख येऊद्यात!
  • Log in or register to post comments

एवढीच शिस्त पाळतो

सुधीर काळे
गुरुवार, 09/23/2010 - 21:04 नवीन
जे विषय माझ्या मनाला भिडतात त्यावर मी लिहितो. इथेच नव्हे तर जकार्ता पोस्ट अथवा इतर ठिकाणीही. लोकांना आवडलं तर उत्तमच. पण एकादा विषय एकाद्याला नाहीं आवडत. पण लिहिणार्‍याला तो जे लिहितो ते बव्हंशी आवडतच असते. आपल्याला जे आवडते ते वाचावे हेच बरे. लिहिणाराही पहातच असतो कीं कुठला विषय कुठल्या लोकांना भावतोय्? जे मी मिपावर लिहू शकतो (प्रो-मराठी) ते मी 'जपो'त नाहीं लिहू शकत कारण तो वाचकवर्ग वेगळा आहे. एवढीच शिस्त मी पाळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

छान लेख. बोलक्या फोटोंमुळे

मितान
गुरुवार, 09/23/2010 - 17:50 नवीन
छान लेख. बोलक्या फोटोंमुळे अजूनच चांगला झालाय :)
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

स्वाती२
गुरुवार, 09/23/2010 - 18:19 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments

लेख व बरीचशी माहिती नवी आहे.

ऋषिकेश
गुरुवार, 09/23/2010 - 19:18 नवीन
लेख व बरीचशी माहिती नवी आहे. दोन्ही आवडले. असे अजून लेख येऊ देत
  • Log in or register to post comments

इंडोनेशियातील

समंजस
गुरुवार, 09/23/2010 - 20:03 नवीन
राहणीमानाचे, जीवनाचे काही पैलू दाखवल्या बद्दल आभार :) भारतात ईदच्या दिवशी जेव्हा मुस्लिम मित्रांसोबत भेट होते तेव्हा ते गळा भेट घेतात. ही गळा भेट पद्धत फक्त भारतातच आहे का ?
  • Log in or register to post comments

इथे फक्त हस्तांदोलन करायची पद्धतइथे फक्त शेकहँड करायची पद्धत आहे

सुधीर काळे
गुरुवार, 09/23/2010 - 21:07 नवीन
फारशी लोकप्रिय नाहीं. मला वाटते ती अरबी पद्धत आहे. इथे फक्त हस्तांदोलन करायची पद्धत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

सुधीरभाई, क्या लिखेला है!....

संजय अभ्यंकर
गुरुवार, 09/23/2010 - 20:41 नवीन
संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर (रोजा खोलनेके बाद), मुंबईतल्या भेंडीबाजार, महंमद अली रोडवर खाद्य जत्रा भरते. विविध सामिष व गोड पदार्थांची जंत्री खादाडीला उपलब्ध असते. इंडोनेशीयातही असेच असते काय?
  • Log in or register to post comments

फटाके उडविण्याचीही प्रथा आहे

सुधीर काळे
गुरुवार, 09/23/2010 - 20:48 नवीन
असते. शिवाय दररोज उपास सोडल्यावर इथे फटाके उडविण्याचीही प्रथा आहे. संध्याकाळी सर्व खाद्यगृहात खचाखच गर्दी असते.
  • Log in or register to post comments

मस्त लेख. अतिशय माहितीपूर्ण..

प्राजु
गुरुवार, 09/23/2010 - 21:23 नवीन
मस्त लेख. अतिशय माहितीपूर्ण..
  • Log in or register to post comments

'लबारान'ला जकार्ता शहर नव्या नवरीसारखे नटलेले असते

सुधीर काळे
Fri, 09/24/2010 - 08:01 नवीन
'लबारान'ला सगळा देश सुटीवर असतो पण आम्ही फॅक्टरीवाले maintenanceची वर्षाची कामे करण्यात गुंग असतो. या लेखासाठी मी माझ्या इथल्या 'मुलुक'ला जाणार्‍या मित्रांना येता-जाताचे आणि गांवातले फोटो काढून आणायची विनंती केली होती. तसे त्यांनी आणले. तेच इथे जोडले आहेत. 'लबारान'ला जकार्ता शहर नव्या नवरीसारखे नटलेले असते, दिव्यांची रोषणाई तर फारच मस्त असते. पण फॅक्टरीतल्या कामामुळे मला त्या रोषणाईचे फोटो घ्यायला या वर्षी जाता आले नाहीं. पाहू कुणाचे आयते फोटो मिळतात का! मिळाले तर इथे जोडेन, पण ४ ऑक्टोबरनंतर...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा