श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे.
जवळुन पाहिल्यावर हे फुलांचे ताटवे दिसले,
हि दोन फुलं तर घ्यावीच वाटली
अजुन किती लांब अन उंच असा विचार करतानाच अचानक समोर काही बांधीव पाय-या आल्या बहुधा आपल्याला इथंच जायचंय जवळच, आता सामानाचं ओझं जरा हलकं वाटायला लागलं, पाय-या संपता संपताच समोर आली ती त्या बाजुच्या डोम्गरातच खोदुन काढलेली गणपतीची प्रतिमा अगदी रिद्धी सिद्धि सहित.
मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं पण पायवाट पुढं पुढं जातच होती.
आता बराच वेळ चालल्यावर पुन्हा एक बांधकाम असावं असं काही दिसु लागलं, वाटेतच एक मोठं झाड, वडाचं का पिंपळाचं, समजुन घ्याय्ला वर नजर फिरवली तर छे विश्वासच बसेना त्याचा, चाफ्याचं झाड एवढं मोठं, पण विचार करायला वेळ नव्हता, सहज मागं पाहिलं,
कळकबेट
किती छान कुंड आहे, आणि चक्क कमळं आहेत त्यात,
थांबुन चालणार नव्हतं,
त्या दगडी पाय-या पार करुन पुढं आलो आणि थबकले, देवळाच्या बाहेर देव आणि तो ही असा
पुढं नेणा-या या पाय-या अन त्यांच्या भिंतीतले हे दिव्यांचे कोनाडे,
एका मोठ्या कोनाड्यातलं हे शिवलिंग
ही अजुन एक सुरक्षादेवता
पाय-यांचा वर असलेलं हे देउळ
आणि हा नंदि
आणि त्याच्या पायाला वेटो़ळा घातलेला हा सर्प,
आणि त्या नंदिच्या पायात असलेलं हे शिवपुजेचं शिल्प
देवळाच्या बाहेरच्या भिंतीत असलेला हा महामहादेव,
पुर्वी अतिशय रागीट पण आता या मर्त्य मानवाला काही करत नाहीये,
याच देवळाच्या प्रांगणातली अजुन काही मंदिरं जी पाहुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल ,
का हेच पहा, हा शेषशायी विष्णु अगदी लक्ष्मी सह चक्क महादेवाच्या देवळात
आणि हा चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह
आणि महादेवाच्या सर्पांबरोबर जन्मोजन्मिचं वैर असणारा विष्णु वाहन गरुड पण,.
खरंतर देउळ हे याचं महादेवाचं
ही चार हात असलेली शिव प्रतिमा
बाहेरची ही अष्टभुजा
आणि हा स्त्रि गणेश
ही शिव पार्वती प्रतिमा
आणि ही इतर मंदिरं, सगळी शिवाचीच पण भव्य अन गुहेत कोरुन काढलेली.
इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार
पिंडिवरच काय पण गुहेतल्या खांबावर अन भिंतीवर पण पिंडीच आहेत. आणि बाकी आहेत त्या पिंडी तरी किती वेगळ्या आहेत..
ह्या पिंडी आहेत का उखळं आहेत ?
हा दुसरा नंदी आणि त्याच्या पाठीवरची वेग़ळीच नक्षी.
हे नंदिच्या वर असलेले छत
हे मंदिराचे गवाक्ष, दगड कोरुन काढलेले ,
जेवढ्या या पिंडी अनाकलनिय तेवढ्याच या खुणा सुद्धा.
अरे भगवंता शंभो हे काय रे हा प्रकार तुलाच माहिति याची महती अन कार्यकारणभाव
]
काही धार्मिक अथवा ऐतिहासिक माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे तरी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास बदल करेन.
वाचने
23480
प्रतिक्रिया
48
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर !!!
हे सातार्याजवळ देगाव या
In reply to सुंदर !!! by केशवराव
नमस्कार विजुभाउ, एकदा
In reply to हे सातार्याजवळ देगाव या by विजुभाऊ
सुरेख
फोटो खूप आवडले.
कुतुहल चाळवणारे
हेच म्हणतो
In reply to कुतुहल चाळवणारे by चित्रा
+२
In reply to कुतुहल चाळवणारे by चित्रा
अतिशय पुरातन देउळ दिसतय. फार
अद्भूत
मस्त फोटो................ मी
पिंड की पिंडी? मला वाटते सगळा
In reply to मस्त फोटो................ मी by ईश आपटे
मस्त फोटो................ मी
चला सगळे जण मिळुन जाउया,
बोला कधी जायचे? मी तयार आहे.
In reply to चला सगळे जण मिळुन जाउया, by ५० फक्त
असेच म्हणतो. चाफळ चे राम
In reply to बोला कधी जायचे? मी तयार आहे. by मृत्युन्जय
गणपतीनंतरचा रविवार. चला नावं
In reply to बोला कधी जायचे? मी तयार आहे. by मृत्युन्जय
सातारा बाजूला जाणार आहे तर कास पठारावर जाणार का ?
In reply to गणपतीनंतरचा रविवार. चला नावं by ५० फक्त
माफ करा
In reply to सातारा बाजूला जाणार आहे तर कास पठारावर जाणार का ? by आत्मशून्य
हम्म, मग कदाचीत कोणाची काहीतरी चूक असणे शक्य आहे कारण
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
आश्चर्य आहे !
In reply to हम्म, मग कदाचीत कोणाची काहीतरी चूक असणे शक्य आहे कारण by आत्मशून्य
बर्याचदा..
In reply to आश्चर्य आहे ! by परिकथेतील राजकुमार
मला स्वत:लाही मूचकूंदाची गूहा
In reply to आश्चर्य आहे ! by परिकथेतील राजकुमार
फोटो पाहता येत नाहीए..
In reply to मला स्वत:लाही मूचकूंदाची गूहा by आत्मशून्य
अग्निकोल्हा असेल तर फटूवर
In reply to फोटो पाहता येत नाहीए.. by धमाल मुलगा
ओके.
In reply to अग्निकोल्हा असेल तर फटूवर by आत्मशून्य
सुंदर!
मस्त फोटो नि सुंदर वर्णन....
ठिकाण आणि फोटो दोन्ही आवडल्या
सर्व फोटू अद्भुत स्थान पण
व्वा:
वाममार्गीयांच्या उपासनेतील
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
हे कुणी सांगितलं बाबा तुला?
In reply to व्वा: by परिकथेतील राजकुमार
ऐकीव माहिती नुसार,
In reply to हे कुणी सांगितलं बाबा तुला? by योगप्रभू
असहमत. उपक्रमावरील ही माहीती
In reply to ऐकीव माहिती नुसार, by ईश आपटे
शेषशायी विष्णू आणी
सूंदर फोटो.
झक्कास!
देवळाच्या आजूबाजूचे, भिंती,
In reply to झक्कास! by धमाल मुलगा
ही मंदीरे शाक्त पंथियांची
ह्म्म
In reply to ही मंदीरे शाक्त पंथियांची by विजुभाऊ
अप्रतिम बाकी काय बोलु ?
फोटो आणि वृत्तांत आवडला
फारच छान. 'केल्याने देशाटन..'
खूपच छान लेख आणि फोटो.
सुंदर आणि धन्यवाद!
मस्त फोटो आणि वर्णन..
सुरेख फोटज आणि उत्तम माहिती,