महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील.
सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत. अजून रंगीत चित्रे व छायाचित्रे मिळविण्याचे काम चालु असल्याने प्रकरणांमध्ये काही ठिकाणी उल्लेख असला तरी चित्रे / छायाचित्रे दिसू शकणार नाही याबद्दल दिलगीर आहे. सदर माहिती आपणांस हिताची ठरेल अशी आशा आहे.
प्रकरण १ ले : फायब्रॉईड्स
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २ रे : फायब्रॉइड्स चे प्रकार
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ३ रे : मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ४ थे : हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ५ वे : मायोमेक्टॉमी चे फायदे
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ६ वे : फायब्रॉईड्स बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ७ वे: ऍब्डॉमीनल मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ८ वे : अस्थानी गर्भधारणा
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ९ वे : टी सी आर ई
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १० वे : एन्डोमेट्रिऑसिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण ११ वे : हिस्ट्रेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १२ वे : बीजांडकोषाच्या गाठी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १३ वे : बहुपुटीमय बिंब ग्रंथी आजार
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १४ वे : रजोनिवृत्तीपश्चात रक्तस्त्राव
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १५ वे : सिस्टायसिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १६ वे : सिस्टोस्कोपी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १७ वे : रजोनिवृत्ती
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १८ वे : पॅप स्मिअर
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण १९ वे : ऍपेंडिसायटिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २० वे : गर्भमुखाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २१ वे : गर्भाशयाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २२ वे : वंध्यत्व
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २३ वे : बीजांडकोषाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २४ वे : ट्युबल लायगेशन
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
प्रकरण २५ वे : लॅप्रोस्कोपी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2…
(क्रमश:)
वाचने
10316
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
पदविका (विद्युत अभियांत्रिकी), पदविका (संगणक व्यवस्थापन)
मी पदवीधर नाही, पदविका धारक आहे.
In reply to पदविका (विद्युत अभियांत्रिकी), पदविका (संगणक व्यवस्थापन) by शाहिर
एक विभाग वाचला. ठीक वाटले.
वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते
डॉक्टरांना पर्याय नाहीच
In reply to वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते by ऋषिकेश
>>तर अनेकदा आपल्याला काही
In reply to डॉक्टरांना पर्याय नाहीच by चेतन सुभाष गुगळे
तीच तर माहिती लेखात आहे
In reply to >>तर अनेकदा आपल्याला काही by अन्या दातार
सहमत आहे
In reply to तीच तर माहिती लेखात आहे by चेतन सुभाष गुगळे
इथल्याच दुसर्या लेखाचीसुद्धा
In reply to >>तर अनेकदा आपल्याला काही by अन्या दातार
मराठीत या विषयांवर
चांगली
धन्यवाद
In reply to चांगली by विनायक प्रभू
कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा
हेच म्हणतो. मी विकीवर ही
In reply to कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा by गणपा

तिथे ही हा फॉन्टचा प्रॉब्लेम येणारच ना?
In reply to हेच म्हणतो. मी विकीवर ही by गवि
पीडीएफ टू युनिकोड करुन देणारे
In reply to तिथे ही हा फॉन्टचा प्रॉब्लेम येणारच ना? by चेतन सुभाष गुगळे
कन्वर्जन होत नाहीय.
In reply to पीडीएफ टू युनिकोड करुन देणारे by गवि
गणपाशी बाडीस अगदी विसूसकट
In reply to कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा by गणपा
गणपा यांच्याशी विसूसकट सहमत.
In reply to गणपाशी बाडीस अगदी विसूसकट by अर्धवट
<<खूप कष्टाने गुगळे यांनी काम
In reply to गणपा यांच्याशी विसूसकट सहमत. by शुचि
पाठिंब्याबद्दल आभारी आहे.
In reply to कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा by गणपा
हुम्म्म्म. लवकर मुरलास रे
In reply to पाठिंब्याबद्दल आभारी आहे. by चेतन सुभाष गुगळे
लवकर नव्हे अंमळ उशिरच झाला.
In reply to हुम्म्म्म. लवकर मुरलास रे by इरसाल
लिहित राहा.
In reply to लवकर नव्हे अंमळ उशिरच झाला. by चेतन सुभाष गुगळे
+१
In reply to कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा by गणपा
पाठिंबा दिल्याबद्दल
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही लिहित रहा
धन्यवाद
In reply to तुम्ही लिहित रहा by शाहिर
चांगला उपक्रम आहे
निश्चितच पण एक अडचण आहे
In reply to चांगला उपक्रम आहे by धनंजय
मूळ फाँट कुठला आहे?
In reply to निश्चितच पण एक अडचण आहे by चेतन सुभाष गुगळे
मूळ फॉन्ट के एफ किरण हा आहे.
In reply to मूळ फाँट कुठला आहे? by धनंजय
माझ्या प्रोग्रॅमिंगच्या मर्यादा
In reply to मूळ फॉन्ट के एफ किरण हा आहे. by चेतन सुभाष गुगळे
कुणी तरी करा रे
In reply to माझ्या प्रोग्रॅमिंगच्या मर्यादा by धनंजय
+१
In reply to चांगला उपक्रम आहे by धनंजय
स्तुत्य उपक्रम पु.ले.शु
धन्यवाद
In reply to स्तुत्य उपक्रम पु.ले.शु by जाई.
ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५)
अजून फॉन्ट कन्वर्जन जमत नाहीय.
In reply to ज न नी हि ता य (प्रकरण १ ते २५) by सहज
विकीपीडिया कडून निराशा
अभिनंदन.
In reply to विकीपीडिया कडून निराशा by चेतन सुभाष गुगळे
नक्की
In reply to अभिनंदन. by अभिज्ञ
चांगली माहिती!
आ भा र
In reply to चांगली माहिती! by साती
अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे ..