(या धाग्याचे स्वरूप शिल्पकलेविषयी माहितीपूर्ण, तौलनिक, समिक्षात्मक लेखनप्रपंच असे नसून निखळ रसग्रहणात्मक आहे).
पॅरिसमध्ये भ्रमण करताना ठायी ठायी सौदर्यदेवता कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रसिकांना दर्शन देतच असते... कधी वृक्षवल्लींच्या रूपात, कधी चित्र-शिल्प कलेच्या तर कधी भव्य-दिव्य वास्तूंच्या स्वरूपात....अश्याच एका भ्रमंतीत टिपलेली, वास्तवदर्शी शिल्पांची काही प्रकाशचित्रे:
........या सर्व शिल्पात मानवी शरिराची आदर्श प्रमाणबद्धता, अवयवांचे, वस्त्रप्रावरणांचे यथातथ्य चित्रण, भाव- भंगिमेतील कल्पकता, संगमरवर वा अन्य माध्यमावरील प्रभुत्व, असे अनेक गुण दिसून येतात......
कलावंताच्या प्रतिभेला मृत्यूतील भीषणता वा जीवनातील उत्फुल्लता, सारख्याच कुतुहलाचे चित्रविषय वाटतातः

या सौन्दर्यनगरीने आपल्या थोर सुपुत्रांची स्मृतीदेखील अनोख्या विलाप-शिल्पातून जपलेली आहे:
आणि शेवटी 'कानोवा' चे हे अद्भुत प्रणयशिल्पः

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6912
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
सूरेख,
छान, पण
सहमत
In reply to छान, पण by धनंजय
पुढचा लेख.....
In reply to सहमत by श्रावण मोडक
वाचण्यास उत्सुक
In reply to पुढचा लेख..... by चित्रगुप्त
य्ये ब्बात!
In reply to पुढचा लेख..... by चित्रगुप्त
वाचण्यास उत्सूक
In reply to पुढचा लेख..... by चित्रगुप्त
निव्वळ आस्वादाचा आनंद
In reply to वाचण्यास उत्सूक by धनंजय
लवकर लिहा. वाट बघतेय.
In reply to पुढचा लेख..... by चित्रगुप्त
खुप सारी शिल्पे दाखवण्या ऐवजी
खुप सारी शिल्पे दाखवण्या ऐवजी...
In reply to खुप सारी शिल्पे दाखवण्या ऐवजी by स्पंदना
शिल्पे आवडली
चि तै शी स ह म त...
In reply to शिल्पे आवडली by चित्रा
सुरेख शिल्पाकृति
खूप बघितले पाहिजे, कमी वाचले पाहिजे...