✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत हवी आहे

ध
धनुअमिता यांनी
Fri, 08/19/2011 - 15:58  ·  लेख
लेख
माझा एक प्रश्न आहे प्लीज उत्तर द्याल का? जर आपण एखादी प्रतिक्रीया दिली व ती प्रकाशित झाली, पण काहि कारणास्तव आपल्याला ती प्रतिक्रीया delet करायची असेल तर काय करायचे.प्लीज सांगा. प्लीज कोणी उत्तर देईल का?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
1476 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

डिलीट करण्यासाठी पुन्हा

इरसाल
Fri, 08/19/2011 - 16:03 नवीन
डिलीट करण्यासाठी पुन्हा तुमच्या प्रतिक्रियेवर जा. खाली तुम्हाला संपादन असे दिसेल ते दाबा मग पुन्हा तुमची प्रतिक्रिया संपादनासाठी खुली होईल तिथे ती पुसून टाका म्हणजे तुमची प्रतिक्रिया गायब होईल
  • Log in or register to post comments

तुम्हाला तुमचा स्वतःचा

गणपा
Fri, 08/19/2011 - 16:07 नवीन
तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रतिसाद संपादित करता येतो. पण जर का तुमच्या प्रतिसादाला एखादा उप प्रतिसाद आला तर मग मात्र तुम्हाला तुमचा प्रतिसाद संपादित करता येणार नाही. त्यासाठी (अगदीच गरज असेल तर...) संपादक मंडळाला खरड वा व्यनी करावा.
  • Log in or register to post comments

अमिताजी तुमचे एकदम चार

किसन शिंदे
Fri, 08/19/2011 - 16:13 नवीन
अमिताजी तुमचे एकदम चार प्रतिसाद पाहिले विनितच्या धाग्यावर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही विचारणं साहजीक आहे पण एकदा दिलेला प्रतिसाद संपादित करता येतो पंरतू उडवता येत नाही त्यासाठी तुम्हाला वर गणपाशेठनी सांगितल्याप्रमाणे संपादक मंडळाला व्यनीच करावा लागेल.
  • Log in or register to post comments

धनुअमिता,

प्रास
Fri, 08/19/2011 - 17:59 नवीन
प्रतिक्रिया संपादनाला टिचकी मारायची. संपादन करण्याच्यावेळी प्रतिक्रियेतील सर्व अक्षरे पुसून टाकायची आणि त्यांच्या जागी 'प्र.का.टा.आ. = प्रतिसाद काढून टाकला आहे' असं लिहायचं. बस्स. गणपारावांचा सल्लाही उपयुक्त आहे. शुभेच्छा! अवांतर - बाकी, प्रतिक्रिया देताना "साठवा" वर सारखी सारखी टिचकी मारू नका म्हणजे मग तीच प्रतिक्रिया २-३-४ वेळा पोस्ट होणार नाही. ;-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा