माझा एक प्रश्न आहे प्लीज उत्तर द्याल का?
जर आपण एखादी प्रतिक्रीया दिली व ती प्रकाशित झाली, पण काहि कारणास्तव आपल्याला ती प्रतिक्रीया delet करायची असेल तर काय करायचे.प्लीज सांगा.
प्लीज कोणी उत्तर देईल का?
डिलीट करण्यासाठी पुन्हा तुमच्या प्रतिक्रियेवर जा. खाली तुम्हाला संपादन असे दिसेल ते दाबा मग पुन्हा तुमची प्रतिक्रिया संपादनासाठी खुली होईल तिथे ती पुसून टाका म्हणजे तुमची प्रतिक्रिया गायब होईल
तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रतिसाद संपादित करता येतो.
पण जर का तुमच्या प्रतिसादाला एखादा उप प्रतिसाद आला तर मग मात्र तुम्हाला तुमचा प्रतिसाद संपादित करता येणार नाही. त्यासाठी (अगदीच गरज असेल तर...) संपादक मंडळालाखरड वा व्यनी करावा.
अमिताजी तुमचे एकदम चार प्रतिसाद पाहिले विनितच्या धाग्यावर त्यामुळे हा प्रश्न तुम्ही विचारणं साहजीक आहे पण एकदा दिलेला प्रतिसाद संपादित करता येतो पंरतू उडवता येत नाही त्यासाठी तुम्हाला वर गणपाशेठनी सांगितल्याप्रमाणे संपादक मंडळाला व्यनीच करावा लागेल.
प्रतिक्रिया संपादनाला टिचकी मारायची. संपादन करण्याच्यावेळी प्रतिक्रियेतील सर्व अक्षरे पुसून टाकायची आणि त्यांच्या जागी 'प्र.का.टा.आ. = प्रतिसाद काढून टाकला आहे' असं लिहायचं. बस्स.
गणपारावांचा सल्लाही उपयुक्त आहे.
शुभेच्छा!
अवांतर - बाकी, प्रतिक्रिया देताना "साठवा" वर सारखी सारखी टिचकी मारू नका म्हणजे मग तीच प्रतिक्रिया २-३-४ वेळा पोस्ट होणार नाही. ;-)
प्रतिक्रिया
डिलीट करण्यासाठी पुन्हा
तुम्हाला तुमचा स्वतःचा
अमिताजी तुमचे एकदम चार
धनुअमिता,