✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कानसेन कोण? २०११ - ५

स
संपादक मंडळ यांनी
Mon, 08/15/2011 - 13:44  ·  लेख
लेख

मंडळी आज फक्त आणि फक्त मराठीच गाण्यांची कोडी घेउन आलोय.

बघा जमतायत का ओळखायला....  :)


क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
६० अंतरा चिंतामणी
६१ अंतरा चिंतामणी
६२ मुखडा
चिंतामणी
६३ अंतरा तन्वी अभ्यन्कर
६४ मुखडा वल्ली
६५ अंतरा प्रास
६६ अंतरा मिसळपाव
६७ अंतरा चिंतामणी
६८ अंतरा चिंतामणी
६९ अंतरा चिंतामणी
७० अंतरा चिंतामणी
७१ अंतरा चिंतामणी
७२ अंतरा निमिष ध.
७३ अंतरा छ्छुंदरसिंग/चिंतामणी
७४ मुखडा निमिष ध.
७५ मुखडा मेघवेडा
७६ मुखडा प्रास
७७ मुखडा मेघवेडा
७८ अंतरा मेघवेडा
७९ अंतरा निमिष ध.
८० मुखडा मेघवेडा
८१ अंतरा मेघवेडा
८२ अंतरा अनामिक
८३ अंतरा मिलिंद
८४ अंतरा खेडूत
८५ मुखडा खेडूत/चिंतामणी
८६ अंतरा निमिष ध
८७ अंतरा खेडूत
८८ अंतरा खेडूत
८९ अंतरा चिंतामणी
९० अंतरा बहुगुणी
९१ अंतरा चिंतामणी

 

या खेळात भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. :)

Book traversal links for कानसेन कोण? २०११ - ५

  • ‹ कानसेन कोण? २०११ - ४
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18756 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

अरे रे .. वाचलेच नाही

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 23:56 नवीन
अरे रे .. वाचलेच नाही
  • Log in or register to post comments

८६

निमिष ध.
Mon, 08/15/2011 - 23:57 नवीन
८६ चम चम करता .. http://www.youtube.com/watch?v=lsO0WayFf0I&feature=related
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Tue, 08/16/2011 - 00:13 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.

९१

चिंतामणी
Tue, 08/16/2011 - 00:15 नवीन
अखेरचा हा तुला दंडवत लता दिदी आणि लता दिदी उर्फ आनंदघन
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Tue, 08/16/2011 - 00:18 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

९०. आली ठुमकत नार लचकत

बहुगुणी
Tue, 08/16/2011 - 00:16 नवीन
पिंजरा
  • Log in or register to post comments

बरोबर

गणपा
Tue, 08/16/2011 - 00:18 नवीन
बरोबर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

९०

चिंतामणी
Tue, 08/16/2011 - 00:19 नवीन
कोण्या गावाची , कुण्या नावाची कुण्या राजाचि तु ग राणी
  • Log in or register to post comments

८९

चिंतामणी
Tue, 08/16/2011 - 00:28 नवीन
(संगीत आणि गाइले आहे बाबुजिंनी. पण थोडी द्विधा मनस्थीती होत आहे. तरीही उत्तर देतो.) आकाशी झेप घेरे पाखरा.
  • Log in or register to post comments

८९. परफेक्ट, चिंतामणी! फक्त...

बहुगुणी
Tue, 08/16/2011 - 00:36 नवीन
गणपा: हा मुखडा आहे, अंतरा नाही, असं वाटतं, इथे पहा आणि इथे ऐका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

उत्तर चुकलय. बहुगुणी काका

गणपा
Tue, 08/16/2011 - 01:15 नवीन
उत्तर चुकलय. बहुगुणी काका तुम्ही पण चुकलात. हे वेगळच गाणं आहे. :) आणि अंतराच आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

८९

चिंतामणी
Tue, 08/16/2011 - 01:22 नवीन
देव देव्हा-यात नाही देव नाही देववालयी झाला महार पंढरीनाथ. सुधीर फडके आणि सुधीर फडके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

या बरोबर उत्तराने या धाग्याची

गणपा
Tue, 08/16/2011 - 01:26 नवीन
या बरोबर उत्तराने या धाग्याची सांगता करतो. :) या खेळात भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांचे अनेक आभार. विजेत्यांचे अभिनंदन. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अरे माणसा

चिंतामणी
Tue, 08/16/2011 - 01:28 नवीन
अर्धे उत्तर बरोबर आहे असे म्हणाला असतास तर काय बिघडले असते का? X(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

८८. विठू माउली तू माउली जगाची

खेडूत
Tue, 08/16/2011 - 00:30 नवीन
विठू माउली तू माउली जगाची
  • Log in or register to post comments

बरोबर.

गणपा
Tue, 08/16/2011 - 01:13 नवीन
बरोबर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

प्र का टा आ

बहुगुणी
Tue, 08/16/2011 - 00:35 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

८७. झुलतो बाई रास झुला ..?

खेडूत
Tue, 08/16/2011 - 00:44 नवीन
झुलतो बाई रास झुला ..? (लिंक तर नाही मिळाली)
  • Log in or register to post comments

हे उत्तर चुकलय.

गणपा
Tue, 08/16/2011 - 01:13 नवीन
हे उत्तर चुकलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

८७.चांद मातला मातला ..उंबरठा

खेडूत
Tue, 08/16/2011 - 01:11 नवीन
चांद मातला मातला ..उंबरठा
  • Log in or register to post comments

हे बरोबर आहे

गणपा
Tue, 08/16/2011 - 01:17 नवीन
हे बरोबर आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

९०. आलि लचकत नार...

रेवती
Tue, 08/16/2011 - 01:18 नवीन
९०. आलि लचकत नार...
  • Log in or register to post comments

९१. अखेरचा हा तुला दंडवत....

रेवती
Tue, 08/16/2011 - 01:20 नवीन
९१. अखेरचा हा तुला दंडवत....
  • Log in or register to post comments

छ्या! पुन्हा उशीर. अरे काही

रेवती
Tue, 08/16/2011 - 01:26 नवीन
छ्या! पुन्हा उशीर. अरे काही कामं आहेत की नाही? फोन येतात की नाही अधेमधे? आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा