शेजारी
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
ऑफीसात, माझ्या क्युबिकलच्या समोर एक क्युब आहे जेथे कोणीतरी जॉन नावाचे साधारण ५० शीचे गृहस्थ संगणकावर काम करत असतात. मला त्यांचे आडनावदेखील माहीत नाही.
मी जरा उशीरा आले तर जॉन कामात गर्क झालेले आढळतात पण मी जर लवकर आले तर हे गृहस्थ कधी त्यांच्या जागेवर येऊन कामाला लागतात हे कळतसुद्धा नाही. यांचाआवाज चढलेला मी कधीच ऐकला नाही. मृदू पण एकप्रकारचा धाक असलेला आवाज मला तरी वाटतो.
लोकांचा बराच राबता यांचेकडे असतो. बहुसंख्य लोक हे नवीन किंवा जॉनपेक्षा खूप ज्युनिअर वाटतात. ते या सर्वांना सूचना देतात, बरेचदा अपडेटस मागतात. मात्र यांचेकडे लोक आले की माझं मिपा-मिपा काही काळापुरता बंद होतं. कारण बोलण्याच्या मधल्या पॉझमध्ये काही लोक क्वचित माझ्या स्क्रीनकडे पहाताना मला आढळले आहेत. सो आय गेट बस्टेड्!! : ( हा एक प्रकारचा माझ्याकरता न्युइसन्स आहे खरा.
मात्र स्वतःजॉन कधीच माझ्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. चुकूनही माझा स्क्रीन पहाण्याचा प्रयत्न करत नाहीत वगैरे वगैरे.
मला खूपदा वाटतं त्यांच्याशी ओळख करून घ्यावी कारण त्यांच्या वयामुळे त्यांच्या व्यक्तीमत्वात आलेला भारदस्त आश्वासकपणा तसेच "दुसर्याच्या कामात ढवळाढवळ न करण्याची" त्यांची वृत्ती.
अर्थात मी स्वतः होऊन ओळख करणार नाही कारण ... कारणच नाही. पण त्यांच्याबद्दल खूप कुतूहल आहे. म्हणजे त्यांचा हुद्दा, कामाचे स्वरूप, त्यांना मी शेजारी म्हणून कशी वाटते आदि गोष्टींबद्दल.
पण २ रेषा समांतर जातात त्या एकमेकींना कधीच छेदत नाहीत तद्वत आमची कोणत्याही प्रकल्पात गाठ पडणार नाहीही. पण कुतूहल मात्र राहील.
या जागी अन्य कोणीही स्त्री अथवा पुरुष, भारतिय अथवा परदेशी असता तर मी ओळख करून घेतली असती का? या जरतर ला अर्थ नाही पण नसती असच वाटतं आहे. हा ऑफीसच्या फोर्मल आणि रूक्ष वातावरणाचा परीणाम म्हणता येईल.
प्रतिक्रिया
हं....
तुमची ही प्रसिध्द स्मायली
:)
स्त्री अथवा पुरुष, भारतिय
कदाचित असती पण सांगता येत
सविस्तर प्रतिसादासाठी जागा
सविस्तर
दुसर्या
चिरोटा आपल्या प्रतिसादाबदाल
फारच विचार करता बुवा तुम्ही
"मेन आर फ्रॉम...." मध्ये का
अरेरे... आमची "तो आणि ती" या
समस्येवर तोडगा सुचवणं हे
वर शुचिताईंनी अधोरेखीत करत
वर शुचिताईंनी अधोरेखीत करत
परंतू तुम्ही ज्या प्रतिसादाला
त्यामुळे तुमचा "समस्येवर" हा
त्यामुळे तुमचा "समस्येवर" हा
हो हो.. ते स्वातंत्र्य
संधी मिळेल तिथे टंकणे हा माझा
हॅ हॅ हॅ
यावयात
चाळलं होतं.
शुचिताई, असं गोरंमोरं होऊन
जळ्ळी मेली ती मेन आर फ्रॉम
हे असे दोन ओळीत लिहिलेले
येउ द्या !!!!
लेखमाला कसली मागताय. मला
हम्म
बाकी शुचीताई, हे जॉनराव
हॅहॅ
ह्य ह्य ह्य.. ५० वर्षांची
शुचिताई! लेखनाकडे लक्ष द्या
सॉरी
का बरं?
प्रियाली मला हे लहान संवाद
मला हे लहान संवाद खरच शिकायचे
प्रियाली मला हे लहान संवाद
हिय्या
सहमत
शुची, तुम्ही फक्तं
अनामिक, मी प्रकल्पातील
लहान संवादातून फायदा होतोच
खरं आहे आपलं म्हणणं. मला
ट्राय करुन बघा ;)
>>आपण आपली पत्रिका
म्हण्जे तेच तुम्हाला सांगतील
खरोखर छान अनूभव लिहला आहे
फार विचार करु नये बुवा
शुचि, मीही आधी तुमच्यासारखीच
Pagination