Skip to main content

कानसेन कोण? २०११ - ४

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 09/08/2011 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागील पानावरुन पुढे. विजेत्यांची नावे या तक्त्यातच अपडेटवली जातील याची नोंद घ्यावी. या भागात थोड्या पुढल्या काळातील गाणी देखील येणार असून हिंदी-मराठी असं कॉम्बिनेशन आहे. आता बिगरी का एम.ए. ते ठाऊक नाही ब्वॉ.. ज्याची त्याची जाण, समज, आवड, निवड इ. इ. ;)
क्रमांक धून मुखडा/ अंतरा कानसेन
५४ हिंदी - अंतरा
५५ मराठी - अंतरा
५६ हिंदी - अंतरा प्रभो
५७ मराठी - अंतरा
५८ हिंदी - अंतरा बहुगुणी
५९ मराठी - अंतरा
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4159
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

५४. दिल की बाते दिल ही जाने ?

valan vatatlya raanat hirwe chhand-mukta?

In reply to by छ्छुंदरसिंग

वळण वाटांतल्या झाडीत हिरवे छंद कासेनं ५७ - छछुंदरसिंघम

एक झोका - चौकट राजा ?

नका तोडु,पाव्हन जर थांबा-पिंजरा

नका तोडु,पाव्हन जर थांबा-पिंजरा