एक निवेदन
मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच...
- आह्वानकर्त्याना बर्याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन
- मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी.
- दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे
- आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत.
- समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल.
या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
वाचने
25513
प्रतिक्रिया
114
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
त्या यशाच्या टक्केवारीवरून
बरोबर आहे.. ज्यांच्या बाबतीत
In reply to त्या यशाच्या टक्केवारीवरून by युयुत्सु
दहापैकी पाच वा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून किती परत?
In reply to त्या यशाच्या टक्केवारीवरून by युयुत्सु
आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे
In reply to दहापैकी पाच वा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून किती परत? by सुधीर काळे
व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर
In reply to आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे by विजुभाऊ
गवि,
In reply to व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर by गवि
निव्व्ळ मूर्खपणा!
In reply to त्या यशाच्या टक्केवारीवरून by युयुत्सु
झाले का?
आह्वानशुल्क
शुल्क
मी आह्वान स्वीकारल्यावर मला
त्यामुळे आम्ही इथेच
In reply to मी आह्वान स्वीकारल्यावर मला by धन्या
त्यामुळे आम्ही इथेच
In reply to मी आह्वान स्वीकारल्यावर मला by धन्या
आव्हानशुल्क हा प्रकार विचित्र
ते कोणत्याही परिस्थितीत परत
मुद्दा प्रथमदर्शनी
In reply to ते कोणत्याही परिस्थितीत परत by युयुत्सु
पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे
In reply to मुद्दा प्रथमदर्शनी by गवि
केला जातो
In reply to ते कोणत्याही परिस्थितीत परत by युयुत्सु
डॉक्टर
डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची
In reply to डॉक्टर by विनायक प्रभू
काका, ज्योतिषशास्त्रात काही
+१
In reply to काका, ज्योतिषशास्त्रात काही by विश्वनाथ मेहेंदळे
असलीच तर तुमची गरज आहे. ही
In reply to काका, ज्योतिषशास्त्रात काही by विश्वनाथ मेहेंदळे
>>ही माझी गरज आहे हे तुम्ही
In reply to असलीच तर तुमची गरज आहे. ही by युयुत्सु
धागा काढायचे प्रयोजन काय होते?
In reply to >>ही माझी गरज आहे हे तुम्ही by विश्वनाथ मेहेंदळे
>>या प्रश्नाचे उत्तर मूळ
In reply to धागा काढायचे प्रयोजन काय होते? by युयुत्सु
श्री मेहेंदळे अशी तक्रार
In reply to >>या प्रश्नाचे उत्तर मूळ by विश्वनाथ मेहेंदळे
तर्कशास्त्र!
In reply to धागा काढायचे प्रयोजन काय होते? by युयुत्सु
ओ युयुत्सु
त्या श्याम मानवांनी लाखांचं
In reply to ओ युयुत्सु by भारी समर्थ
काय राव उपाध्ये काका?
In reply to त्या श्याम मानवांनी लाखांचं by युयुत्सु
शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते
In reply to काय राव उपाध्ये काका? by भारी समर्थ
सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद
In reply to शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते by युयुत्सु
तुमच्या अटी काय आहेत हे शाम
In reply to सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद by धन्या
पुरवणी सीता
In reply to शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते by युयुत्सु
डॉक्टर
मी माझा सल्ला मागायला या असे
In reply to डॉक्टर by विनायक प्रभू
अरे देवा
In reply to मी माझा सल्ला मागायला या असे by युयुत्सु
असलीच तर तुमची गरज आहे. ही
त्याचप्रमाणे...
In reply to असलीच तर तुमची गरज आहे. ही by युयुत्सु
असहमत
In reply to त्याचप्रमाणे... by पंगा
मत
In reply to असहमत by गणपा
पंगा यांचे विधान आधीच्या
In reply to असहमत by गणपा
धन्यवाद
In reply to पंगा यांचे विधान आधीच्या by गवि
वैचारीक अध:पतन
In reply to त्याचप्रमाणे... by पंगा
प्रकाटाआ
In reply to वैचारीक अध:पतन by धन्या
पुन्हा अवांतर
In reply to वैचारीक अध:पतन by धन्या
पंडित गागाभट्ट मिरच्या
अरेरे...
In reply to पंडित गागाभट्ट मिरच्या by युयुत्सु
तोल गेला?
In reply to अरेरे... by धन्या
फिट्टंफाट ईयत्ता कितवी?
In reply to तोल गेला? by युयुत्सु
धोरण
अवांतर
In reply to धोरण by विनायक प्रभू
धाग्याचा खफ न करता तुमच्या
In reply to धोरण by विनायक प्रभू
प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या
मला स्वताला भविष्याबद्दल
In reply to प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या by गणेशा
छान प्रतिसाद. मुद्दे पटले.
In reply to प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या by गणेशा
नाउ'ज़ द टाइम...
In reply to प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या by गणेशा
भिती घालणे/क्लायंट मिळवणे
In reply to प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या by गणेशा
त्यांच्या उत्तरातही काही दम
In reply to भिती घालणे/क्लायंट मिळवणे by चित्रा
मुद्द्याचे
In reply to त्यांच्या उत्तरातही काही दम by युयुत्सु
चित्रा जी, प्रथमता आपण संपादक
In reply to भिती घालणे/क्लायंट मिळवणे by चित्रा
गणेशा
In reply to चित्रा जी, प्रथमता आपण संपादक by गणेशा
अनुमोदन - जाहिरात आहे
In reply to भिती घालणे/क्लायंट मिळवणे by चित्रा
सामना हरणार हो आता....
व्हॉल्युम कम कर पप्पा जग जायेगा!!
सहजराव, पायात घुंगरू नाहीच
In reply to व्हॉल्युम कम कर पप्पा जग जायेगा!! by सहज
अरे रे !
परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण
परा, तुमचा प्रतिसाद
In reply to परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण by युयुत्सु
परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण
तुमचं '' हे'' आव्हान हींमत
पराग दिवेकर यांस आह्वान कोण
In reply to तुमचं '' हे'' आव्हान हींमत by अत्रुप्त आत्मा
अंनीसच्या कुणाची सावलीपण....
In reply to पराग दिवेकर यांस आह्वान कोण by युयुत्सु
मोबाईल देउ शकत नाही. पण इमेल
In reply to अंनीसच्या कुणाची सावलीपण.... by अत्रुप्त आत्मा
मी ५०० रू देऊन एका जन्म
मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे
In reply to मी ५०० रू देऊन एका जन्म by आत्मशून्य
डॉक्टर नाटक्या असेल, तर
In reply to मन:स्ताप झाला तर डॉक्टर पैसे by युयुत्सु
हे बघा आत्मशून्य, तुम्ही
In reply to डॉक्टर नाटक्या असेल, तर by आत्मशून्य
क्लिनीकल ट्रायल....
In reply to हे बघा आत्मशून्य, तुम्ही by युयुत्सु
आत्मशून्य, तुमच्या या
In reply to क्लिनीकल ट्रायल.... by आत्मशून्य
बास झालं बालीश कारण देऊन पळ
In reply to आत्मशून्य, तुमच्या या by युयुत्सु
बास झालं बालीश कारण देऊन पळ
In reply to बास झालं बालीश कारण देऊन पळ by आत्मशून्य
हे पार्था मायेच्या पाशातून
In reply to बास झालं बालीश कारण देऊन पळ by युयुत्सु
मी गीता मानत नाही
In reply to हे पार्था मायेच्या पाशातून by आत्मशून्य
मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे
In reply to मी गीता मानत नाही by युयुत्सु
राव तुम्ही हा गीतेचा श्लोक
In reply to मग तूमच्या मिपा प्रोफाइलमधे by आत्मशून्य
जाउदे कोणाचा दोष नाहीये २०
In reply to राव तुम्ही हा गीतेचा श्लोक by धन्या
मी गीता मानत नाही. कधीतरी
In reply to मी गीता मानत नाही by युयुत्सु
या पूर्वी श्रीकृष्णाची चूक
In reply to मी गीता मानत नाही. कधीतरी by धन्या
हरकत नाही... शक्य असेल तर खरड
In reply to या पूर्वी श्रीकृष्णाची चूक by युयुत्सु
मी गीता मानत नाही असे तुम्ही
In reply to हरकत नाही... शक्य असेल तर खरड by धन्या
आत्म्शुन्यराव, जरा दमाने
In reply to मी गीता मानत नाही असे तुम्ही by आत्मशून्य
हा हा हा
In reply to मी ५०० रू देऊन एका जन्म by आत्मशून्य
युयुत्सु यांस
+१
In reply to युयुत्सु यांस by तिमा
सहमत... हा धागा तात्विक
In reply to युयुत्सु यांस by तिमा
ज्योतिष, नाडीशास्त्र ह्या
In reply to युयुत्सु यांस by तिमा
तिरशिंगराव... नाडी नको
In reply to युयुत्सु यांस by तिमा
चालू द्यात
प्रति-आव्हान
+१
In reply to प्रति-आव्हान by सुनील
मीपण काही पैसे खर्च करायला
In reply to +१ by Nile
+२
In reply to +१ by Nile
मी ही ५ जणांची फी भरायला
In reply to +२ by उदय
+१
In reply to मी ही ५ जणांची फी भरायला by गवि
+२ मी दोन जणांची रक्कम भरण्यास तयार आहे....
In reply to मी ही ५ जणांची फी भरायला by गवि
तपशील
In reply to प्रति-आव्हान by सुनील
माझ्या पण
मुख्य म्हणजे जे कँडिडेट
शक्यतो एकमेकांशी अॅनॉनिमस
In reply to मुख्य म्हणजे जे कँडिडेट by गवि
छान चालले आहे... चालू दया...
नमस्कार ! या चाचणीत जे प्रश्न