✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रेडियो विषयी माहिती हवी

न
निनाद यांनी
Fri, 07/29/2011 - 11:21  ·  लेख
लेख
शॉर्टवेव्ह रेडियो विषयी कुणाला माहिती आहे का? कोणता घेणे चांगले राहील? का? आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ही भाबडी आशा आहे. या शिवाय आंतरजालावर आकाशवाणीचे कार्यक्रम कुठे ऐकता येतील?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
राहणी
विज्ञान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी
सल्ला
माहिती

प्रतिक्रिया द्या
10244 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

रेडिओ

रणजित चितळे
Fri, 07/29/2011 - 12:23 नवीन
बोसचा रेडीओ घ्या छान असतो. आकाशवाणीचे कार्यक्रम आता dth द्वारा जगभर ऐकायला मिळतात. Listen online free streaming live radio station "AKASHVANI" free ... www.humsurfer.com › Listen online free streaming live radio station "AKASHVANI" free of cost ... Download any TV 2.28 - Watch TV and listen to radio via Internet ...
  • Log in or register to post comments

बोस?

निनाद
Fri, 07/29/2011 - 18:45 नवीन
कोणते मॉडेल घ्यावे? एस डब्ल्यु बँड महत्त्वाचा आहे म्हणून विचारतो आहे. दुवा पाहिला पण सहज वरवर आकाशवाणी दिसली नाही. शोधून पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मिपाने स्वतःचे स्तेसन सूरू करावे.

आत्मशून्य
Fri, 07/29/2011 - 16:48 नवीन
.
  • Log in or register to post comments

१. "आकाशवाणीचे कार्यक्रम आता

जानम
Fri, 07/29/2011 - 20:16 नवीन
१. "आकाशवाणीचे कार्यक्रम आता dth द्वारा जगभर ऐकायला मिळतात", नक्कीच नाही... dth ला दिश लागते आणी फूट्प्रीट पण.. लिन्क २. "आकाशवाणीचे कार्यक्रम त्यावर जगभर ऐकता येतील ..." ..हे देकील श्क्य नाही...
  • Log in or register to post comments

Vividh bharti

जानम
Fri, 07/29/2011 - 20:26 नवीन
Vividh bharti
  • Log in or register to post comments

नविन माहितीत भर पडली...

मदनबाण
Fri, 07/29/2011 - 20:45 नवीन
नविन माहितीत भर पडली...:)
  • Log in or register to post comments

www.humsurfer.com

अतुल पाटील
Fri, 07/29/2011 - 21:34 नवीन
www.humsurfer.com ही वेब साइट सुरक्षित नाही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा