तुर्त तरी ७-८ महिने झाले, अफ्रिकेत कंपाला(युगांडा), नैरोबी(केनिया) मधे.
मुळचा खवाट पुणेरी....
भविष्य : इस्ट एशिया नाय तर वाष्ट्रेलिया
तात्या मला वोट देण्याचा ऑप्शन दिसत नाहीये. मी अजुन वोट दिलं नाहीये तरी. डायरेक्ट रिझल्ट दिसून राहिलाय.
अवांतर : सौदी ला गेलो तर तेलाच्या हिरींमंदी भजे आन वडापाव तळीन म्हण्तो... "टारझन वडापाव वर्ल्ड चेन " वा क्या प्लानिंग हय.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
जन्म ठिकाण, शिक्शान मुंबईचं पण मूळ कोल्हापूरचं.
रा. कासारवाडा, पो. तुरंबे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.
ती शुगर लॉबी का काय म्हणत्यात ती आमच्याकडंबी लय हाय!! नजर टाकू तिथं ऊसाचे फड आणी साखर कारखानं!
(पक्का कोल्हापुरी) रम्या.
परवाच गावाकडनं आलो. अजून ते ऊसाचे फड, भुईमुग, भाताची मळणी आणी टोकणनी साठी माणसांची चाललेली लगबग, शाहीरी पोवाडा, गावच्या ग्रामपंचायतीच्या राजकारणावर चाललेल्या चर्चा डोळ्यापुढे आहेत.
आम्च्याकडे दोन बैलं व्हती
हैबत्या आन श्रीमंत्या...हैबत्या काळा आन श्रीमंत्या तांबडा होता
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
अहो.....ओ पेशविन बाई ....आम्हि सुद्धा मूळ वडनेर भैरवचे आणि नासिकचे ..त्यातुन गेलि दोन वर्षे पुण्यला होतो.........काय योगयोग आहे......माझे नाव अमित अधिकारी ...सध्या अहमदबाद्ला असतो..आपल्या बद्दल अधिक जणुन घायाला आवडेल....
धन्यवाद,
अमितकुमार
तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद..............
धन्यवाद,
अमितकुमार
म्हणजे मुळचो कोकणातलो
नंतर मुंबईत दिवस काढले
आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत
क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम
"कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय.
सामंत
प्रतिक्रिया
म्या बक्कल लंबर ३८३
तसा मुळचा
तोक्यो जपान
जर्मनी
बिल्ला नंबर कसा शोधायचा ?
सध्या वास्तव्य-
फक्त पुणे
बंगळुरात
सध्या पुण्यात
सध्या कुवेत (आखात)
भाव?
In reply to सध्या कुवेत (आखात) by जयवी
अफ्रिका
In reply to भाव? by प्रभाकर पेठकर
डर्मशडाट
माझं
नाशिक हुन पुणे
अय्या
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
माहेर म्हंटल
In reply to अय्या by वरदा
ह्म्म्म्म
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
हैबत्या आन श्रीमंत्या
In reply to माहेर म्हंटल by श्रीमंतपेशवे
नमस्कार....
In reply to नाशिक हुन पुणे by श्रीमंतपेशवे
अजून येऊ द्या...
यु के
मूळची
सिंगापूर
अहमदाबादी
आम्ही इंदुरकर
मी "णे"कारान्तात राहणारा
वास्तव्य
हैदराबाद
मु॑बईचा
माझे बाबा
In reply to मु॑बईचा by शेवटचा बाजीराव
मी वेंगुलेंकर
४
प्रतिक्रिया
मूळचा नागपुरचा..जुन्या पिढ्या पुण्याहुन नागपुरला आलेल्या
आनंदघन
मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र..
मी नागपुरचा..मेरीलॅण्डला आहे.
In reply to मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. by स्वप्निल..
मी मुंबईकर
वास्तव्य
सोलापुर जिंदाबाद
मागिल ५०
आफ्रिका
मी तर...
सॅन फ्रान्सिस्को बे एरीया.
न्यू जर्सी - अमेरिका
अद्यवत
मूळ :
पुणे
.
दुबई
मेलबर्न
न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने
मूळची
मी
कायमची
माहिती
अल्फारेटा
नागपूर
मी मुंबईकर
मुळ
मुळचा मुंबईकर
मूळ (अध्यात्मिक) राजधानी पंढरपूर
मी
मूळ - मुंबई
मूळ - मुंबई
विदर्भ
अ़कोला..???
In reply to विदर्भ by किट्टु
पुणे
सातारा