लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 30/05/2008 10:06 या दिवशी प्रकाशित केले. वाचने 6772 प्रतिक्रिया 156 प्रतिक्रिया अजून येऊ द्या... राजेश शनिवार, 07/06/2008 04:43 आत्तापर्यंत फक्त १०१ जणांनीच सध्या रहण्याची ठिकाणं सांगितलीत. बाकी मेंबरं कुठे कुठे रहातात ते पण कळूदे की ! यु के मैत्र शनिवार, 07/06/2008 17:36 पक्का पुणेकर... कसबा सदाशिव आणि कोथरूड... सध्या लंडन जवळ ... पुण्याला जाण्याची वाट पाहणारा... मैत्र.. मूळची अभिता मंगळवार, 10/06/2008 02:41 मूळची ठाणेकर सध्या पुणेकर व्हाया कोकण,सोलापूर्,ठाण्याचा ग्रामीण भाग. सिंगापूर अरुण मनोहर मंगळवार, 10/06/2008 18:23 मी गेली २८ वर्षे सिंगापूरला आहे. मुळचा नागपूरचा. अहमदाबादी अमितकुमार शनिवार, 14/06/2008 12:54 तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद.............. धन्यवाद, अमितकुमार आम्ही इंदुरकर भोचक शनिवार, 14/06/2008 17:57 अस्मादिकांचे मूळ गाव मोखाडा (जि. ठाणे). पुढे शिक्षण आणि करीयर नाशिकमध्ये. पण आता करीयरसाठीच होळकरांच्या इंदुरमध्ये (मप्र) वास्तव्य. मी "णे"कारान्तात राहणारा पुष्कर शनिवार, 14/06/2008 18:38 मूळचा पुणे. सध्या ठाणे.. पु/ठा णे तेथे काय उणे! वास्तव्य हेरंब शनिवार, 14/06/2008 18:46 मी मुंबैकर, आणि वास्तव्य पार्ले व अंधेरीच्या सीमेवर. हेरंब हैदराबाद सुमीत भातखंडे मंगळवार, 17/06/2008 11:10 मूळचा डोम्बिवलीचा सध्या हैदराबाद (आन्ध्र प्रदेश). मु॑बईचा शेवटचा बाजीराव मंगळवार, 17/06/2008 17:30 मी मु॑बईचा , गिरगावचा. माझे बाबा वरदा बुधवार, 18/06/2008 20:14 In reply to मु॑बईचा by शेवटचा बाजीराव गिरगावातले....तुम्ही कुठे होतात गिरगावात्..ते पांजर्पोळाच्या चाळीत होते.... मी वेंगुलेंकर श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 19/06/2008 05:30 म्हणजे मुळचो कोकणातलो नंतर मुंबईत दिवस काढले आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम "कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय. सामंत ४ सुचेल तसं गुरुवार, 19/06/2008 08:29 ४ वर्षांपासुन पुण्यात. मुळ गावः अहमदनगर. https://sucheltas.blogspot.com प्रतिक्रिया वैशाली हसमनीस गुरुवार, 03/07/2008 13:38 #:S मूळ-डोंबिवली सध्या-सुंगाइ पेटानी,केडा,मलेशिया मूळचा नागपुरचा..जुन्या पिढ्या पुण्याहुन नागपुरला आलेल्या खादाड_बोका शनिवार, 16/08/2008 00:38 :D पंधरा देशाचे पाणी व....?? पिलेला, सध्या देंहिक वास्त्यव्य -वॉशिंग्टन डि.सी. जवळ मेरीलॅन्डला आहे. :D आनंदघन आनंद घारे गुरुवार, 03/07/2008 23:03 नवी मुंबई मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. स्वप्निल.. शुक्रवार, 04/07/2008 00:56 सध्या फिनिक्स अमेरीका... इथे विदर्भातील कोणीच दिसत नाहीय...... :W स्वप्निल.. मी नागपुरचा..मेरीलॅण्डला आहे. खादाड_बोका शनिवार, 16/08/2008 00:41 In reply to मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. by स्वप्निल.. मला तर स्वप्नातही भुक लागते.... मी मुंबईकर फक्त संदीप शुक्रवार, 04/07/2008 16:39 [( सध्या स्कॉटलंड मधे आहे परतीचे वेध लगलेले आहेत.......................... [( मी संदीप,एक वाचक वास्तव्य श्रीयुत संतोष जोशी शुक्रवार, 04/07/2008 17:17 नमस्कार, आम्ही इथलेच म्हणजे " श्रीस्थानक " ( ठाणे ) हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा. सोलापुर जिंदाबाद सचीन जी शुक्रवार, 04/07/2008 17:31 अरे, सोलापुरातला मी एकटाच दिसतो आहे! एकला चलो रे! डुप्लिकेट डॉक्टर, सचीन जी मागिल ५० शिप्रा शुक्रवार, 11/07/2008 14:20 मागिल ५० पिड्या पुण्यात (नारायण पेठ ;) )माझ्यासकट , पुधील पिध्यांचे माहित नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:) आफ्रिका आशिष सुर्वे मंगळवार, 15/07/2008 17:57 नायजेरिया-त मराठी बाणा जिवंत ठेवणार्या अनेक शिलेदारांपैकी एक! - ९६-मराठा! मी तर... उदय ४२ मंगळवार, 15/07/2008 18:16 मी मुळचा त्र्यंबकेश्वरचा..सध्या मुंबईत (मिसळीतला रस्सा भूरकणारा) सॅन फ्रान्सिस्को बे एरीया. बबलु बुधवार, 16/07/2008 04:54 मूळः-- नवी मुंबई. सध्या:-- सॅन फ्रान्सिस्को बे एरीया. न्यू जर्सी - अमेरिका संदीप चित्रे बुधवार, 16/07/2008 05:32 -------------------------- www.atakmatak.blogspot.com अद्यवत अरुण मनोहर बुधवार, 16/07/2008 06:41 खूप प्रतीसाद आले आहेत. पण ग्राफ अद्यवत केला आहे असे वाटत नाही. कृपया तो करावा. मूळ : खडूस शनिवार, 19/07/2008 00:12 मूळ : नागपूर नन्तर : पुणे (तिथे काय उणे ) सध्या : मिलवॉकी (उ. अमेरिका) पुणे मुकेश रविवार, 20/07/2008 18:43 पश्चिम महाराष्ट्रत वास्तव्य असलेला मी .... . सँडी बुधवार, 13/05/2009 07:06 नगर, नाशिक, पुणेकर सध्या - लॉस एंजेल्स, पुढच्या महिन्यापासुनचा मुककाम परत वॉशिंग्टन डी. सी. दुबई बापु देवकर शुक्रवार, 01/08/2008 14:57 मी ठाण्याचा...सध्या दुबई.. राजा. मेलबर्न अप्पा शुक्रवार, 15/08/2008 17:41 सध्या मुक्काम मेलबर्नला अप्पा न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने अभिजीत शनिवार, 16/08/2008 21:12 आधी सांगली, मग पुणे, आता न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने मूळची अनामिका सोमवार, 25/08/2008 01:16 मूळची -ठाणेकर सध्या वास्तव्य -कुवैत मी मिंटी सोमवार, 25/08/2008 14:49 मी पुण्याची........ :) कायमची सुर सोमवार, 25/08/2008 16:14 कायमची आमची मुंबई Sweet Sonu * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * * माहिती राघव सोमवार, 25/08/2008 16:46 मूळचा नागपूर, विदर्भाचा. सध्या वास्तव्य: बंगलोर. अल्फारेटा आनंद घारे रविवार, 21/09/2008 12:45 मी लवकरच ऍटलांटाजवळ अल्फारेटा इथे जाणार आहे. तिथे कोणी मिसळपाववाला आहे का ? नागपूर खादाड रविवार, 21/09/2008 13:50 मला वाट्त मी एकटाच आहे नागपूरचा मी मुंबईकर घाशीराम कोतवाल १.२ सोमवार, 22/09/2008 11:00 मी मुंबईकर बाकी मला कुठे ही फिरायला आवडते मुळ अंतु बर्वा सोमवार, 22/09/2008 22:55 मुळ मुम्बै.... पन गेल्या वर्षभरापासुन आमेरिका (मार्ल्बोरो) इथे.... मुळचा मुंबईकर baba सोमवार, 22/09/2008 23:59 मी मुंबईकर ... सध्या वास्तव्य डेट्रोइट, मिशिगन, अमेरिका इथे.... मूळ (अध्यात्मिक) राजधानी पंढरपूर वारकरि रशियात बुधवार, 24/09/2008 16:29 मुक्तसंगः अनहंवादि हल्ली मुक्काम - मुंबई परिसर (डोंबिवली) बाकी रशियास व त्या बाजूस जाणे येणे आहेच. मी स्पृहा बुधवार, 24/09/2008 17:51 मी ठाणेकर..... :) स्प्रुहा मूळ - मुंबई लवंगी बुधवार, 01/10/2008 14:43 सध्याचे वास्तव्य : अमेरिका. मूळ : मुंबईं मूळ - मुंबई लवंगी बुधवार, 01/10/2008 14:43 सध्याचे वास्तव्य : अमेरिका. मूळ : मुंबईं विदर्भ किट्टु बुधवार, 01/10/2008 18:11 मुळः अ़कोला सध्या: Amsterdam, The Netherlands(युरोप), क्षमस्व!! पण मराठी मधे लिहिता आले नाही. :S ---किट्टु अ़कोला..??? पान्डू हवालदार बुधवार, 08/10/2008 03:56 In reply to विदर्भ by किट्टु अ़कोला..??? मी कारन्जा चा :) पुणे चेतन सुभाष गुगळे शनिवार, 04/10/2008 10:59 चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com सातारा शामली बुधवार, 08/10/2008 02:54 मुळ गाव - सातारा सध्या वास्तव्य - अमेरिका - व्हर्जिनिया विदर्भाती पान्डू हवालदार बुधवार, 08/10/2008 03:54 विदर्भातील (नागपूर) .. गेल्या १५-१६ वर्शा पासून टोरोन्टो .... माझी माझी दुनिया बुधवार, 08/10/2008 13:33 माझी दुनिया (https://majhimarathi.wordpress.com) आजी माजी मुंबईकरच :H आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:13 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:17 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:19 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:21 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर आम्ही मुंम्बईत .. राम दादा बुधवार, 08/10/2008 14:24 मुळचे सांगलीचे.. पूणे यशोदेचा घनश्याम बुधवार, 08/10/2008 18:52 कृष्ण मथुरेचा! पण मी पूण्याचा! यशोदेचा घनश्याम मी मुंबैकर! दिनेश५७ शुक्रवार, 31/10/2008 18:27 मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही .. मी मुंबैकर! --णे तेथे काय उणे? नवि मुबई.. कशिद शुक्रवार, 31/10/2008 23:39 नवि मुबई.. ठाणेकर अनामिका शनिवार, 01/11/2008 12:35 मुळची "ठाणेकर" पण सध्या वास्तव्य कुवैत. इथे कट्टा असला तरी उपयोग नाहि. "अनामिका" अनुदिनी- https://maharashtradharma.mywebdunia.com/ https://manalig.blogspot.com/ कोकण व्यंकु शनिवार, 15/11/2008 11:43 मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं आंगराबाज!!!!! नितिन नवले शनिवार, 15/11/2008 12:28 मी मुळचा औरंगाबादचा.पण सद्ध्या बिदर (कर्नाटका)ला असतो. मुंबई वृषाली शनिवार, 15/11/2008 19:31 आम्ही ठाणेकर/मुंबईकर. युरोप ललिता रविवार, 16/11/2008 02:16 आधी मुंबईला वास्तव्य... आता युरोप - स्वित्झर्लंडला. मु पो मौज, ता जि बीड (मराठवाडा),,, पण भास्कर केन्डे रविवार, 16/11/2008 11:54 पण सध्या ... हार्टफर्ड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने. Pagination « First page ‹ Previous page 1 2
अजून येऊ द्या... राजेश शनिवार, 07/06/2008 04:43 आत्तापर्यंत फक्त १०१ जणांनीच सध्या रहण्याची ठिकाणं सांगितलीत. बाकी मेंबरं कुठे कुठे रहातात ते पण कळूदे की !
यु के मैत्र शनिवार, 07/06/2008 17:36 पक्का पुणेकर... कसबा सदाशिव आणि कोथरूड... सध्या लंडन जवळ ... पुण्याला जाण्याची वाट पाहणारा... मैत्र..
मूळची अभिता मंगळवार, 10/06/2008 02:41 मूळची ठाणेकर सध्या पुणेकर व्हाया कोकण,सोलापूर्,ठाण्याचा ग्रामीण भाग.
अहमदाबादी अमितकुमार शनिवार, 14/06/2008 12:54 तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद.............. धन्यवाद, अमितकुमार
आम्ही इंदुरकर भोचक शनिवार, 14/06/2008 17:57 अस्मादिकांचे मूळ गाव मोखाडा (जि. ठाणे). पुढे शिक्षण आणि करीयर नाशिकमध्ये. पण आता करीयरसाठीच होळकरांच्या इंदुरमध्ये (मप्र) वास्तव्य.
मी "णे"कारान्तात राहणारा पुष्कर शनिवार, 14/06/2008 18:38 मूळचा पुणे. सध्या ठाणे.. पु/ठा णे तेथे काय उणे!
माझे बाबा वरदा बुधवार, 18/06/2008 20:14 In reply to मु॑बईचा by शेवटचा बाजीराव गिरगावातले....तुम्ही कुठे होतात गिरगावात्..ते पांजर्पोळाच्या चाळीत होते....
मी वेंगुलेंकर श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 19/06/2008 05:30 म्हणजे मुळचो कोकणातलो नंतर मुंबईत दिवस काढले आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम "कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय. सामंत
४ सुचेल तसं गुरुवार, 19/06/2008 08:29 ४ वर्षांपासुन पुण्यात. मुळ गावः अहमदनगर. https://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया वैशाली हसमनीस गुरुवार, 03/07/2008 13:38 #:S मूळ-डोंबिवली सध्या-सुंगाइ पेटानी,केडा,मलेशिया
मूळचा नागपुरचा..जुन्या पिढ्या पुण्याहुन नागपुरला आलेल्या खादाड_बोका शनिवार, 16/08/2008 00:38 :D पंधरा देशाचे पाणी व....?? पिलेला, सध्या देंहिक वास्त्यव्य -वॉशिंग्टन डि.सी. जवळ मेरीलॅन्डला आहे. :D
मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. स्वप्निल.. शुक्रवार, 04/07/2008 00:56 सध्या फिनिक्स अमेरीका... इथे विदर्भातील कोणीच दिसत नाहीय...... :W स्वप्निल..
मी नागपुरचा..मेरीलॅण्डला आहे. खादाड_बोका शनिवार, 16/08/2008 00:41 In reply to मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. by स्वप्निल.. मला तर स्वप्नातही भुक लागते....
मी मुंबईकर फक्त संदीप शुक्रवार, 04/07/2008 16:39 [( सध्या स्कॉटलंड मधे आहे परतीचे वेध लगलेले आहेत.......................... [( मी संदीप,एक वाचक
वास्तव्य श्रीयुत संतोष जोशी शुक्रवार, 04/07/2008 17:17 नमस्कार, आम्ही इथलेच म्हणजे " श्रीस्थानक " ( ठाणे ) हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
सोलापुर जिंदाबाद सचीन जी शुक्रवार, 04/07/2008 17:31 अरे, सोलापुरातला मी एकटाच दिसतो आहे! एकला चलो रे! डुप्लिकेट डॉक्टर, सचीन जी
मागिल ५० शिप्रा शुक्रवार, 11/07/2008 14:20 मागिल ५० पिड्या पुण्यात (नारायण पेठ ;) )माझ्यासकट , पुधील पिध्यांचे माहित नाहि... जिथे कमी तिथे आम्ही ..:)
आफ्रिका आशिष सुर्वे मंगळवार, 15/07/2008 17:57 नायजेरिया-त मराठी बाणा जिवंत ठेवणार्या अनेक शिलेदारांपैकी एक! - ९६-मराठा!
मी तर... उदय ४२ मंगळवार, 15/07/2008 18:16 मी मुळचा त्र्यंबकेश्वरचा..सध्या मुंबईत (मिसळीतला रस्सा भूरकणारा)
सॅन फ्रान्सिस्को बे एरीया. बबलु बुधवार, 16/07/2008 04:54 मूळः-- नवी मुंबई. सध्या:-- सॅन फ्रान्सिस्को बे एरीया.
न्यू जर्सी - अमेरिका संदीप चित्रे बुधवार, 16/07/2008 05:32 -------------------------- www.atakmatak.blogspot.com
अद्यवत अरुण मनोहर बुधवार, 16/07/2008 06:41 खूप प्रतीसाद आले आहेत. पण ग्राफ अद्यवत केला आहे असे वाटत नाही. कृपया तो करावा.
मूळ : खडूस शनिवार, 19/07/2008 00:12 मूळ : नागपूर नन्तर : पुणे (तिथे काय उणे ) सध्या : मिलवॉकी (उ. अमेरिका)
. सँडी बुधवार, 13/05/2009 07:06 नगर, नाशिक, पुणेकर सध्या - लॉस एंजेल्स, पुढच्या महिन्यापासुनचा मुककाम परत वॉशिंग्टन डी. सी.
न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने अभिजीत शनिवार, 16/08/2008 21:12 आधी सांगली, मग पुणे, आता न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने
कायमची सुर सोमवार, 25/08/2008 16:14 कायमची आमची मुंबई Sweet Sonu * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
अल्फारेटा आनंद घारे रविवार, 21/09/2008 12:45 मी लवकरच ऍटलांटाजवळ अल्फारेटा इथे जाणार आहे. तिथे कोणी मिसळपाववाला आहे का ?
मुळ अंतु बर्वा सोमवार, 22/09/2008 22:55 मुळ मुम्बै.... पन गेल्या वर्षभरापासुन आमेरिका (मार्ल्बोरो) इथे....
मुळचा मुंबईकर baba सोमवार, 22/09/2008 23:59 मी मुंबईकर ... सध्या वास्तव्य डेट्रोइट, मिशिगन, अमेरिका इथे....
मूळ (अध्यात्मिक) राजधानी पंढरपूर वारकरि रशियात बुधवार, 24/09/2008 16:29 मुक्तसंगः अनहंवादि हल्ली मुक्काम - मुंबई परिसर (डोंबिवली) बाकी रशियास व त्या बाजूस जाणे येणे आहेच.
विदर्भ किट्टु बुधवार, 01/10/2008 18:11 मुळः अ़कोला सध्या: Amsterdam, The Netherlands(युरोप), क्षमस्व!! पण मराठी मधे लिहिता आले नाही. :S ---किट्टु
अ़कोला..??? पान्डू हवालदार बुधवार, 08/10/2008 03:56 In reply to विदर्भ by किट्टु अ़कोला..??? मी कारन्जा चा :)
पुणे चेतन सुभाष गुगळे शनिवार, 04/10/2008 10:59 चेतन सुभाष गुगळे भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१ Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
विदर्भाती पान्डू हवालदार बुधवार, 08/10/2008 03:54 विदर्भातील (नागपूर) .. गेल्या १५-१६ वर्शा पासून टोरोन्टो ....
माझी माझी दुनिया बुधवार, 08/10/2008 13:33 माझी दुनिया (https://majhimarathi.wordpress.com) आजी माजी मुंबईकरच :H
आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:13 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:17 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:19 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे , कलिका बुधवार, 08/10/2008 14:21 लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै, अन सध्या सिन्गापुर
मी मुंबैकर! दिनेश५७ शुक्रवार, 31/10/2008 18:27 मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही .. मी मुंबैकर! --णे तेथे काय उणे?
ठाणेकर अनामिका शनिवार, 01/11/2008 12:35 मुळची "ठाणेकर" पण सध्या वास्तव्य कुवैत. इथे कट्टा असला तरी उपयोग नाहि. "अनामिका" अनुदिनी- https://maharashtradharma.mywebdunia.com/ https://manalig.blogspot.com/
कोकण व्यंकु शनिवार, 15/11/2008 11:43 मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं
आंगराबाज!!!!! नितिन नवले शनिवार, 15/11/2008 12:28 मी मुळचा औरंगाबादचा.पण सद्ध्या बिदर (कर्नाटका)ला असतो.
मु पो मौज, ता जि बीड (मराठवाडा),,, पण भास्कर केन्डे रविवार, 16/11/2008 11:54 पण सध्या ... हार्टफर्ड, अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
प्रतिक्रिया
अजून येऊ द्या...
आत्तापर्यंत फक्त १०१ जणांनीच सध्या रहण्याची ठिकाणं सांगितलीत.
बाकी मेंबरं कुठे कुठे रहातात ते पण कळूदे की !
यु के
पक्का पुणेकर... कसबा सदाशिव आणि कोथरूड...
सध्या लंडन जवळ ... पुण्याला जाण्याची वाट पाहणारा...
मैत्र..
मूळची
मूळची ठाणेकर
सध्या पुणेकर व्हाया कोकण,सोलापूर्,ठाण्याचा ग्रामीण भाग.
सिंगापूर
मी गेली २८ वर्षे सिंगापूरला आहे. मुळचा नागपूरचा.
अहमदाबादी
तसे राजे (स्व : संबोधन ) मूळ्चे नासिकचे..... पूर्ण महाराष्ट्र पादांर्कात केल्यावर स्वारी आता उत्तरेकडे....सध्या छावणी अहमदाबाद..............
धन्यवाद,
अमितकुमार
आम्ही इंदुरकर
अस्मादिकांचे मूळ गाव मोखाडा (जि. ठाणे). पुढे शिक्षण आणि करीयर नाशिकमध्ये. पण आता करीयरसाठीच होळकरांच्या इंदुरमध्ये (मप्र) वास्तव्य.
मी "णे"कारान्तात राहणारा
मूळचा पुणे. सध्या ठाणे..
पु/ठा णे तेथे काय उणे!
वास्तव्य
मी मुंबैकर, आणि वास्तव्य पार्ले व अंधेरीच्या सीमेवर.
हेरंब
हैदराबाद
मूळचा डोम्बिवलीचा
सध्या हैदराबाद (आन्ध्र प्रदेश).
मु॑बईचा
मी मु॑बईचा , गिरगावचा.
माझे बाबा
In reply to मु॑बईचा by शेवटचा बाजीराव
गिरगावातले....तुम्ही कुठे होतात गिरगावात्..ते पांजर्पोळाच्या चाळीत होते....
मी वेंगुलेंकर
म्हणजे मुळचो कोकणातलो
नंतर मुंबईत दिवस काढले
आता निवृत्त झाल्यावर हयसर अमेरिकेत
क्यालिफोरनीयात स्यान होझेत मुक्काम
"कृष्ण उवाच" लिहिण्यात वेळ घालवतंय.
सामंत
४
४ वर्षांपासुन पुण्यात.
मुळ गावः अहमदनगर.
https://sucheltas.blogspot.com
प्रतिक्रिया
#:S मूळ-डोंबिवली
सध्या-सुंगाइ पेटानी,केडा,मलेशिया
मूळचा नागपुरचा..जुन्या पिढ्या पुण्याहुन नागपुरला आलेल्या
:D पंधरा देशाचे पाणी व....?? पिलेला, सध्या देंहिक वास्त्यव्य -वॉशिंग्टन डि.सी. जवळ मेरीलॅन्डला आहे. :D
आनंदघन
नवी मुंबई
मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र..
सध्या फिनिक्स अमेरीका...
इथे विदर्भातील कोणीच दिसत नाहीय...... :W
स्वप्निल..
मी नागपुरचा..मेरीलॅण्डला आहे.
In reply to मूळचा - जिल्हा यवतमाळ , विदर्भ, महाराष्ट्र.. by स्वप्निल..
मला तर स्वप्नातही भुक लागते....
मी मुंबईकर
[( सध्या स्कॉटलंड मधे आहे
परतीचे वेध लगलेले आहेत.......................... [(
मी संदीप,एक वाचक
वास्तव्य
नमस्कार,
आम्ही इथलेच म्हणजे " श्रीस्थानक " ( ठाणे )
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
सोलापुर जिंदाबाद
अरे, सोलापुरातला मी एकटाच दिसतो आहे!
एकला चलो रे!
डुप्लिकेट डॉक्टर,
सचीन जी
मागिल ५०
मागिल ५० पिड्या पुण्यात (नारायण पेठ ;) )माझ्यासकट , पुधील पिध्यांचे माहित नाहि...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
आफ्रिका
नायजेरिया-त मराठी बाणा जिवंत ठेवणार्या अनेक शिलेदारांपैकी एक!
- ९६-मराठा!
मी तर...
मी मुळचा त्र्यंबकेश्वरचा..सध्या मुंबईत
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
सॅन फ्रान्सिस्को बे एरीया.
मूळः-- नवी मुंबई.
सध्या:-- सॅन फ्रान्सिस्को बे एरीया.
न्यू जर्सी - अमेरिका
--------------------------
www.atakmatak.blogspot.com
अद्यवत
खूप प्रतीसाद आले आहेत. पण ग्राफ अद्यवत केला आहे असे वाटत नाही. कृपया तो करावा.
मूळ :
मूळ : नागपूर
नन्तर : पुणे (तिथे काय उणे )
सध्या : मिलवॉकी (उ. अमेरिका)
पुणे
पश्चिम महाराष्ट्रत वास्तव्य असलेला मी ....
.
नगर, नाशिक, पुणेकर
सध्या - लॉस एंजेल्स, पुढच्या महिन्यापासुनचा मुककाम परत वॉशिंग्टन डी. सी.
दुबई
मी ठाण्याचा...सध्या दुबई..
राजा.
मेलबर्न
सध्या मुक्काम मेलबर्नला
अप्पा
न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने
आधी सांगली,
मग पुणे,
आता न्यू जर्सी, संयुक्त संस्थाने
मूळची
मूळची -ठाणेकर
सध्या वास्तव्य -कुवैत
मी
मी पुण्याची........ :)
कायमची
कायमची आमची मुंबई
Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
माहिती
मूळचा नागपूर, विदर्भाचा.
सध्या वास्तव्य: बंगलोर.
अल्फारेटा
मी लवकरच ऍटलांटाजवळ अल्फारेटा इथे जाणार आहे. तिथे कोणी मिसळपाववाला आहे का ?
नागपूर
मला वाट्त मी एकटाच आहे नागपूरचा
मी मुंबईकर
मी मुंबईकर बाकी मला कुठे ही फिरायला आवडते
मुळ
मुळ मुम्बै.... पन गेल्या वर्षभरापासुन आमेरिका (मार्ल्बोरो) इथे....
मुळचा मुंबईकर
मी मुंबईकर ... सध्या वास्तव्य डेट्रोइट, मिशिगन, अमेरिका इथे....
मूळ (अध्यात्मिक) राजधानी पंढरपूर
मुक्तसंगः अनहंवादि
हल्ली मुक्काम - मुंबई परिसर (डोंबिवली) बाकी रशियास व त्या बाजूस जाणे येणे आहेच.
मी
मी ठाणेकर..... :)
स्प्रुहा
मूळ - मुंबई
सध्याचे वास्तव्य : अमेरिका.
मूळ : मुंबईं
मूळ - मुंबई
सध्याचे वास्तव्य : अमेरिका.
मूळ : मुंबईं
विदर्भ
मुळः अ़कोला
सध्या: Amsterdam, The Netherlands(युरोप), क्षमस्व!! पण मराठी मधे लिहिता आले नाही.
:S
---किट्टु
अ़कोला..???
In reply to विदर्भ by किट्टु
अ़कोला..??? मी कारन्जा चा :)
पुणे
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
सातारा
मुळ गाव - सातारा
सध्या वास्तव्य - अमेरिका - व्हर्जिनिया
विदर्भाती
विदर्भातील (नागपूर) .. गेल्या १५-१६ वर्शा पासून टोरोन्टो ....
माझी
माझी दुनिया
(https://majhimarathi.wordpress.com)
आजी माजी मुंबईकरच :H
आम्हि नान्देड्चे ,
लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै,
अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे ,
लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै,
अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे ,
लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै,
अन सध्या सिन्गापुर
आम्हि नान्देड्चे ,
लग्नापुर्वि नान्देड्,नन्तर नवि मुम्बै,
अन सध्या सिन्गापुर
आम्ही मुंम्बईत ..
मुळचे सांगलीचे..
पूणे
कृष्ण मथुरेचा!
पण मी पूण्याचा!
यशोदेचा घनश्याम

मी मुंबैकर!
मी "णे"कारान्ती नावाचा. पण `पुणे' किंवा `ठाणे'कर नाही ..
मी मुंबैकर!
--णे तेथे काय उणे?
नवि मुबई..
नवि मुबई..
ठाणेकर
मुळची "ठाणेकर" पण सध्या वास्तव्य कुवैत.
इथे कट्टा असला तरी उपयोग नाहि.
"अनामिका"
अनुदिनी-
https://maharashtradharma.mywebdunia.com/
https://manalig.blogspot.com/
कोकण
मी रत्नागिरीचा आमच्या रत्नागिरीचं कोणंच नाही वाटतं इकडे
या एकदा फिरायला आमच्याकडे आंब्याच्या सीझनमधे कट्टा ठरवलात सोन्याहून पिवळं
आंगराबाज!!!!!
मी मुळचा औरंगाबादचा.पण सद्ध्या बिदर (कर्नाटका)ला असतो.
मुंबई
आम्ही ठाणेकर/मुंबईकर.
युरोप
आधी मुंबईला वास्तव्य... आता युरोप - स्वित्झर्लंडला.
मु पो मौज, ता जि बीड (मराठवाडा),,, पण
पण सध्या ...
हार्टफर्ड,
अमेरिकेची संयुक्त संस्थाने.