पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud.
सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत.
सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र:
या चित्रात डावीकडे दिसणार्या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्या युद्धात हा प्रासाद आग लागून नष्ट झाला. १८७१ सालची भग्न प्रासादाची दृश्ये:
येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र:
एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....
या प्रासाबद्दल दुवा:
http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php
येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र:
एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....
या प्रासाबद्दल दुवा:
http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8656
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.. वाट पाहत आहे.. तिथे
+१
In reply to मस्त.. वाट पाहत आहे.. तिथे by भडकमकर मास्तर
+१ ऐसेच म्हणतो!
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
छान
सतराव्या शतकातले त्या जागेचे
सुरेख. एक दोन दिवसात या
मस्त... वाट पाहतोय...
मस्तच!! असेच आपल्या
हा पहा मुळ शनिवारवाड्याचा
In reply to मस्तच!! असेच आपल्या by स्वानन्द
सह्हीच!! खाली चित्रगुप्त
In reply to हा पहा मुळ शनिवारवाड्याचा by किसन शिंदे
व्वा व्वा...वाहव्वा...बरं झालं हे चित्र टाकलत
In reply to हा पहा मुळ शनिवारवाड्याचा by किसन शिंदे
हं छान छायाचित्र आहे, फक्त तो
In reply to व्वा व्वा...वाहव्वा...बरं झालं हे चित्र टाकलत by अत्रुप्त आत्मा
:)
In reply to हं छान छायाचित्र आहे, फक्त तो by पाषाणभेद
शनिवारवाड्याचे आणखी फोटो
हे चित्र मिळालं जालावर...
In reply to शनिवारवाड्याचे आणखी फोटो by चित्रगुप्त
सुरेख
तसे चांगले आहे, पण...
सुरेख !!!!!!!!!!!!
सुरेख