✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री

अ
अरुण मनोहर यांनी
Tue, 07/01/2008 - 04:37  ·  लेख
लेख

Book traversal links for औद्योगीक इसापनीती भाग दोन - फिताधारी कुत्री

  • ‹ औद्योगीक इसापनीती भाग एक
  • Up
  • औद्योगीक इसापनीती भाग तीन - मुंगळा, माशी आणि माकड ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8477 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

स
सहज Tue, 07/01/2008 - 07:21 नवीन

मजेशीर

औद्योगीक इसापनीती वाचायला मजेशीर आहे. पुढची कथा वाचायला उत्सुक. :-)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/01/2008 - 07:27 नवीन

कंपनी

कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. अगदी, अगदी :( पारतंत्र्यच अगदी.... #o
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 07/01/2008 - 09:13 नवीन

नको तो मोबाईल

१) कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. अगदी खरे . ' भिक नको पण कुत्रे आवर ' अशी अवस्था होते
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 07/01/2008 - 09:29 नवीन

खुपच छान......

आधुनिक इसापनीतिच्या पुढिल गोष्टीची वाट पहात आहे. वेताळ
  • Log in or register to post comments
प
प्रणित Tue, 07/01/2008 - 10:10 नवीन

सहमत

सध्या तेच अनुभवतोय !!!!! १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ तास........ जरा सुखाने झोपाव तर वाजला ह्याचा फोन.......
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 07/01/2008 - 10:19 नवीन

इसापनीती

इसापनीती मस्तच!! पण कथा जुन्या इसापनीतीतील पात्रं घेउन आल्या तर अजुन मजा येईल असे वाटले.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 10:38 नवीन

मस्त!

मोबाईलच्या फितीची बोधकथा मस्तच! :) आपला, (मोबाईलफीतधारी कुत्रा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Tue, 07/01/2008 - 10:39 नवीन

छान

ह्या गळ्यात घालायच्या फितीवरुन आठवलं, काही लोक ऑफिस व्यतिरिक्त सुद्धा कंपनीचं आय-कार्ड गळ्यात घालुन हिंडत असतात. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 07/01/2008 - 11:06 नवीन

फिता

आय कार्डच्या फितेवरूनच ही कथा सुचली होती. गळ्यात आय कार्ड हा साखळीवाला टॅग आहे. मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
क
कुंदन Tue, 07/01/2008 - 11:58 नवीन

मुंबईत ....

>>मोबाईल हा बिनतारी साखळी असलेला स्लेव्ह टॅग आहे मुंबईला लोकलच्या गर्दीत मोबाईल चोरला जाउ नये म्हणुन आम्हाला मोबाईल ला देखील टॅग लावुन गळ्यात लटकवावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
म
मराठी_माणूस Tue, 07/01/2008 - 11:38 नवीन

अभिमान

आणि ती कंपनी जर नामांकित असेल तर त्याना तसे करण्याचा अभिमान वाटतो असे दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
क
कुंदन Tue, 07/01/2008 - 11:17 नवीन

नको तो मोबाईल

>>कंपनी मोबाईल म्हणजे २४ तास गुलामीची फित असते. मी तर प्रत्यक्ष मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीत काम करत होतो. कं स्वतःच सेवा पुरवठादार , त्यामुळे बिलाची काळजी नाही. त्यातुन जवळ जवळ १४ महिने बिलिंग विभागात मी एकटाच होतो, कोणी बॅक अप ही नव्हता. त्यामुळे २४*७ प्रकारातील काम. अक्षरशः छळवाद होता तो. >> निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात. पण त्या जबाबदारीच्या कामामुळेच ज्ञानात बरीच भर पडत राहीली.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 07/01/2008 - 11:29 नवीन

सत्य

निर्भेळ सुख नसतेच. सुखाबरोबर दु:खेही स्विकारावी लागतात कटु सत्य
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 20:07 नवीन

अगदी पटलं

ही औद्योगिक इसापनितीची आयडिया मस्तच आहे.... (नुकताच 'वर्क वर्थ डुइंग'चं ऍवॉर्ड मिळवून त्याचा टॅग गळ्यात घातलेली) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 07/02/2008 - 03:58 नवीन

धन्यवाद. वर

धन्यवाद. वरदा तुला कदाचित माहित असेल, टॅग न मिळालेले काही श्वान तुझ्याकडे असुयेने पहात असतील!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
ह
हेरंब Tue, 07/01/2008 - 22:18 नवीन

चांगला उपक्रम

दोन्ही भाग वाचायला मजा आली. अशाच आणखी येऊ द्यात्. (कोणाचीही फीत गळ्यात न बांधण्याचे स्वातंत्र्य असलेला) हेरंब
  • Log in or register to post comments
ए
एक Tue, 07/01/2008 - 22:29 नवीन

वर्कींग फ्रॉम होम ही

सुद्धा अशीच एक फित आहे.. त्यातून तुमचा मोबाईल नं तुमच्या मॅनेजर कडे असेल तर संपलच
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Wed, 07/02/2008 - 04:01 नवीन

घरून कामे

घरून कामे करणार्‍यांना दोन बॉसेसचे ओरडणे ऐकावे लागते. एक ऑफीसचा मॅनेजर, दुसरा घरातला (घरात असेल तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
श
शितल Tue, 07/01/2008 - 23:39 नवीन

मस्त कल्पना.

आधुनिक इसापनिती ची गोष्ट मस्त.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा