कोकणस्थ (चित्तपावन/चित्पावन)
इतिहास :
कोकणस्थांचा १४ व्या शतकाच्या आधी कोकणात उल्लेख मिळत नाही. मग हे कोठून आले ? या बद्दल तीन मते आहेत.
(१) हे बर्बर देशातून जलमार्गे कोकणांत आले. ह्या प्रदेशाचा उल्लेख जुन्या ग्रंथांत मिळतो. त्यातच यांचा व परशुरामाचा संबंधही सांगितला आहे. परशुरामाला समुद्र किनारी १४ शवे मिळाली. त्याने जिवंत करून त्यांची कोकणात स्थापना केली. शवे सोडा, आसन्नमरण माणसे मिळाली; त्यांची सुश्रुषा करून त्यांना वाचवले. मग त्यांना ब्राह्मणत्व दिले.म्हणून चित्तपावन परशुरामाचे भक्त. या मताप्रमाणे यांचा गोरा रंग,सरळ नाक वगैरेची व्यवस्था लावता येते. श्री साने, मंडलिक यांनी हे मत मांडले आहे. या उपर्या ब्राह्मणांना देशस्थ ब्राह्मण कमअस्सल का समजत हे ही कळते.
(२) दुसरे मत राजारामशास्त्री भागवतांनी मांडले आहे. त्यांचे म्हणणे ही माणसे दक्षिणेतील कर्नाटकातून कोकणात शिरली. कर्नाटकातल्या गोकर्ण महाबळेश्वर (जोगळेकर), वनवासी (बापट) वगैरे ब्राह्मण कुटुंबे तेथील देवालयांत पुजारी म्हणून अजूनही आहेत. आणखी एक पुरावा म्हणजे माणुस स्वदेश सोडून दुसरीकडे गेला तरी नवीन वस्तीस आपल्या जुन्या गावांची नावे ठेवतो. जगभर ही प्रथा आहे. कर्नाटकातील अनेक गावांची नावे कोकणातही आढळतात. मलबारात अजूनही काही गौरवर्णी जमाती आढळून येतात.
(३) तिसरे मत हे लोक मराठवाडा-विदर्भातून चवदाव्या शतकातल्या दुष्काळात तेथून निघाले व कोकणात स्थिरावले. या वेळी महाराष्ट्रात इतकी उलथापालथ झाली होती की हे सहजशक्य आहे. याला पुरावा म्हणून आंबेजोगाई येथील देवी अनेक कोकणस्थ कुटुंबांची कुलदेवता आहे याची साक्ष देतात. नाही तर शेकडो मैलांवर असलेले दैवत कुलदैवत कसे होणार ?
आणखी एक शक्यता म्हणजे उत्तर हिंदुस्थानातून गुजराथ-काथेवाड भागातून जलमार्गे हे ब्राह्मण कोकणात आले व त्यांनी तेथून येतांना परशुराम पूजा आणली. परशुरामाचा संबंध गुजराथशी ( शुर्पारक भूमी) जास्त आहे. तेव्हा परशुराम क्षेत्र तेथून कोकणात आले म्हणणे जास्त संयुक्तिक ठरते.
व्यवसाय :
मुळ वसाहत करणारे क्षितिपावन म्हणजे शेतकरी होते. ते वेदांचे अध्ययन व अध्यापन करत व इतर जातींचे पौरोहित्य करत. सतराव्या शतकात भट घराणे देशावर आले व बाळाजी विश्वनाथ शाहू महाराजांचा पंतप्रधान झाला. पुढे पटवर्धन, फडके, मेहेंदळे, गोखले, खाजगीवाले, रास्ते इत्यादी अनेक रणधुरंधर पुरुष नावाजले.राजकारणच नव्हे तर इतर क्षेत्रातही,वैदिक पंडित, ग्रंथकार, मुत्सद्दी, वकील, सावकार, व्यापारी वगैरेत त्यांनी शिरकाव केला. नंतर इंग्रजी काळातही रानडे, टिळक, चिपळुणकर, आगरकर, कर्वे वगैरे अनेकांनी आपली कर्तबगारी दाखवली.
देवधर्म :
प्रारंभी सर्व कोकणस्थ शैव होते. गुहागरचा वाडेश्वर, हरिहरेश्वर, कोळेश्वर, व्याघ्रेश्वर, वेळेश्वर, सोमेश्वर हे मह्त्वाचे कुलदेव. चित्पावन देवीचे उपासक नाहीत पण काहींनी जोगेश्वरी ही कुलदेवता म्हणून स्विकारली. काही जण वाडेश्वर-जोगेश्वरी, सोमेश्वर-महालक्ष्मी, महादेव-जगदंबा अशी जोडकुलदैवते मानतात. काही कुळांत विष्णूची उपासना सुरू झाली.लक्ष्मी-नारायण, केशवराज, लक्ष्मीनृसिंह, लक्ष्मीकेशव ही कुलदैवते काही घराण्यांनी स्विकारली. याशिवाय खंडोबा,भवानी, त्यंबकेश्वर, गिरमाई, वेताळ, कालभैरव,व्यंकोबा यांनाही कुलस्वामीचे स्थान मिळाले आहे. काही घराण्यात जोगवा मागण्याचे व्रत पाळले जाते. या शिवाय जाखाई, केडजाई, करंजेश्वरी, नवलाई इत्यादी ग्रामदेवता पुजणारेही सापडतात.
सण व उत्सव :
चैत्री पाडवा, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, कृष्णजन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्र, होळी व रंगपंचमी हे महत्वाचे सण. गणेशाचे महत्व पेशवाईपासून वाढले कारण पेशवे गणेशभक्त होते.
शरद
वाचने
39730
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म्म्म... भूगोलाचा तास..
इटली
In reply to हम्म्म्म... भूगोलाचा तास.. by भडकमकर मास्तर
लाइक
In reply to इटली by सुनील
हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात
बळंच!!
In reply to हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात by स्पा
ओ मोगो (गरिबांचे)
In reply to हॅ हॅ हॅ नव्या वादास सुरुवात by स्पा
आम्हाला श्री कृपेकरून काम
In reply to ओ मोगो (गरिबांचे) by मी-सौरभ
ठीक आहे...
In reply to आम्हाला श्री कृपेकरून काम by स्पा
१००+ नक्की
अवांतर
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा!
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
शक्यता
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
शंका
In reply to शक्यता by नितिन थत्ते
थोडक्यात आवडले...ते स्वीकारतो..!
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
?
In reply to थोडक्यात काय? आपल्याला आवडेल ते स्वीकारा! by सुधीर काळे
तुर्की-चितपावन लोकांच्या DNA मध्ये खूप साम्य आहे असे वाचले आहे
In reply to ? by पंगा
बहुधा तथ्य नसावे
In reply to १००+ नक्की by अमोल खरे
हॅ हॅ हॅ
In reply to बहुधा तथ्य नसावे by पंगा
पण तरीही...
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
ही शक्यता पटण्यासारखी वाटते. अधोरेखिताशी विशेष सहमत.
फेटा
In reply to पण तरीही... by पंगा
तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी
In reply to पण तरीही... by पंगा
माझेही अवांतर
In reply to तुमच्या अतिअवांतरातला पंजाबी by ३_१४ विक्षिप्त अदिती
थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
फिल्टर
In reply to थोडक्यात तुम्ही फ्रांस मधे by शिल्पा ब
हो.
In reply to फिल्टर by स्मिता.
हे तुम्ही फ्रेंच मडळींमुळे तमिळी असे झाले म्हणत असाल
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला
In reply to माझेही अवांतर by स्मिता.
सहमत
In reply to स्मिताजी हाच अनुभव तुम्हाला by निनाद मुक्काम …
हे ग्रीक लोक
In reply to हॅ हॅ हॅ by ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं
In reply to हे ग्रीक लोक by प्रचेतस
सावरकर...
In reply to हे ग्रीक लोक by प्रचेतस
एक उपपत्ती
In reply to सावरकर... by पंगा
शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये?
-१
In reply to शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये? by सोत्रि
अवांतर
In reply to -१ by प्यारे१
नोटीस देणारे तुम्ही कोण?
In reply to शो कॉज नोटीस - हा धागा का उडवू नये? by सोत्रि
छान
त्यांचे म्हणणे ही माणसे
श्री. नाईलशत्रु ह्यांना
In reply to त्यांचे म्हणणे ही माणसे by Nile
आमचे कुलदेवत कर्हाटेश्वर आणि
रिज्युम
छान माहिती
आभार.........!
'आम्ही चित्पावन' या पुस्तकात तपशीलवार माहिती आहे
सिर्फ
या धाग्यावर कोणताही जातीय वाद
नमस्कार, मिसळपाव.कॉमवर
अविनाश
In reply to नमस्कार, मिसळपाव.कॉमवर by अविनाशकुलकर्णी
नमस्कार, मिसळपाव.कॉमवर
In reply to नमस्कार, मिसळपाव.कॉमवर by अविनाशकुलकर्णी
>>या मताप्रमाणे यांचा गोरा
चांग्लय ... अशी मतभिन्नता
एक इतिहास असा आहे
हे लक्ष्मणशास्त्री जोशी
In reply to एक इतिहास असा आहे by विजुभाऊ
चूक कबूल
In reply to एक इतिहास असा आहे by विजुभाऊ
मला कळेल काय ?
शरदराव रागावू नका. आम्ही वाचत
In reply to मला कळेल काय ? by शरद
+ १
In reply to शरदराव रागावू नका. आम्ही वाचत by llपुण्याचे पेशवेll
शरद'जी... महत्वपूर्ण
In reply to मला कळेल काय ? by शरद
> तसेच कारावारी सारस्वत देखील
In reply to शरद'जी... महत्वपूर्ण by मृगनयनी
>> तसेच कारावारी
In reply to > तसेच कारावारी सारस्वत देखील by यशोधरा
यशोधरा ताई आणि
In reply to >> तसेच कारावारी by विश्वनाथ मेहेंदळे
देशस्थ व सारस्वतांचा तितकासा संबंध आलेला नाही...
In reply to यशोधरा ताई आणि by मृगनयनी
धन्यवाद!
In reply to देशस्थ व सारस्वतांचा तितकासा संबंध आलेला नाही... by योगप्रभू
शरद यांचा लेख माहितीपूर्ण
In reply to शरद'जी... महत्वपूर्ण by मृगनयनी
शरदजी, आपल्या धाग्यावर अजिबात
In reply to मला कळेल काय ? by शरद
मूळ लेखात तरी वादोत्पादक काही
संदर्भ?
In reply to मूळ लेखात तरी वादोत्पादक काही by नीधप
अगं त्याच पुस्तकात ('आम्ही
In reply to संदर्भ? by ३_१४ विक्षिप्त अदिती
जातींच्या संदर्भातील
सहमत्...तरीही
In reply to जातींच्या संदर्भातील by नीधप