आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!
इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.
ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.
सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.
जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात.
संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!!
या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही.
जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!!
काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....
आमेन!!!!
:)
वाचने
23043
प्रतिक्रिया
131
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती वेळा सांगायचे ?
In reply to माहीती साठी धन्यवाद शॅम्पेन ! by वाहीदा
कुल !
In reply to किती वेळा सांगायचे ? by परिकथेतील राजकुमार
हेच आम्ही सांगितले असते तर
In reply to कुल ! by वाहीदा
जल.. जल.. जल.. बेबो
In reply to हेच आम्ही सांगितले असते तर by शिल्पा ब
आम्हाला लग्गेच खरे
In reply to जल.. जल.. जल.. बेबो by वाहीदा
वाहिदाजी सलाम---ही मुळ गझल---
In reply to बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी by वाहीदा
दर्जेदार काव्य. आवडले.
In reply to बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी by वाहीदा
दर्जेदार काव्य. आवडले.
In reply to बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी by वाहीदा
च्या मारी....
अंमळ उशीर ..
In reply to च्या मारी.... by प्रास
आवडले !
(No subject)
जबरदस्त!
बाब्बो...
In reply to जबरदस्त! by साती
:)
झक्कास
आता कळलं
हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा
आवरा...
In reply to हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा by राजेश घासकडवी
या प्रतिसादास सडके म्हणावे
In reply to हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा by राजेश घासकडवी
एकवचनी
In reply to या प्रतिसादास सडके म्हणावे by ३_१४ विक्षिप्त अदिती
वा, वा ,वा क्या बात है. घास-कडवी
In reply to हा धागा तुंम्ही टवाळखोरीचा by राजेश घासकडवी
ते काय बरं असतं?
In reply to वा, वा ,वा क्या बात है. घास-कडवी by अत्रुप्त आत्मा
ओके ओके
In reply to ते काय बरं असतं? by राजेश घासकडवी
तुमचं नवखेपण गेलं नाही का
In reply to ते काय बरं असतं? by राजेश घासकडवी
आता काय बोलू...
In reply to तुमचं नवखेपण गेलं नाही का by शिल्पा ब
बरं मग येत्या वर्षात तुम्ही
In reply to आता काय बोलू... by राजेश घासकडवी
कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा
In reply to बरं मग येत्या वर्षात तुम्ही by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>>घंटानाद..सध्या मुक्काम
In reply to कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा by परिकथेतील राजकुमार
हा हा ! वा गुरु !!
हा हा हा! वाचुन मजा आली!
ऐला असं आहे होय. बरं आता सावध
हे सारे काय होऊन राहीले
हॅ हॅ हॅ
ही पण एक टिंगीच
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
अबला?
In reply to ही पण एक टिंगीच by आनंदयात्री
अहो
In reply to अबला? by ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ
In reply to अहो by आनंदयात्री
क्काय?
In reply to अहो by आनंदयात्री
जौंद्या हो गूर्जी
In reply to क्काय? by श्रावण मोडक
अनुभवाचे बोल
In reply to जौंद्या हो गूर्जी by Nile
इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी
In reply to अनुभवाचे बोल by श्रावण मोडक
अवांतर
In reply to इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी by परिकथेतील राजकुमार
सतत तक्रारकर्ते!!!
In reply to अवांतर by आनंदयात्री
येस
In reply to सतत तक्रारकर्ते!!! by पिवळा डांबिस
हा हंत हंत
In reply to येस by श्रावण मोडक
आदर
In reply to हा हंत हंत by आनंदयात्री
भंपक
In reply to आदर by श्रावण मोडक
अदितीच्या पराक्रमाचा विषय
In reply to अहो by आनंदयात्री
पुण्याबाहेरही जग आहे हो
In reply to अदितीच्या पराक्रमाचा विषय by परिकथेतील राजकुमार
>>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव
In reply to पुण्याबाहेरही जग आहे हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
खिक्क् !!
In reply to >>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव by विश्वनाथ मेहेंदळे
टिंग्या संस्थापक,
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
पि डां काका..
शंभरी
जमात ए कम्पु
फार टवाळक्या नकोत बिन लादेन
हॅ हॅ हॅ हॅ!!
मेलो..........
In reply to हॅ हॅ हॅ हॅ!! by चतुरंग
आपुनबी वरीजनल टवाळखोरच्य
ठो ठो ठो.....