✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

.टिंब.

व — विजुभाऊ, Wed, 06/08/2011 - 22:51
रोज रोज संध्याकाळी ; टिंब रंगते एक होळी आडरानी पंक्चरणार्‍या टायराची रांगोळी मर्तीकेची गर्दभे येती चढवुनी कैफ गोळी येती सारी येकजात देता एक साधी हाळी चिवडा आणि अंडी उकडली ; फेकूनी द्या ती भाजी पोळी संपवुनी चखणा आणि चोखुनी नळी गडी पहुडले तर्र झोकुनी ; हाती घेवूनी रात्र काजळी उजेड फुटतो भल्या सकाळी आड भिंतीपलीकडे ओकलेली पित्तनळी उभे रहाता पाउले पकडती दिशा वेगवेगळी ओघळे ढेरी खेळती डोळे कोशिंबीर आंधळी बंद पाकीटाला ओढ एक तारखेची आगळी दुर्दम्य घायाळ आशावाद; जात नाही कधी काळी स्पर्श पहिल्या धारेचा ;चमके मुद्रा बावळी घेताना नांदते ओठावरी नवनवी लाखावळी जीवनात रंग भरे सृजनतेची टिंबावळी आमची प्रेरणा http://misalpav.com/node/18175

प्रतिक्रिया द्या
1786 वाचन

💬 प्रतिसाद (4)

लै भारी ओ विजुभाउ... आमच्या

आंबोळी
Wed, 06/08/2011 - 22:57 नवीन
लै भारी ओ विजुभाउ... आमच्या एका मैत्रीणीची ... म्हणजे मैत्रीणीचे रुप घेतलेल्या मित्राची आठवण करून दिलीत.... जै जालिंदर बाबा
  • Log in or register to post comments

.

पैसा
Wed, 06/08/2011 - 23:07 नवीन
. अति सुंदर.
  • Log in or register to post comments

=)) =)) =)) वेगळीच कविता

टारझन
Wed, 06/08/2011 - 23:53 नवीन
=)) =)) =)) वेगळीच कविता :) विजुभाऊ म्हणजे हरभजन आहेत कवितेतले .. काय करतील .. सान्गता येत नाही
  • Log in or register to post comments

वा! एकदम टुन(tun) विडंबन

नगरीनिरंजन
गुरुवार, 06/09/2011 - 08:18 नवीन
वा! एकदम टुन(tun) विडंबन झालंय!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा