असेलही कुठे कुठे आयुष्याचे गाणे
खडतर वाटेवर सापडेल जिणे
कशासाठी कुणासाठी रडावे अपार
काय सख्या आणले तू, काय तू नेणार ?
रोज रोज वजाबाकी एकेका श्वासाची
लिहावीच कशासाठी कथा ह्या ऱ्हासाची ?
हसतच द्यावी दाद प्रत्येक क्षणाला
स्वतःचाच दोष उगा द्यावा रे कुणाला ?
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1080
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिलीच कविता आहे .....काही
फक्त एक सुझाव. शेवटच्या ओळीत
अप्रतिम
मि कां ना अनुमोदन. छानच.