बंद ओठ बंद कान मनही बंद का हो?
न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
का लढवय्या आता बदनाम होत आहे
पाठीत खंजीर खुपसणार्यांचा धाक आहे
यल्गाराचा आता दबला आवाज येथे
खोट्यांचाच येथे चित्कार आहे
------ शब्दमेघ
वाचने
1381
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह....
क्या बात... क्या बात.....
जीवघेणी रचना आहे......
संपलो....
अतिशय भन्नाट रचना.. आहाहा..
अतिशय भन्नाट रचना.. आहाहा.. मस्त गणेशा.. चेंडु उंच फटका मारून दर्शकां कडे भिरकावण्यात आलेला आहे.. :)
गणेशा -अति उत्तम सहनशिलतेचा
गणेशा -अति उत्तम
सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे
समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे
गवताची पाती सजली या भयाण राती
काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे
हे खूप आवडले .खूप शुभेच्छा !!
सुर्यास शाप आहे
व्वा. गुरु़ जि जबरदस्त
जबरदस्त
जबरदस्त
तुमच्या रचनांमध्ये मला
तुमच्या रचनांमध्ये मला सगळ्यात आवडलेली रचना.
अभिनंदन!
मस्तच...
मस्तच...