जालियनवाला बागेतील अमानुष हत्याकांड
आज १३ एप्रिल. ९२ वर्षंपूर्वी याच दिवशी जालियनवाला बाग येथे अमानुष नरसंहार घडला होता. बैसाखी मेळ्यानिमित्त जमलेल्या हजारो निरपराध नागरीकांवर मायकेल ओडवायर व डायर यांच्या अधिपत्याखालील शिपायांच्या तुकडीने गोळयांच्या १६५० हून अधिक फैरी झाडत ३७९ माणसे ठार केली तर हजाराहुन अधिक जखमी केली. मृतांचा आकडा अधिक असल्याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. नि:शस्त्र नागरिकांना कोंडीत गाठुन असहाय्य अवस्थेत टिपुन मारण्यात आले. अनेक जण जीव वाचविण्यासाठी विहिरीकडे धावले तर अनेकांनी भिंती चढुन जाण्याचा प्रयत्न केला. पण परिणाम एकच - मरण. या नरसंहाराबद्दल कुणाला ना खेद ना खंत. डायरने तर उद्दाम पणे विधान केले की त्याला याबद्दल कसलाही खेद होत नाही, गोळ्या संपल्यामुळे त्याचा नाईलाज झाला अन्यथा आणखी माणसे मारण्याने त्याला फरक पडत नव्हता. आपल्या विरुद्ध डोके वर काढणार्याला काय शासन होते हे दाखवुन देण्यासाठी हे भयानक कृत्य इंग्रज सरकारच्या अधिकार्यांनी केले. पुढे इंग्लंडला परत गेल्यावर 'सुसंस्कृत व लोकशाहीच्या पुरस्कर्त्या' इंग्लिश नागरिकांनी ओडवायरचा सत्कार केला व २०,००० पौंडांची थैली त्याला त्याच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल दिली.
मात्र हा अमानुष नरसंहार 'हिंसा' या शब्दाच्या अधिकृत व्याख्येत बहुधा सामावला नसावा. कारण या भयानक घटनेविरुद्ध कुण्या मानवतावाद्याने व हिंसेच्या तिरस्कर्त्याने काही केल्याचे ऐकिवात नाही. (मात्र अवघ्या तीन वर्षांनंतर नव्या आंदोलनात झालेल्या हिंसेने व्यथित होउन भरात आलेले आंदोलन तडकाफडकी मागे घेतले गेले होते.) असो.
मात्र जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर हुतात्मा उधमसिंह यांनी इंग्लंडमध्ये जाऊन नराधम ओडवायरला कंठस्नान घातले व या अत्याचाराचा प्रतिशोध घेतला. अनेकदा संधी असतानाही शस्त्र न चालविता अखेर हुतात्मा उधमसिंह यांनी ओडवायरला भरसभेत भारतमंत्री झेटलँड यांच्या उपस्थितीत यमसदनास धाडले व हिंदुस्थानातील अस्मिता व हिंदुस्थानियांच्या अंगातील रग अजुन संपली नसल्याचे दाखवुन दिले. हुतात्मा उधमसिंह अभिमानाने व कर्तव्यपूर्तीच्या समाधानात पेंटनविले तुरुंगात फाशी गेले. पुढे अनेक देशाभिमानी हिंदुस्थानियांच्या प्रयत्नांती हुतात्मा उधमसिंहांचे अवशेष १९७४ सालीहिंदुस्थानात आणले गेले व सुनाम या त्यांच्या जन्मग्रामी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांच्या अस्थी सतलज नदीत विसर्जित करण्यात आल्या.
जालियनवाला बाग नरसंहारात बळी पडलेल्या समस्त हिंदुस्थानी नागरिकांना या घटनेच्या ९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
लेखनप्रकार
याद्या
17334
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
९२ व्या स्मृतिदिनानिमित्त
काळा दिवस !!
श्रद्धांजली
पुढे इंग्लंडला परत गेल्यावर
हत्याकांडातील बळींना
सर्व हुतात्म्यांना
डोळे भरून आले. जालियानवाला
जालियनवाला बागेत
शंका
हा हा हा
In reply to शंका by पंगा
शू SSSSS
गप्प रहायचे ठरवले आहे.
In reply to शू SSSSS by sagarparadkar
कितीदा सांगाल?
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे. by नितिन थत्ते
गप्प रहायचे ठरवले आहे.
In reply to गप्प रहायचे ठरवले आहे. by नितिन थत्ते
अशीच भावना व्यक्त करते.
हुतात्म्यांना श्रद्धांजली !!
अजेंडा
श्रद्धांजली
आक्षेपार्ह
In reply to श्रद्धांजली by चित्रा
हस्यास्पद ?
In reply to आक्षेपार्ह by प्रियाली
सारकॅजम
In reply to आक्षेपार्ह by प्रियाली
खुलासा
In reply to सारकॅजम by चित्रा
देवा रे
In reply to खुलासा by प्रियाली
बाकीचे खरडवहीत
In reply to देवा रे by चित्रा
विषय तुम्ही काढला
In reply to बाकीचे खरडवहीत by प्रियाली
चित्रातै, तुमचे चुक्याच!
In reply to देवा रे by चित्रा
?
In reply to श्रद्धांजली by चित्रा
बरोबर बोलतात
In reply to ? by sagarparadkar
एक प्रतिसुचवण (काउंटरप्रपोज़ल)
In reply to श्रद्धांजली by चित्रा
गप्प बसायचे ठरवले आहे . -
In reply to एक प्रतिसुचवण (काउंटरप्रपोज़ल) by पंगा
सर्वसाक्षी धन्यवाद.
परफेक्ट
In reply to सर्वसाक्षी धन्यवाद. by रामदास
हुतात्म्यांना श्रद्धांजली
मृतात्म्यांना व उधमसिंहांना
+१
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
+१
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
+१००१
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
+१
In reply to मृतात्म्यांना व उधमसिंहांना by नगरीनिरंजन
प्रतिक्रिया
+१
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
+२
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
येस्स! रैट्ट!!
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
अगायायायाया
In reply to येस्स! रैट्ट!! by धमाल मुलगा
आंद्याला आवरा !! !
In reply to अगायायायाया by आनंदयात्री
श्रद्धांजली...
कोणत्याही सुसंस्कृत माणसाला लाजच वाटणार.
कसाब आणी डायर एकच जात
क्या बात...????
In reply to कसाब आणी डायर एकच जात by आत्मशून्य
होय इश्वराने सदबूध्दी द्यावीच
In reply to क्या बात...???? by भडकमकर मास्तर
९२ व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली
बळी गेलेले निरपराध नागरीक अन
खि खि खि
In reply to बळी गेलेले निरपराध नागरीक अन by शिल्पा ब
सर्व हुतात्म्यांना
साक्षीदेवा,
उपरोध जाणवतोय पण ...
In reply to साक्षीदेवा, by धमाल मुलगा
कशाला म्हणजे?
सर्वसाक्षीजी, आपण लिहित रहा,
In reply to कशाला म्हणजे? by सर्वसाक्षी
लहानपणी
सर्व प्रथम सर्व शहिदांना माझे
जालियनवाला बाग हत्याकांडात
मास्टरदा
In reply to जालियनवाला बाग हत्याकांडात by पक्या