ठाण्यात कोल्हापुरी मटणताटे आणि तांबडा पांढरा रस्सा ओरपण्यासाठी मिपाकरांना ठाणेरी निमंत्रण.
("ठाणेरी" निमंत्रण म्हणजे रोखठोक, नावागावासह, तारीखवेळेसह आणि ठिकाणासह.. पुणेरी निमंत्रणासारखे मोघम "या एकदा" नव्हे. ;))
ठिकाण : पुरेपूर कोल्हापूर, राम जानकी हाउसिंग सोसायटी, घंटाळी मंदिरानजीक, घंटाळी रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) पिन - ४००६०२
दिवस : शनिवार ९ एप्रिल २०११
वेळः संध्या ८ वाजता.
मेनू: अनलिमिटेड थाळ्या :
शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.
प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.
पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
शाकाहारी थाळीही अत्यंत उत्तम असते. ठेचा / खर्डा / झुणका आणि ऑफबीट काहीतरी, तेव्हा शाकाहारींनी मागे राहण्याची अजिबात गरज नाही.
प्लीज प्लीज प्लीज, येणार हे मला व्यनीने आणि "९८१९४२३४०६" या क्रमांकावर फोन किंवा सरल मोबाईल संदेशाने कळवावे.
१५ एप्रिल रोजी संध्याकाळी फायनल यादी क्लोज केली (केल्या) जाईल. या हाटेलीत जागा मर्यादित असल्याने त्या आधी अडवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणून आपली उपस्थिती आधीच कन्फर्म करणे अनिवार्य होऊन बसले आहे.
पुण्यातील मंडल्लीना सुद्धा मानाचे निमंत्रण :D
वाचने
20602
प्रतिक्रिया
132
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी ....
बाकी अर्धे अंडे हवे असेल तर
In reply to बाकी .... by कुंदन
३% ने अंडी तुम्ही देणार काय?
In reply to बाकी अर्धे अंडे हवे असेल तर by मुलूखावेगळी
आलात चोंबडेपना करायला? कोनी
In reply to ३% ने अंडी तुम्ही देणार काय? by टारझन
उगी उगी .. चिडु नका ...
In reply to आलात चोंबडेपना करायला? कोनी by मुलूखावेगळी
वाक्याचा संदर्भ पहाता माझे
In reply to उगी उगी .. चिडु नका ... by टारझन
वाल्याचा वाल्मिकी झाला
In reply to वाक्याचा संदर्भ पहाता माझे by मुलूखावेगळी
कृपया
In reply to वाल्याचा वाल्मिकी झाला by स्पा
अगदी !!
In reply to कृपया by कुंदन
अरेरे.........
नक्कीच .. माझे असे ठाणे टिमला
In reply to अरेरे......... by प्रभाकर पेठकर
२२-२४ मधे असेल तर मी ३३ %
In reply to नक्कीच .. माझे असे ठाणे टिमला by गणेशा
२३ ला मी
In reply to नक्कीच .. माझे असे ठाणे टिमला by गणेशा
जीभ जमीनी पर्यंत खाली घरंगळली
In reply to अरेरे......... by प्रभाकर पेठकर
आपण हसे लोकाला
दुगाण्या नाही हो..
In reply to आपण हसे लोकाला by चिंतामणी
वो क्के
In reply to दुगाण्या नाही हो.. by गवि
ती कोपरखळी पुणे कट्ट्याला
In reply to वो क्के by चिंतामणी
पडदा टाकल्या गेल्या आहे
In reply to ती कोपरखळी पुणे कट्ट्याला by गवि
पडदा टाकल्या
In reply to पडदा टाकल्या गेल्या आहे by स्पा
कुंदन भौ- लेट लतीफ
In reply to पडदा टाकल्या by कुंदन
शुभेच्छा!
स्पावड्या तु आणी हर्षद्...कुठ
कशाला त्यांना फेडायला लावता
In reply to स्पावड्या तु आणी हर्षद्...कुठ by स्पंदना
आमचा स्पा मोठा दिलदार माणुस
तो काय शेअर रिक्षाचा प्रवास
In reply to आमचा स्पा मोठा दिलदार माणुस by स्पा
शनीवारी उपलब्ध असणार नाही हे
तुमची
In reply to शनीवारी उपलब्ध असणार नाही हे by निखिल देशपांडे
पुरेपूर कोल्हापूर नमुना..
परन्तु
In reply to पुरेपूर कोल्हापूर नमुना.. by गवि
पोळी भाकरी
In reply to परन्तु by चिंतामणी
जळजळ वाढवल्याबद्दल आभार
ठाण्याच्या कट्ट्याला
दिल्या तरी त्या पुणेकरांना चालतील का ?
In reply to ठाण्याच्या कट्ट्याला by यशोधरा
कारणं बरी आहेत
In reply to दिल्या तरी त्या पुणेकरांना चालतील का ? by सूड
यशोधरा - यालाच म्हणतात
In reply to कारणं बरी आहेत by यशोधरा
१००वी धाव !!!!!! पुण्याच्या
In reply to यशोधरा - यालाच म्हणतात by चिंतामणी
नाही हो, राग कसला त्यात!
In reply to १००वी धाव !!!!!! पुण्याच्या by विश्वनाथ मेहेंदळे
पुणे कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा..
In reply to ठाण्याच्या कट्ट्याला by यशोधरा
शुभेच्छा..!
धन्यवाद पण..
In reply to शुभेच्छा..! by विसोबा खेचर
शुभेच्छा.....!
शतकाबद्दल अभीनंदन
खादाडी कट्ट्यात मेनू
माझी हजेरी लावा
Welcome... Confirmed..
In reply to माझी हजेरी लावा by सर्वसाक्षी
चालेल...
In reply to माझी हजेरी लावा by सर्वसाक्षी
ठाणे खादाडी कट्ट्याला शुभेच्छा!
याला माज करा लेकेहो असे
In reply to ठाणे खादाडी कट्ट्याला शुभेच्छा! by प्रास
मग सदर कट्ट्यासाठी "तांबडा
In reply to याला माज करा लेकेहो असे by वपाडाव
लई जळजळ झालेली आहे.
शुभेच्छा!!!!! भावश्या.
शुभेच्छा
जकार्ता किती लांब आहे तुमच्या
In reply to शुभेच्छा by अरुण मनोहर
का का?
In reply to जकार्ता किती लांब आहे तुमच्या by टारझन
हो तर .. त्यात मग डिश ही तशाच
In reply to का का? by अरुण मनोहर
ह ह पु वा
In reply to हो तर .. त्यात मग डिश ही तशाच by टारझन
खि खि खि .. . बाकी एखाद्या
In reply to ह ह पु वा by अरुण मनोहर
शुभेच्छा!!
कट्ट्यावरून अजून कोणीही परत आले नाहीत का?
स्पा, पार पडला का नाय मंग
मा. श्री. स्पा , कट्टा तर