विश्वकरंडकाच्या विजयात यशोधरा आणि सखीचा खूप वाटा आहे.
वाटेल तेव्हा विकेटा घेतल्या आणि पाहिजे तेव्हा धावांच्या मोठ्या भागीदा-या केल्या. :)
-दिलीप बिरुटे
इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं..
मी उद्या शेपूची भाजी खाणार
२४ चेंडू २७ धावा. विश्वकरंडकाला साजेसा असा अंतिम सामना होतोय.
धोणी आणि युवीच विजयापर्यंत खेळले पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ नये फक्त.
-दिलीप बिरुटे
१९८३ ची मॅच आठवली कपिल आणि टीमने कप आणला होता त्यानंतर २८ वर्षांनी दुसरा कप मिळाला अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार व्हायला मिळाले, सचिनवरचे टीमचे प्रेम बघून भरुन आले. डोळ्यात पाणी आले.
टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया ...................................................................................................................................................................................................................................................
चारशे अकरा प्रतिक्रियांमध्ये ह्या प्रतिक्रियेला शोधून, आवर्जून, प्रतिसाद देऊन आपल्या हिरवटपणाचे सूचक प्रदर्शन केले आहेत आणि आपले बिंग फुटलेले आहे! हिरवटांच्या क्लबात दोघांही हिरवटांचे स्वागत आहे! आपल्या सूचनेचा नम्रतेने अंशतः स्वीकार करतो, आणि हिरवटांच्या 'राजा' ऐवजी 'प्रवक्ता' जास्त योग्य ठरेल असे नमूद करतो! (आमचे काही मित्र आम्हाला रसिकलाल असेही म्हणतात..:-)
बाय द वे, काही बातमी मिळाली काय? ;-)
(रसिकलाल)
मस्त प्रतिसाद आणि प्रत्येक शब्दाशब्दाला सहमत!
मिपा दोन दिवस चालु होत नव्हते, इथे पहाटेपासुन मॅच बघत होते, पण मिपाकरांशी संवाद नव्हता तेव्हा खूप चुकल्यासारख वाटत होतं पण नंतर लगेच झालं चालु आणि जीव भांड्यात पडला :) त्यामुळे मिपाचे धन्यवाद.
भारतियांचे मुख्यतः सचिनचे स्वप्न साकार झाले..
धोनी टिम ला यश मिळाले याचे आपण सर्व याचे साक्षीदार आहोतच
विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला -
आपल्या सगळ्यांसोबत सामन्याचा आनंद लुटला...
आणि एका छोट्याशा धाग्याला ४०० + प्रतिक्रिया मिळाल्यात (९ तासात) .... हा हि विक्रमच झाला.
अभिनंदन .....
आणि धन्यावाद
पुन्हा एकदा इंडिया इंडिया.....
जिंकलो आपण... खुप हसायचंय, खुप रडायचंय.. जल्लोष करायचाय, दारु पिऊन मित्रांसोबत धिंगाणा करायचाय, रस्त्यांवर नाचायचंय, अनोळखी लोकांसोबतही विक्टरी लॅप घ्यायचीय, शिव्या घालायच्याहेत, येडा-खुळा व्हायचंय...
इकडे मला शक्य नाहीये, पण तुम्ही करा राजेहो...
सच्याबद्दल टिमचं प्रेम पाहुन गहीवरलोय.. धोनीचा निर्धार आणि "कॅप्टन्स इनिंग" पाहुन, त्याचा तो विजयी सिक्स पाहून धन्य झालोय...
जल्लोष करा... आज जश्न की रात है, मदहोशी की रात है..
फक्त एकाच सामन्यामधे खेळला पण ईतिहास घडवला...
धोनीची "कॅप्टन्स इनिंग" आणि शेवटचा ६... क्रिकेट म्हटले कि नेहमी डोळ्यासमोर राहिल
झहिर ने चांगली सुरुवात करुन ५ ओव्हर मधे ६ रण दिलेत.. नंतर त्याने ...
लागोपाठ युवि आणि हरभजन यांनी चांगली साथ दिली.
फिल्डिंग मस्त..
सचिन गेल्यानंतर गंभिर चे जबाबदारी स्विकारत ९७ धावा काढल्या..
शेवटि धोनी ने युवि सोबत खेळत ७९ बॉल मधे ९१ धावा काढून ईतिहास घडवला..
सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!)
पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)
फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)
आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
जय श्रीराम,
जय हिंदुस्तान
काल इथे अशक्य राडा झाला ...प्रत्येक छोटुकल्या गावात सुद्धा मिरवणुका ....गणपती ड्यांस . दिवाळी, चतुर्थी, सगळ मागे पाडुन सेलिब्रेशन करण्यात आल ...ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक
शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य होत्या. भयानक तणाव... छातीत धडधड... शेवटी सिक्स मारली एकदाची ढाण्या वाघाने... त्यावेळी फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर... आईच्यान, एकाग्रतेचा वस्तुपाठ होता तो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसत होता तशी ती नजर. रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
आणि त्यानंतरचा तो रस्त्यांवरचा धिंगाणा. बेहोष!
>>>>फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर.
खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती.
>>>>रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
आयुष्यभर स्मरणात राहील असाच सामना. काल सामना पाहिला. आज दुपारीही विविध वाहिन्यांवर बातम्यांमधून पुन्हा पुन्हा ते क्षण पाहतांना आत्ताही आनंद कमी होत नाही, झालेला नाही. कितीतरी प्रसंग वर प्रतिसादात ज्यांचा उल्लेख आलाच आहे. वानखेडेच्या ग्राउंडवर सच्याला खेळाडूंनी खांद्यावर बसवून मिरवले तो क्षण डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असाच होता. सच्याचं आणि आपलंही एक भारतीय क्रिडा रसिक म्हणून क्रिकेटविश्वचषकाचं स्वप्न ''याचि देहि याचि डोळा'' साकारतांना झालेल्या आनंदावर किती बोलावं आणि किती बोलू नये असं झालं आहे.
-दिलीप बिरुटे
[विश्वचषकाच्या आनंदाने भारावलेला]
खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती.
भें** हे घ्या. माझ्यावर टीका करत होता काय? हेच हवे होते आणि माहिती होते हे घडणार आहे. सालं सगळ्या अपयशांच्या *** ** असे काहीसे भाव होते त्याच्या चेहेर्यावर. प्रचंड तणाव दूर झाला आहे हे बघुन सोडलेला निश्वासही होता त्याच्यात.
प्रतिक्रिया
धोनी पडून उठला! कीप ईट अप
अरुणकाका, आता धोनीच्या
ओक्के! धोनीचे ५०!@
In reply to अरुणकाका, आता धोनीच्या by यशोधरा
भारताचे २०० रण
चामायला या मलिंगाच्या
In reply to भारताचे २०० रण by प्रशांत
मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार
+१
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन! और आपके मुह मे घी
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
सहमत
In reply to आमेन! और आपके मुह मे घी by अनामिक
येस्स! नक्कीच! आपलाच आहे
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन. :)
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
गंभिर .....९४
मुरली .....
वाजवायला सुरुवात करा.
आमच्याइथे फटाके वाजायला
वाटेकरी.
In reply to आमच्याइथे फटाके वाजायला by यशोधरा
स्कोर
थांबा.इतक्यात फटाके
बॅकपेन पण आहे! पण खेळतो आहे
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
धोनी खूपच थकलाय खरा. बाबा
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
स्टँडींग ओवेशन दिली त्याला
In reply to धोनी खूपच थकलाय खरा. बाबा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेच लिहणार होते
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
गंभीर गेला बिचारा. पण
सहमत
In reply to गंभीर गेला बिचारा. पण by मोहन
अरे रे
अरेरे ला सहमत...
In reply to अरे रे by प्रशांत
फूटवर्क पाहिले तर अतिशय
In reply to अरेरे ला सहमत... by राजेश घासकडवी
शिट्ट
गंभीर लय भारी काम करुन गेला
आमेन!
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
+१
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
आता युव्ही म्यान ऑफ द
झाला झाला, यूवीच म्यान ऑफ द
In reply to आता युव्ही म्यान ऑफ द by मोहन
जिंकणार
युवराज
यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब
यशो, सखी.... श्लोक म्हणायला
In reply to यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब by पुष्करिणी
वॉट अ सिक्स.
धनीचा ६
मारली मारली सिक्सर! अजून मारा
युवराज जोशात आहे असं
इंडिया जिंकला तर काय काय
हॅहॅहॅ..
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
मी
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
मी आत्ताच मॅच संपल्यावर
पॉवर प्ले
गणपती बाप्पा मोरया कप आम्हाला
कम्मॉन इंडिया.
धक धक वाढली आता! मारा रे एक
सखी , यशो कुठाय तुम्ही
आहोत गं
In reply to सखी , यशो कुठाय तुम्ही by पुष्करिणी
धोनी खरचं कॅप्ट्न ईनिंग खेडतोय
उद्याची हेड लाईन काय असणार...
उद्याची हेडलाईन -India bags
In reply to उद्याची हेड लाईन काय असणार... by प्रशांत
दिवाळी तर ३० लाच साजरी झाली
In reply to उद्याची हेड लाईन काय असणार... by प्रशांत
मार्ताय नुस्ते
बाप रे...!
श्रीलंकेला धूळ चारून भारताने
अरे मंत्र वगैरे काही ऐकू
मलिंगा मलिंगा
डॉ. सखी , यशोधरा, पुष्करिणी,
जिंकलो रे.... उडवा फटाके!
फटाके सुरू झाले. मैदानात आणि
सोन्याचा कप आनला
वर्ल्डकप येता घरा... तोची
In reply to सोन्याचा कप आनला by प्रशांत
सिक्स मारायची गरज नाहीये
मारला रे सिक्स!
In reply to सिक्स मारायची गरज नाहीये by इरसाल
सहिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
चार धावा लागतात. अकरा चेंडु
म्हटल ना जिंकणारच!! आणि तेही
जSSSSSSSSSSSय हो !!!!!!!!!!
शेवटी हेलीकॉप्टर मारुन कप आणला
धत्तड त्तत्तड
ये!!! जिंकले!!!!
अरे जिंकलो रे
आला ना भाऊ...२८ वर्षानंतर
सच्याबद्दल प्रेम बघून डोळ्यात
आपला सचिन
ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग
जिन्कलो
अद्भुतरम्य मॅच.अविस्मरणीय
विराट हनुमान बनून सचिनला
आता पुढची ४ वर्षं आराम करीन
हो, खूप काम केलंस बै या
In reply to आता पुढची ४ वर्षं आराम करीन by यशोधरा
येयेयेयेयेयेयेयेयेये!!!!!
गुढी पाडवा जोरदार साजरा करूया
येस्स पुष्के! सखी, ये गं
In reply to गुढी पाडवा जोरदार साजरा करूया by पुष्करिणी
आले, आले
In reply to येस्स पुष्के! सखी, ये गं by यशोधरा
मलापण गं कसलं भारी वाटलं गं!
In reply to आले, आले by सखी
+१
In reply to गुढी पाडवा जोरदार साजरा करूया by पुष्करिणी
खतरनाक मॅच
टीम ईंडीया टीम ईंडीया टीम
आता हवं तेवढं धोनीचं कौतुक
In reply to टीम ईंडीया टीम ईंडीया टीम by अरुण मनोहर
अभिनंदन!
हाहाहाहा
In reply to अभिनंदन! by आळश्यांचा राजा
खॅ खॅ खॅ!!!
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
हिरवट
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
अभिनंदन
मस्त, मस्त!
चला मित्र हो खूप मजा आली
आता मॉडेल पूजा पांडे
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं....
मस्त प्रतिसाद
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.... by धमाल मुलगा
अभिनंदन!
स्वप्न साकार झाले..
अभिनंदन मित्रहो...
धोनीचि "कॅप्टन्स इनिंग"
In reply to अभिनंदन मित्रहो... by चिगो
सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे!
मस्त!!
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
हा हा हा... काय डोकी चालतात
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
भारीच आहे
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
लंकादहन
काल इथे अशक्य राडा झाला
शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य
आयुष्यभर आनंद देणारा सामना.
In reply to शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य by बिपिन कार्यकर्ते
खरंय...! धोणीने, षटकार
In reply to आयुष्यभर आनंद देणारा सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कमऑन इंडिया