इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं..
१९८३ ची मॅच आठवली कपिल आणि टीमने कप आणला होता त्यानंतर २८ वर्षांनी दुसरा कप मिळाला अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार व्हायला मिळाले, सचिनवरचे टीमचे प्रेम बघून भरुन आले. डोळ्यात पाणी आले.
टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया ...................................................................................................................................................................................................................................................
चारशे अकरा प्रतिक्रियांमध्ये ह्या प्रतिक्रियेला शोधून, आवर्जून, प्रतिसाद देऊन आपल्या हिरवटपणाचे सूचक प्रदर्शन केले आहेत आणि आपले बिंग फुटलेले आहे! हिरवटांच्या क्लबात दोघांही हिरवटांचे स्वागत आहे! आपल्या सूचनेचा नम्रतेने अंशतः स्वीकार करतो, आणि हिरवटांच्या 'राजा' ऐवजी 'प्रवक्ता' जास्त योग्य ठरेल असे नमूद करतो! (आमचे काही मित्र आम्हाला रसिकलाल असेही म्हणतात..:-)
मस्त प्रतिसाद आणि प्रत्येक शब्दाशब्दाला सहमत!
मिपा दोन दिवस चालु होत नव्हते, इथे पहाटेपासुन मॅच बघत होते, पण मिपाकरांशी संवाद नव्हता तेव्हा खूप चुकल्यासारख वाटत होतं पण नंतर लगेच झालं चालु आणि जीव भांड्यात पडला :) त्यामुळे मिपाचे धन्यवाद.
जिंकलो आपण... खुप हसायचंय, खुप रडायचंय.. जल्लोष करायचाय, दारु पिऊन मित्रांसोबत धिंगाणा करायचाय, रस्त्यांवर नाचायचंय, अनोळखी लोकांसोबतही विक्टरी लॅप घ्यायचीय, शिव्या घालायच्याहेत, येडा-खुळा व्हायचंय...
इकडे मला शक्य नाहीये, पण तुम्ही करा राजेहो...
सच्याबद्दल टिमचं प्रेम पाहुन गहीवरलोय.. धोनीचा निर्धार आणि "कॅप्टन्स इनिंग" पाहुन, त्याचा तो विजयी सिक्स पाहून धन्य झालोय...
जल्लोष करा... आज जश्न की रात है, मदहोशी की रात है..
फक्त एकाच सामन्यामधे खेळला पण ईतिहास घडवला...
धोनीची "कॅप्टन्स इनिंग" आणि शेवटचा ६... क्रिकेट म्हटले कि नेहमी डोळ्यासमोर राहिल
झहिर ने चांगली सुरुवात करुन ५ ओव्हर मधे ६ रण दिलेत.. नंतर त्याने ...
लागोपाठ युवि आणि हरभजन यांनी चांगली साथ दिली.
फिल्डिंग मस्त..
सचिन गेल्यानंतर गंभिर चे जबाबदारी स्विकारत ९७ धावा काढल्या..
शेवटि धोनी ने युवि सोबत खेळत ७९ बॉल मधे ९१ धावा काढून ईतिहास घडवला..
सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!)
पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)
फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)
आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
जय श्रीराम,
जय हिंदुस्तान
काल इथे अशक्य राडा झाला ...प्रत्येक छोटुकल्या गावात सुद्धा मिरवणुका ....गणपती ड्यांस . दिवाळी, चतुर्थी, सगळ मागे पाडुन सेलिब्रेशन करण्यात आल ...ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक
शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य होत्या. भयानक तणाव... छातीत धडधड... शेवटी सिक्स मारली एकदाची ढाण्या वाघाने... त्यावेळी फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर... आईच्यान, एकाग्रतेचा वस्तुपाठ होता तो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसत होता तशी ती नजर. रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
>>>>फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर.
खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती.
>>>>रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
आयुष्यभर स्मरणात राहील असाच सामना. काल सामना पाहिला. आज दुपारीही विविध वाहिन्यांवर बातम्यांमधून पुन्हा पुन्हा ते क्षण पाहतांना आत्ताही आनंद कमी होत नाही, झालेला नाही. कितीतरी प्रसंग वर प्रतिसादात ज्यांचा उल्लेख आलाच आहे. वानखेडेच्या ग्राउंडवर सच्याला खेळाडूंनी खांद्यावर बसवून मिरवले तो क्षण डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असाच होता. सच्याचं आणि आपलंही एक भारतीय क्रिडा रसिक म्हणून क्रिकेटविश्वचषकाचं स्वप्न ''याचि देहि याचि डोळा'' साकारतांना झालेल्या आनंदावर किती बोलावं आणि किती बोलू नये असं झालं आहे.
खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती.
भें** हे घ्या. माझ्यावर टीका करत होता काय? हेच हवे होते आणि माहिती होते हे घडणार आहे. सालं सगळ्या अपयशांच्या *** ** असे काहीसे भाव होते त्याच्या चेहेर्यावर. प्रचंड तणाव दूर झाला आहे हे बघुन सोडलेला निश्वासही होता त्याच्यात.
प्रतिक्रिया
धोनी पडून उठला! कीप ईट अप
धोनी पडून उठला! कीप ईट अप धोनी!
अरुणकाका, आता धोनीच्या
अरुणकाका, आता धोनीच्या खेळाबद्दल काय बोलायला नको. दृष्ट लागली तर? :)
प्लीज हां.
ओक्के! धोनीचे ५०!@
In reply to अरुणकाका, आता धोनीच्या by यशोधरा
ओक्के!
धोनीचे ५०!@
भारताचे २०० रण
भारताचे २०० रण
धोणी चे ५०
आजच्या धाग्याला ३०० प्रतिक्रिया झाल्या..
आणि ते हि मुरलीच्या ओव्हर मधे
इंडिया इंडिया
चामायला या मलिंगाच्या
In reply to भारताचे २०० रण by प्रशांत
चामायला या मलिंगाच्या !!
मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार
मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार
गंभीर शतक होणार
धोनी कप उचलणार
नक्कीच!
+१
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
असेच होऊ दे
आमेन! और आपके मुह मे घी
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन!
और आपके मुह मे घी शक्कर!!!
सहमत
In reply to आमेन! और आपके मुह मे घी by अनामिक
सहमत सहमत सहमत
आमेन आमेन आमेन आमेन
आपणच जिन्कणार............
येस्स! नक्कीच! आपलाच आहे
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
येस्स! नक्कीच! आपलाच आहे करंडक!
आमेन. :)
In reply to मलिंगा - मुरलीचे ओव्हर संपणार by मोहन
आमेन. :)
गंभिर .....९४
तुटुन पडली बॅट तरी.....
नुसतं लढ म्हणा.....
"इंडिया इंडिया"
मुरली .....
मुरली च्या ओव्हर मधे १०० ची पार्ट्नरशिप....
वाजवायला सुरुवात करा.
तत्त्ताड तत्ताड तत्ताड.
-दिलीप बिरुटे
आमच्याइथे फटाके वाजायला
आमच्याइथे फटाके वाजायला सुरुवात झालेली आहे आत्ताच..
वाटेकरी.
In reply to आमच्याइथे फटाके वाजायला by यशोधरा
विश्वकरंडकाच्या विजयात यशोधरा आणि सखीचा खूप वाटा आहे.
वाटेल तेव्हा विकेटा घेतल्या आणि पाहिजे तेव्हा धावांच्या मोठ्या भागीदा-या केल्या. :)
-दिलीप बिरुटे
स्कोर
५३ रन्स टू विन फ्रोम ५८ बोल्स
थांबा.इतक्यात फटाके
थांबा.इतक्यात फटाके नकोत.
धोनी दमलाय का? असा अस्वस्थ का दिसतोय?
बॅकपेन पण आहे! पण खेळतो आहे
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
बॅकपेन पण आहे!
पण खेळतो आहे चांगला. खेळू देत... एक-दोन चौकार पाहिजे आता!
धोनी खूपच थकलाय खरा. बाबा
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
धोनी खूपच थकलाय खरा. बाबा थोडी कळ काढ रे.....!
माय गॉड. विकेट गेली. गंभीरची. :(
-दिलीप बिरुटे
स्टँडींग ओवेशन दिली त्याला
In reply to धोनी खूपच थकलाय खरा. बाबा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्टँडींग ओवेशन दिली त्याला सगळ्यांनी.
१०० व्हायला हवे होते त्याचे.
तेच लिहणार होते
In reply to थांबा.इतक्यात फटाके by गवि
तेच लिहणार होते, फारच दमल्यासारखा वाटतोय.
IND 223/3 (41.1 Ovs)
Gautam Gambhir* 97 (121)
MS Dhoni 60 (61)
अरेरे गंभीर गेला :(
गंभीर गेला बिचारा. पण
गंभीर गेला बिचारा. पण लाखमोलाचे काम करून गेला
सहमत
In reply to गंभीर गेला बिचारा. पण by मोहन
सहमत अगदि
अरे रे
गंभिर गेला..
मुरली चा ओव्हर असता तर...
असो..
कमऑन इडिया
इडिया इडिया
अरेरे ला सहमत...
In reply to अरे रे by प्रशांत
गंभीरची सेंचुरी व्हायला हवी होती...
फूटवर्क पाहिले तर अतिशय
In reply to अरेरे ला सहमत... by राजेश घासकडवी
फूटवर्क पाहिले तर अतिशय बेजवाबदार फटका मारतांना बाद झाला.
गरजच नव्हती तसा ष्ट्रोक घ्यायची. पण आजच्या सामन्यात गंभीरचा वाटा खूप मोठा आहे.
-दिलीप बिरुटे
शिट्ट
गंभीर :(
गंभीर लय भारी काम करुन गेला
गंभीर लय भारी काम करुन गेला पण. खूप वाईट वाटले :(
आता तर खुन्नसमध्ये फक्त ४ आणि ६ मिळूदेत आपल्याला.
आमेन.
आमेन!
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
आमेन!
+१
In reply to गंभीर लय भारी काम करुन गेला by यशोधरा
असेच म्हणते..
खुन्नसमध्ये ४ आणि ६.
आता युव्ही म्यान ऑफ द
आता युव्ही म्यान ऑफ द टुर्नामेंट होणार
झाला झाला, यूवीच म्यान ऑफ द
In reply to आता युव्ही म्यान ऑफ द by मोहन
झाला झाला, यूवीच म्यान ऑफ द टुर्नामेंट झाला
जिंकणार
कोल्हापुरी भाषेत ---
एकदाच घुसणार , वर्ल्ड कप उचलणार .....
नाद करायचा नाय ....
युवराज
नव्या दमाचा युवराज आला :-)
यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब
यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब काहीतरी करा....
लताबैंनी पण उपवास केलाय आज म्हणे
यशो, सखी.... श्लोक म्हणायला
In reply to यशो, सखी, डॉ़क्टरसाहेब by पुष्करिणी
यशो, सखी.... श्लोक म्हणायला लागा...!
अगदी कट टू कट चाल्लंय
और ये लगा सिक्सर!! धोनी रॉक्स!!!
वॉट अ सिक्स.
शाब्बास धोणी.....लगे रहो.
रन आउट होता होता वाचला.
धनीचा ६
धोनीचा ६
जय श्रीराम
मारली मारली सिक्सर! अजून मारा
मारली मारली सिक्सर! अजून मारा ४-५ !
युवराज जोशात आहे असं
युवराज जोशात आहे असं दिसतंय.आशा वाढली आहे.तो फ़टकेबाजी करुन लवकर संपवेल.
Yuvraj always causes confusion in running bet wickets.
इंडिया जिंकला तर काय काय
इंडिया जिंकला तर काय काय करणार ते सांगा ...म्ह्ण्जे फक्त नाचणार वग्रै नाही, जसं डॉक्टर सिद्धिविनायकाला जाणार, विकासदादा रजनीकांतच्या सिनेमाला जाणार तसं..
मी उद्या शेपूची भाजी खाणार
हॅहॅहॅ..
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
>>>>मी उद्या शेपूची भाजी खाणार,
खूप खा. .:)
वाचला बॉ युवी.
च्यायला, टेन्शनचंच काम व्हायला लागलं आहे.
मी
In reply to इंडिया जिंकला तर काय काय by पुष्करिणी
कोबीची खाईल, मलाआवडत नाही तरीही.
मी आत्ताच मॅच संपल्यावर
मी आत्ताच मॅच संपल्यावर जिंकलो की माझ्या देवीला ५ फुलवातींचा तुपाचा दिवा लावणार!
नॉट आउट! हुश्श! गणपती बाप्पा मोरया!
पॉवर प्ले
आता लवकर जिंकलो पाहिजे लवकरात लवकर.
मलिंगा समोर आहे युवी.
-दिलीप बिरुटे
गणपती बाप्पा मोरया कप आम्हाला
गणपती बाप्पा मोरया
कप आम्हाला जिंकून द्या
जय जय जय हो जय हनुमान
आज करादो लंका दहान.
कम्मॉन इंडिया.
२४ चेंडू २७ धावा. विश्वकरंडकाला साजेसा असा अंतिम सामना होतोय.
धोणी आणि युवीच विजयापर्यंत खेळले पाहिजे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाऊ नये फक्त.
-दिलीप बिरुटे
धक धक वाढली आता! मारा रे एक
धक धक वाढली आता!
मारा रे एक दोन चौकार्-षटकार!!
सखी , यशो कुठाय तुम्ही
सखी , यशो कुठाय तुम्ही
आहोत गं
In reply to सखी , यशो कुठाय तुम्ही by पुष्करिणी
पॉवरप्ले काम कर्तोय. २ फोर!!
धोनी खरचं कॅप्ट्न ईनिंग खेडतोय
धोनी खरचं कॅप्ट्न ईनिंग खेडतोय
उद्याची हेड लाईन काय असणार...
आता बोला उद्याची हेड लाईन काय असणार...
उद्याची हेडलाईन -India bags
In reply to उद्याची हेड लाईन काय असणार... by प्रशांत
उद्याची हेडलाईन -India bags the trophy!
दिवाळी तर ३० लाच साजरी झाली
In reply to उद्याची हेड लाईन काय असणार... by प्रशांत
दिवाळी तर ३० लाच साजरी झाली
आता काय?
मार्ताय नुस्ते
मार्ताय नुस्ते
बाप रे...!
१८ चेंडू १६ धावा. रोमांचकारी सामना.
-दिलीप बिरुटे
श्रीलंकेला धूळ चारून भारताने
श्रीलंकेला धूळ चारून भारताने विश्वकरंडक जिंकला.
वानखेडेवर लंका बुडाली
माहीच्या वीरांनी लंकेला पछाडले
अरे मंत्र वगैरे काही ऐकू
अरे मंत्र वगैरे काही ऐकू येवू द्या मंडळी
मलिंगा मलिंगा
मलिंगा मलिंगा
हे धिंगाना......
डॉ. सखी , यशोधरा, पुष्करिणी,
डॉ. सखी , यशोधरा, पुष्करिणी, विकास, प्रशांत आता नक्कीच जिंकलो समजा
जिंकलो रे.... उडवा फटाके!
जिंकलो रे....
उडवा फटाके!
फटाके सुरू झाले. मैदानात आणि
फटाके सुरू झाले. मैदानात आणि बाहेर सुद्धा
सोन्याचा कप आनला
सोन्याचा कप आनला आज दसरा आहे
वर्ल्डकप येता घरा... तोची
In reply to सोन्याचा कप आनला by प्रशांत
वर्ल्डकप येता घरा... तोची दिवाळी दसरा!!
सिक्स मारायची गरज नाहीये
सिक्स मारायची गरज नाहीये
मारला रे सिक्स!
In reply to सिक्स मारायची गरज नाहीये by इरसाल
मारला रे सिक्स! जिंकलो....!!!
सहिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
सहिइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ
चार धावा लागतात. अकरा चेंडु
चार धावा लागतात. अकरा चेंडु शिल्लक आहेत.
ये सिक्स.........
म्हटल ना जिंकणारच!! आणि तेही
म्हटल ना जिंकणारच!! आणि तेही दिमाखात!! याऽऽऽहूऽऽऽ!!!
जSSSSSSSSSSSय हो !!!!!!!!!!
जSSSSSSSSSSSय हो !!!!!!!!!!
शेवटी हेलीकॉप्टर मारुन कप आणला
शेवटी हेलीकॉप्टर मारुन कप आणला
दे घुमाके...
हॅपी टु सी सचिन हॅपी
धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
ये!!! जिंकले!!!!
ये!!! जिंकले!!!! हुर्रे!!!!!
........................................................................
लंका जाळली!!! येस्स!!
अरे जिंकलो रे
अरे जिंकलो रे जिंकलो!!!!!!
ढिंगच्याक ढिंगच्याक ढिंगच्याक ढिंगच्याक........
आला ना भाऊ...२८ वर्षानंतर
आला ना भाऊ...२८ वर्षानंतर पुन्हा....WORLDCUP....♥♥♥
सच्याबद्दल प्रेम बघून डोळ्यात
सच्याबद्दल प्रेम बघून डोळ्यात पाणी आलेय ..........निशब्द ...........
आपला सचिन
अरे सचिन चे स्वःप्न साकार झाले
ईतिहास झाला....
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड,धत्तड त्तत्तड, धत्तड त्तत्तड
ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग
ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग, ढिंग टांग ढिटांग !

जिन्कलो
......
अद्भुतरम्य मॅच.अविस्मरणीय
अद्भुतरम्य मॅच.अविस्मरणीय क्षण.शाळेत असताना कपिल,रवी यांना बघितले कप धरताना.त्याची थरारक आठवण.
सर्वांचे खूप अभिनंदन.वी आर चॅंपियन्स ऑफ़ चॅंपियन्स..
विराट हनुमान बनून सचिनला
विराट हनुमान बनून सचिनला मैदानातुन फिरवतोय....
खरचं .निशब्द ...........
आता पुढची ४ वर्षं आराम करीन
आता पुढची ४ वर्षं आराम करीन म्हणते :D
हो, खूप काम केलंस बै या
In reply to आता पुढची ४ वर्षं आराम करीन by यशोधरा
हो, खूप काम केलंस बै या आठवड्यात..:)
येयेयेयेयेयेयेयेयेये!!!!!
येयेयेयेयेयेयेयेयेये!!!!!
गुढी पाडवा जोरदार साजरा करूया
गुढी पाडवा जोरदार साजरा करूया सगळे
येस्स पुष्के! सखी, ये गं
In reply to गुढी पाडवा जोरदार साजरा करूया by पुष्करिणी
येस्स पुष्के! सखी, ये गं :)
आले, आले
In reply to येस्स पुष्के! सखी, ये गं by यशोधरा
आले, आले :)
भज्जिच्या डोळ्यात आनंदाश्रु पाहुन आणि सचिनला सगळ्यांनी उचलुन फिरवल्यावर खरचं निशब्द व्हायला झाले....
मलापण गं कसलं भारी वाटलं गं!
In reply to आले, आले by सखी
मलापण गं :)
कसलं भारी वाटलं गं! :)
+१
In reply to गुढी पाडवा जोरदार साजरा करूया by पुष्करिणी
अगदी!
खतरनाक मॅच
१९८३ ची मॅच आठवली कपिल आणि टीमने कप आणला होता त्यानंतर २८ वर्षांनी दुसरा कप मिळाला अविस्मरणीय क्षणांचा साक्षीदार व्हायला मिळाले, सचिनवरचे टीमचे प्रेम बघून भरुन आले. डोळ्यात पाणी आले.
टीम ईंडीया टीम ईंडीया टीम
टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया टीम ईंडीया ...................................................................................................................................................................................................................................................
आता हवं तेवढं धोनीचं कौतुक
In reply to टीम ईंडीया टीम ईंडीया टीम by अरुण मनोहर
आता हवं तेवढं धोनीचं कौतुक करा अरुणकाका! :)
घ्या! मॅन ऑफद मॅच पण!
अभिनंदन!
अभिनंदन!
(अवांतर - ती पूनम पांडे की कोण दिसली का कोणाला?)
हाहाहाहा
In reply to अभिनंदन! by आळश्यांचा राजा
हाहाहाहाहा... तुमचं लक्ष तिकडं होतं तर... :)
खॅ खॅ खॅ!!!
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
आयडी बदलुन "हिरवटांचा राजा" घ्यावा अशी सुचना करतो. ;)
हिरवट
In reply to खॅ खॅ खॅ!!! by धमाल मुलगा
चारशे अकरा प्रतिक्रियांमध्ये ह्या प्रतिक्रियेला शोधून, आवर्जून, प्रतिसाद देऊन आपल्या हिरवटपणाचे सूचक प्रदर्शन केले आहेत आणि आपले बिंग फुटलेले आहे! हिरवटांच्या क्लबात दोघांही हिरवटांचे स्वागत आहे! आपल्या सूचनेचा नम्रतेने अंशतः स्वीकार करतो, आणि हिरवटांच्या 'राजा' ऐवजी 'प्रवक्ता' जास्त योग्य ठरेल असे नमूद करतो! (आमचे काही मित्र आम्हाला रसिकलाल असेही म्हणतात..:-)
बाय द वे, काही बातमी मिळाली काय? ;-)
(रसिकलाल)
अभिनंदन
अभिनंदन ...
फटाके, डि जे, भारत माता कि जय, वंदे मातरम...
जल्लोश ...जल्लोश चालु आहे आमचे कडे
मस्त, मस्त!
सेहवाग आणि सचिनची विकेट गेल्यावर मी बघायचेच नाही असे ठरवले. पण गंभिरने आणि धोनीने फारच कमाल केली आज. एवढ्या प्रेशरखाली खेळणे सोपे नाही.
अभिनंदन!!
चला मित्र हो खूप मजा आली
मित्र हो, खूप मजा आली. आपल्या सर्वांसोबत क्रिकेट विश्वकरंडक सामन्याचा आनंद लुटतांना.
पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...!
-दिलीप बिरुटे
आता मॉडेल पूजा पांडे
आता मॉडेल पूजा पांडे निर्वस्त्र होणार का? ह्यावर कौल काढावा काय?
दु:शासन कोण बनणार ह्यावर ही कौल काढावा.
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं....
मायला...काय टेन्शन म्हनायचं का काय वो!
बुडाला बुडबुडा आला की पार. :)
आमच्या गल्लीत तिच्यामारी, फुल्ल फटाक्यांचा रावण करुन पेटिवला की राव :) खंप्लिट दसराच साजरा होतोय राव.
भज्जी रडला अन सच्याला खांद्यावरुन मिरिवला त्ये बगुन च्यायला आपुनबी रड्लो राव. :)
नाऽऽदखुळा म्याच खेळ्ळे गड्याहो... शेवटच्या पाच ओव्हरा तर आमचा खंप्लीट लाकूडबाबाच झालेला...
झक्कास..झक्कास!!
पश्या, लेका यवडा भारी धागा सुरु क्येलासा त्याच्याबद्दल आमी तुझं थ्यांकुमधी धन्यवाद रं :)
मस्त प्रतिसाद
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.... by धमाल मुलगा
मस्त प्रतिसाद आणि प्रत्येक शब्दाशब्दाला सहमत!
मिपा दोन दिवस चालु होत नव्हते, इथे पहाटेपासुन मॅच बघत होते, पण मिपाकरांशी संवाद नव्हता तेव्हा खूप चुकल्यासारख वाटत होतं पण नंतर लगेच झालं चालु आणि जीव भांड्यात पडला :) त्यामुळे मिपाचे धन्यवाद.
अभिनंदन!
भारतीय क्रिकेट टीमचे अभिनंदन!
(आणि हा ४०० वा प्रतिसाद.)
स्वप्न साकार झाले..
भारतियांचे मुख्यतः सचिनचे स्वप्न साकार झाले..
धोनी टिम ला यश मिळाले याचे आपण सर्व याचे साक्षीदार आहोतच
विक्रम म्हणजे - यजमान देश प्रथमच जिंकला -
आपल्या सगळ्यांसोबत सामन्याचा आनंद लुटला...
आणि एका छोट्याशा धाग्याला ४०० + प्रतिक्रिया मिळाल्यात (९ तासात) .... हा हि विक्रमच झाला.
अभिनंदन .....
आणि धन्यावाद
पुन्हा एकदा इंडिया इंडिया.....
अभिनंदन मित्रहो...
जिंकलो आपण... खुप हसायचंय, खुप रडायचंय.. जल्लोष करायचाय, दारु पिऊन मित्रांसोबत धिंगाणा करायचाय, रस्त्यांवर नाचायचंय, अनोळखी लोकांसोबतही विक्टरी लॅप घ्यायचीय, शिव्या घालायच्याहेत, येडा-खुळा व्हायचंय...
इकडे मला शक्य नाहीये, पण तुम्ही करा राजेहो...
सच्याबद्दल टिमचं प्रेम पाहुन गहीवरलोय.. धोनीचा निर्धार आणि "कॅप्टन्स इनिंग" पाहुन, त्याचा तो विजयी सिक्स पाहून धन्य झालोय...
जल्लोष करा... आज जश्न की रात है, मदहोशी की रात है..
धोनीचि "कॅप्टन्स इनिंग"
In reply to अभिनंदन मित्रहो... by चिगो
फक्त एकाच सामन्यामधे खेळला पण ईतिहास घडवला...
धोनीची "कॅप्टन्स इनिंग" आणि शेवटचा ६... क्रिकेट म्हटले कि नेहमी डोळ्यासमोर राहिल
झहिर ने चांगली सुरुवात करुन ५ ओव्हर मधे ६ रण दिलेत.. नंतर त्याने ...
लागोपाठ युवि आणि हरभजन यांनी चांगली साथ दिली.
फिल्डिंग मस्त..
सचिन गेल्यानंतर गंभिर चे जबाबदारी स्विकारत ९७ धावा काढल्या..
शेवटि धोनी ने युवि सोबत खेळत ७९ बॉल मधे ९१ धावा काढून ईतिहास घडवला..
सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे!
सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! आताच मला हा गमतीदार SMS आला: (कवी कोण आहे माहीत नाहीं!)
पेहेले हराया गोरोंको (ऑस्ट्रेलिया)
फिर हराया हरामखोरोंको (पाकिस्तान)
आज हराया सीतामैय्याके चोरोंको (श्री लंका)
जय श्रीराम,
जय हिंदुस्तान
मस्त!!
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
मस्त!!
हा हा हा... काय डोकी चालतात
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
हा हा हा... काय डोकी चालतात एकेकाची!
भारीच आहे
In reply to सध्या जकार्तात शीघ्रकवित्व जोरात चालू आहे! by सुधीर काळे
भारीच आहे :)
लंकादहन
लंकादहन झाले.............
भारत झिंदाबाद....
सचिन ला मानाचा मुजरा!!!!!!!!!
धोनी ला मानाचा मुजरा!!!!!!!!!
काल इथे अशक्य राडा झाला
काल इथे अशक्य राडा झाला ...प्रत्येक छोटुकल्या गावात सुद्धा मिरवणुका ....गणपती ड्यांस . दिवाळी, चतुर्थी, सगळ मागे पाडुन सेलिब्रेशन करण्यात आल ...ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक ये ढिंग्च्याक
शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य
शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य होत्या. भयानक तणाव... छातीत धडधड... शेवटी सिक्स मारली एकदाची ढाण्या वाघाने... त्यावेळी फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर... आईच्यान, एकाग्रतेचा वस्तुपाठ होता तो. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळाच दिसत होता तशी ती नजर. रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
आणि त्यानंतरचा तो रस्त्यांवरचा धिंगाणा. बेहोष!
आयुष्यभर आनंद देणारा सामना.
In reply to शेवटच्या ५-६ ओव्हर्स अशक्य by बिपिन कार्यकर्ते
>>>>फटका मारल्यानंतर चेंडूचा पाठलाग करणारी त्याची ती नजर.
खरंय...! धोणीने, षटकार मारल्यानंतर चेंडूकडे एकटक लावून पाहतांना डोळ्यात भरलेला आत्मविश्वास की आणखी काय सांगता येणार नाही. पण कुछ हटकेच नजर होती ती.
>>>>रोमांचकारी. आयुष्यभर याद राहिल अशी मॅच.
आयुष्यभर स्मरणात राहील असाच सामना. काल सामना पाहिला. आज दुपारीही विविध वाहिन्यांवर बातम्यांमधून पुन्हा पुन्हा ते क्षण पाहतांना आत्ताही आनंद कमी होत नाही, झालेला नाही. कितीतरी प्रसंग वर प्रतिसादात ज्यांचा उल्लेख आलाच आहे. वानखेडेच्या ग्राउंडवर सच्याला खेळाडूंनी खांद्यावर बसवून मिरवले तो क्षण डोळ्याच्या पापण्या ओलावणारा असाच होता. सच्याचं आणि आपलंही एक भारतीय क्रिडा रसिक म्हणून क्रिकेटविश्वचषकाचं स्वप्न ''याचि देहि याचि डोळा'' साकारतांना झालेल्या आनंदावर किती बोलावं आणि किती बोलू नये असं झालं आहे.
-दिलीप बिरुटे
[विश्वचषकाच्या आनंदाने भारावलेला]
खरंय...! धोणीने, षटकार
In reply to आयुष्यभर आनंद देणारा सामना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कमऑन इंडिया