Skip to main content

क्रिकेट विश्वचषक २०११ फायनल

लेखक प्रशांत यांनी शनिवार, 02/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार , क्रिकेट विश्वचषक २०११ चा अंतिम सामना चालू झाला आहे. आजच्या सामन्याचे धावते वर्णन लिहिण्यासाठी हा धागा काढला आहे

वाचने 58267
प्रतिक्रिया 417

प्रतिक्रिया

विकेटचा ब्रेक हवा. महेला मस्त खेळतोय.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो २५०-२६० बास झाल्या. आता चोपायला लागले, झहीरला सिक्स मारली :(

In reply to by सखी

जयवर्धनेची सेंचुरी. अभिनंदन. पण आता बस झाले बाबा. २४८/६. ४८ ओव्हर.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या षटकात अठरा धावा. एकूण श्रीलंका २७४/६ जिंकणे आपल्याला कठीण नाही. कमऑन इंडिया. -दिलीप बिरुटे

जिंकायला करायच्यात. कमॉन सचीन आणि विरू.

शेवटी आपली बॉलिंग फोडलीच! आता बॅटिंगवर जोर आहे. नीट खेळा. मॅच इंट्रेस्टिंग होणार! :)

आता आपले सगळे नीट खेळले पाहिजेत.... दे घुमाके................

चला मंडळी. पहिला बॉल टाकला गेला आहे निर्धाव चेंडू दुसरा चेडु सेहवागच्या पॅडवर पंचाचा निर्णय. बाद. रिव्ह्यु सुरु.

In reply to by चतुरंग

सच्या आणि गंभीर हे दोघेही सहज खेळले पाहिजेत. उगाच दडपण घेऊन खेळू नये. आता दोघांची मोठी भागीदारीची गरज. सच्याचा जबरा स्ट्रेट ड्राइव्ह. ३.३ षटकात २२/१

In reply to by पुष्करिणी

अजिबात उठू नका २७५ झाल्याशिवाय, असेच म्हणतो... शिवाय तुमच्या पुढील लेखांना नक्की प्रतिसाद देईन असा शब्दही देतो. ;)

कुजका गंभीर, आमच्या सच्याला स्ट्राईकच देत नाहिये :(

:(

गेला सच्या. मंडळी आता आपलं काही खरं नाही. आता मिपावरुन रजा घेतो. :( जर सामना आपल्या बाजूने फिरलाच (आता शक्यच नाही) तर पुन्हा हजर होईन. सच्या आणि सेहवाग दोघांची मिळून ६० ते १०० ची सुरुवात पाहिजे होती. असो, धन्यवाद. ३२/२ षटक ६.५ -दिलीप बिरुटे

सचिन गेला!!! आता काय??????????? कोहली, युवराज आणि धोनी सगळेच खेळले पाहिजेत

In reply to by अनामिक

आमेन......आमेन.......आमेन........आमेन........

बास्स..... टीवी बंद केला :(

In reply to by बिपिन कार्यकर्ते

गंभीरपणे गंभीर खेळतोय. कोहलीही बरा खेळतोय. सामना अभी बाकी आहे काय ? :) ६१/२ बारा षटके संपली आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by बिपिन कार्यकर्ते

रजनीकांतपण बसलाय... लास्ट मोमेंटला करेल काही तरी तो!!! तोच एक आधार आहे आता! मला वाटतयं तो लास्ट मोमेंटपर्यंत थांबणार नाही. तो आत्ताच अंगात आला आहे! * India RR 5.27 * Bowling PP 24/0 (2.2) RR 10.28 * Last 5 ovs 32/0 RR 6.40 * Required RR 5.57 * Sri Lanka RR 5.48