वाटच पहात होते तुमच्या धाग्याची :) दोन दिवस मिपा चालत नव्हतं माझ्याइकडे.
लंकेने टॉस जिंकला. आत्तापर्यंतचा स्कोअर - SL 30/1 (9.4 Ovs)
पण काय सुरेख फिल्डिंग करताहेत आपले लोक :)
दोन वेळेस टॉस सॉरी नाणेफेक करावी लागली हे विश्वकरंडक क्रिकेटला गालबोट वाटले राव मला.
असो, श्रीलंका धावसंख्या ३४ धावा ११ षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. :)
पहेले बारी संगा की, फिर जयवर्धने.
अपर्णा अग परवा आमचे २-४ अंदाज बरोबर आले म्हणून बाकी मिपाकर म्हणत होते आम्ही श्लोक वगैरे म्हणून यज्ञाला बसलो की काय. तरी बरं लताबाईंसारखा उपास मी नाही करु शकले :)
''अरे ह्या श्रीशांत चे काय करावे ?
धोनीला त्याच्या जागी रैना किंवा सेहवाग आणावा लागणार .
महिला आणी संगकारा अश्या हौशी फिरकी गोलदाजांची वाट पाहत आहे .
मुळात युवराज ला ह्या अही महींनी चोपला तर मग धोनी काय करणार ?
नेहरा ला मिस करतोय .
त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले '' आज नेहरा काहीतरी वेगळे करणार ''
तेव्हा प्रीती मनोहर ह्यांनी तेरे मुह मी घी शक्कर असे लिहिल्याचे आठवते .
येथे घी नसल्याने मग बटर आणी शक्कर से तोंड गोड केले .
हे दोघ फिरकी गोलंदाजी लीलया खेळतात .म्हणून चिंता
बाकी सचिन आहे .हेही खरे
( त्याने गोलंदाजी केली नाही तरी .कृष्णा प्रमाणे '' हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार '' ह्या उक्तिनुसार चार नियमित गोलंदाजांना आपल्या विशाल अनुभवाचा डोस वेळोवेळी पाजावा .)
एकदम मिडिऑकर आहे राव! :(
त्याच्याकडून ना रन थांबवल्या जाताहेत, ना विकेट, नेहराला का घेतला नाही ह्याचा पश्चात्ताप होतअसणार धोनीला. त्याच्या ओवर्स अत्ताच संपवून टाका राव नाहीतर शेवटी त्याची बिनपाण्याने करतील!
रंगाशेट त्याला नाईलाजाने घेतलय. नेहरा बोटाचे हाड मोडुन बसला आहे.
पण पेन किलर घेउन खेळता आलं असत त्याला. बॉलिंग टाकणारा हात बरा आहे.
तशी ही त्याच्या कडुन कोणी बॅटिंगची अपेक्षा ठेवलीच नसती.
वर्ल्डकप फायनल तेही मायदेशात....... ऐसा मोका जिंदगी में बार बार नही मिलता किसिको.
श्रीशांत जेव्हा राखीव खेळाडू म्हणून इतर सामन्यात ड्रेसिंग रूम मध्ये किती छान दिसायचा .
आपल्या सहकार्यांचे कौतुक काय करायचा ,टाळ्या वाजवून कायकाय हावभाव करायचा ,
उगाच त्याला त्रास देण्यासाठी धोनीने भर उन्हांचे मैदानात उतरवले .
अश्विन व त्याच्या कंपूचा मुख्य सूत्रधार निवड समितीचा सदस्य श्रीकांतची हाय लागली आहे .आमच्या श्री ला .
प्रतिक्रिया
मस्त सुरूवात
९ ओव्हर्स २८ ला १. बोलिंग छान चालू आहे. फिल्डिंगही मजबूत आहे. असंच चालू रहायला पाहिजे.
टॉसचा काय घोळ झाला नक्की? मला बघायला मिळालं नाही.
खी खी खी.
In reply to मस्त सुरूवात by राजेश घासकडवी
वर्डकप फायनलच्या टॉसचे वेळी धोनी आणि संगकारा "तु तु मैं मैं" करत होते. मॅच अंपायर म्हणला की कॉल ऐकायला नाही आला.
सुरुवात चांगली झाली
धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला
आणि झहिर ने अतिशय सुंदर गोलंदाजी करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.
विशेष म्हणजे फिल्डिंग अतिषय उत्तम...
लंका २८ /१ --- ९ ओव्हर
धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला
In reply to सुरुवात चांगली झाली by प्रशांत
धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला
- अहो परवा जिंकला होता की.
बहुतेक तो परवाचा टॉस धोणी
In reply to धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला by सखी
बहुतेक तो परवाचा टॉस धोणी नेहमी प्रमाणे जिंकला नसेल :)
- सुखी
In reply to बहुतेक तो परवाचा टॉस धोणी by टारझन
सुखी :)
डोके भारी चालते बर्का तुमचे!
ऑस्ट्रिलीया सोबत टॉस हरलो होतो.. आणि..
In reply to धोनि नेहमी प्रमाणे टॉस हरला by सखी
ऑस्ट्रिलीया सोबत टॉस हरलो होतो.. आणि..
सामना जिंकलो होतो...
वाटच पहात होते तुमच्या
वाटच पहात होते तुमच्या धाग्याची :) दोन दिवस मिपा चालत नव्हतं माझ्याइकडे.
लंकेने टॉस जिंकला. आत्तापर्यंतचा स्कोअर - SL 30/1 (9.4 Ovs)
पण काय सुरेख फिल्डिंग करताहेत आपले लोक :)
सुरेख फिल्डिंग
In reply to वाटच पहात होते तुमच्या by सखी
आणि गोलंदजी सुद्धा
बॉलिंग पॉवर प्ले घेतला
मस्त फिल्डिंग.
+१
खरचं मस्त फिल्डिंग :-)
चांगली सुरुवात
फ़िल्डिंग टाईट दिसते.अद्याप
फ़िल्डिंग टाईट दिसते.अद्याप सर्व ठीक.
असेच चालावे.दोनेक विकेट्स पडाव्या
नमस्कार मंडळी
दोन वेळेस टॉस सॉरी नाणेफेक करावी लागली हे विश्वकरंडक क्रिकेटला गालबोट वाटले राव मला.
असो, श्रीलंका धावसंख्या ३४ धावा ११ षटके पूर्ण आणि एक फलंदाज बाद. :)
मिपा सुरळीत केल्याबद्दल धन्यु.......!
-दिलीप बिरुटे
विरुचा सुंदर कॅच
आपली बॉडी लॅंग्वेज अतिषय पॉझिटिव! एकदम मस्तच वाटतंय बघायला!
भज्जीवर तुटून पडणार हे बहुधा!
१२ ओव्हर्समध्ये फक्त ३ चौकार
तेही पॉवरप्लेच्या... मस्त
संगक्काराला
चोक करायला हवा. ही इज लुकिंग डेंजरस!
+१
In reply to संगक्काराला by चतुरंग
२ चौकार मारले, आता हा जाणार :)
श्रीसंतच्या गोलंदाजीत दम दिसत नाही
श्रीसंतच्या गोलंदाजीत दम दिसत नाही.
ना इनस्वींग ना आउटस्विंग. घ्या याची षटकं पूर्ण करुन.
-दिलीप बिरुटे
+१
In reply to श्रीसंतच्या गोलंदाजीत दम दिसत नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे त्याला सांगा कि हे फायनल आहे सराव मॅच नाहि....
च्यायला. चालू केले वाटते
च्यायला. चालू केले वाटते हाणायला..आवरा. चौकारांची माळ लागली वाटते.
पुढच्या ओवरला भज्जी येतोय का?
श्रीशांत कॉस्टली ठरलाय. अजिबात अचूक बॉलिंग नाहीये
ऐकलं बर्का
In reply to पुढच्या ओवरला भज्जी येतोय का? by चतुरंग
ऐकलं तुमचं आता विकेट काढा.
भज्जीला म्हणावं नुसत्या धावा रोखू नका. :)
-दिलीप बिरुटे
shrisant la jakhmi karun aat
shrisant la jakhmi karun aat pathavata yeil ka?
Tya aivajee konala ghyave.
नो बॉल
श्रीशांत बाबारे, काहीही कर पण पुन्हा नो बॉल टाकू नकोस.
विकेट पायजेलाय
विकेट विकेट - ३९ रनांची पार्टनरशिप झाली.
सखी, विकेट पाडणार नाही का आज
सखी, विकेट पाडणार नाही का आज ? :)
आत्ता विकेट पडण्याची गरज आहे.
तथास्तु! भजी आलाय, होपफुली
In reply to सखी, विकेट पाडणार नाही का आज by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तथास्तु! भजी आलाय, होपफुली त्याला आता एक पडेल.\पडु दे, पडु दे, पडु दे!!!
गेला
In reply to तथास्तु! भजी आलाय, होपफुली by सखी
दिलशान बोल्डच!
सखी बोलते तसेच होते अशी आमची
In reply to तथास्तु! भजी आलाय, होपफुली by सखी
सखी बोलते तसेच होते अशी आमची श्रद्धा होत चालली आहे. :)
-दिलीप बिरुटे
[श्रद्धाळू]
कसचं
In reply to सखी बोलते तसेच होते अशी आमची by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसचं, कसचं :)
येस भज्जी इज इन!!
विकेट हवीच हवी!
भेटलि
In reply to येस भज्जी इज इन!! by चतुरंग
भेटली रे
लॉग ३:५२
Sri Lanka 58/1 (14.3 ov)
Sri Lanka RR 4.00
Bowling PP 27/0 (4.3) RR 6.00
Last 5 ovs 28/0 RR 5.6
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!
भज्जी हिट्स अगेन!!!!!!!!!!!! दिलशान गेला!!!
हे पडली विकेट!
दिलशान गेला रे :) SL 60/2 (16.3 Ovs)
उट
उट
दिलशान गेला...
पार्टनरशिप फार धोकादायक व्हायच्या आतच...
जम बसायच्या आत संगकारा आणि
जम बसायच्या आत संगकारा आणि जयवर्धने गेले पाहिजेत.
मग झालं. दोनशे पन्नासच्या आत धावा होतील ?
मंडळी आपले काय अंदाज ?
६५/२ अठरा षटकानंतर.
-दिलीप बिरुटे
210
In reply to जम बसायच्या आत संगकारा आणि by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
210
२५५-२६०
In reply to जम बसायच्या आत संगकारा आणि by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
होणार!
कुमार आणि माहेला जोडी जमायला
लागली आहे. चोक देम नाउ!
श्रीलंका
श्रीलंका २० ओव्हर ८३ रण २ विकेट...
रण रेट ४ च्यावर गेला
लक्षात असु द्या .... दोनीहि फलंदाज चांगले आहेत.....
श्रीशांतचे १० ओव्हर संपवण्याच्या मार्गावर....
कदाचित सचिनला बॉलिंग टाकावी लागेल?
शीसंत
शी(!)संतला कसेही करून संपवला पाहिजे. नाटक्या लेकाचा.
खरंय...
In reply to शीसंत by विसुनाना
विकेट मिळवायच्या नावानं बोंब.
उगाच खुन्नस देत असतो.
-दिलीप बिरुटे
सखी, आहेस का? २ पडल्यात गं.
सखी, आहेस का? २ पडल्यात गं. आता तिसरी लवकरच. :)
मी म्हटलं मिपा झोपलं की काय!
नाही आहोत गं
In reply to सखी, आहेस का? २ पडल्यात गं. by यशोधरा
नाही आहोत गं, तुझीच वाट पहात होते. चल तो श्लोक म्हण परवाचा, संगा जायला पाहीजे आता :)
श्लोक पण चालतात?
In reply to नाही आहोत गं by सखी
श्लोक पण चालतात?
हेहे म्हटला, म्हटला
In reply to नाही आहोत गं by सखी
हेहे :) म्हटला, म्हटला :)
मी म्हणणारच होते सखी तू "श्लोक" म्हण म्हटल्यावर कोणीतरी त्यावरच सुरु होईल म्हणून.. अंधश्रद्धा वगैरे... :)
बर मग आता कोण जाणार
In reply to हेहे म्हटला, म्हटला by यशोधरा
बर मग आता कोण जाणार
संघकारा कि जयवर्धने ?
कोणाला घालवायचा सांग
In reply to बर मग आता कोण जाणार by प्रशांत
कोणाला घालवायचा सांग :P
पहेले बारी संगा की
In reply to कोणाला घालवायचा सांग by यशोधरा
पहेले बारी संगा की, फिर जयवर्धने.
अपर्णा अग परवा आमचे २-४ अंदाज बरोबर आले म्हणून बाकी मिपाकर म्हणत होते आम्ही श्लोक वगैरे म्हणून यज्ञाला बसलो की काय. तरी बरं लताबाईंसारखा उपास मी नाही करु शकले :)
श्लोक
In reply to पहेले बारी संगा की by सखी
अरे तुम्हि श्लोक म्हणने बंद नका करू...
रण रेट ४.६० झालाय जयवर्धनेला पाठवा लवकर
संघकारा
In reply to कोणाला घालवायचा सांग by यशोधरा
संघकारा
बोल्ड भज्जि...
ए! मी अंधश्रद्धा वगैरे नाही
In reply to हेहे म्हटला, म्हटला by यशोधरा
ए! मी अंधश्रद्धा वगैरे नाही म्हंटल हं! मी पण माझ मोडक तुदक स्तोत्र म्हणते ते बरोबर आहे एव्हढच.
''अरे ह्या श्रीशांत चे काय
धोनीला त्याच्या जागी रैना किंवा सेहवाग आणावा लागणार .
महिला आणी संगकारा अश्या हौशी फिरकी गोलदाजांची वाट पाहत आहे .
मुळात युवराज ला ह्या अही महींनी चोपला तर मग धोनी काय करणार ?
नेहरा ला मिस करतोय .
आपला सचिन
In reply to ''अरे ह्या श्रीशांत चे काय by निनाद मुक्काम …
अरे आपला सचिन आहे ना..
मागच्या सेमिफायनल मधे श्रीलंके सोबत २ विकेट घेतल्या होत्या त्याने...
१००/२ रण झालेत
सचिन आला रे
In reply to आपला सचिन by प्रशांत
सचिन आला रे
अरे परवा सगळे त्या नेहराला
अरे परवा सगळे त्या नेहराला शिव्या घालत होते पण शेवटी त्यानेही वाटा उचलला ना स्वतःचा भारताच्या विजयात तसाच श्रीशांतही उचलेल. धीर धरा की :)
+१
In reply to अरे परवा सगळे त्या नेहराला by यशोधरा
हो तसेच होऊ दे - नंतर सगळे अंगठे धरुन लाईनीत उभे.
त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले
In reply to अरे परवा सगळे त्या नेहराला by यशोधरा
त्यावेळी सर्वप्रथम मी म्हटले '' आज नेहरा काहीतरी वेगळे करणार ''
तेव्हा प्रीती मनोहर ह्यांनी तेरे मुह मी घी शक्कर असे लिहिल्याचे आठवते .
येथे घी नसल्याने मग बटर आणी शक्कर से तोंड गोड केले .
हे दोघ फिरकी गोलंदाजी लीलया खेळतात .म्हणून चिंता
बाकी सचिन आहे .हेही खरे
( त्याने गोलंदाजी केली नाही तरी .कृष्णा प्रमाणे '' हाती न धरी शस्त्र मी ,गोष्टी सांगे युक्तीच्या चार '' ह्या उक्तिनुसार चार नियमित गोलंदाजांना आपल्या विशाल अनुभवाचा डोस वेळोवेळी पाजावा .)
छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ती
छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ती
..
काही नाही... जरा विषय बदलला....
हे हे हे
In reply to छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ती by भडकमकर मास्तर
मास्तरांनी धाग्याला भोक पाडले! ;)
रनाऊट तरी व्हा
दोघांपैकी कोणीही एक चालेल.
अजून विकेट काढता आली नाही राव
अजून विकेट काढता आली नाही राव तुम्हाला..ह्या.
युवराज घेरे विकेट.
२६ षटकानंतर १११/२.
-दिलीप बिरुटे
महिला मारताहेत... महिलांना का
महिला मारताहेत...
महिलांना का घेतात या पुरुषांच्या खेळात? त्यांना आउट करा लवकर...
हा संघकारा ५० कडे चालला की,
हा संघकारा ५० कडे चालला की, आता आउट होऊदे रे बाबा! आमेन! आमेन! आमेन.
सऽऽखे, प्रार्थना कर बघू :)
त्या श्रिसांतसाठी एकवार
त्या श्रिसांतसाठी एकवार जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे
लॉग १६:३८
Sri Lanka 111/2 (25.6 ov)
Sri Lanka RR 4.26
Last 5 ovs 25/0 RR 5.0
सच्या ने कसला ४ अडवला राव
सच्या ने कसला ४ अडवला राव ...... झक्कास
+१
In reply to सच्या ने कसला ४ अडवला राव by गणपा
अगदी तसेच ३ चौकार रैना, श्रीसंथ आणि आपला युवीने पण अडवले होते :)
तेंडल्याची फिल्डिंग
वा रे मर्दा.
गेला गेला
संगाक्कारा गेला!
येस. येस. येस.....
गेला गेला संघकारा ५० च्या आधी
गेला गेला संघकारा ५० च्या आधी गेला!!!! ढिंगच्याक ढिंगच्याक!
युवराज स्ट्राईकस अगेन. संगकरा
युवराज स्ट्राईकस अगेन.
संगकरा ४८ वर उडाला
ग्येला रे
ग्येला रे संगा ग्येला एकदाचा...
एकच केअरलेस शॉट
आणि कुमार गेला रे गेला!!! युवी क्लिक्स अगेन
१६:४४
शाब्बास युवी.
१२२/३
:)
In reply to १६:४४ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
१६:४४ ला एकदम पाच प्रतिसाद. :)
-दिलीप बिरुटे
गेला एकदाचा संगा
गेला एकदाचा संगा. ग्रेट युवी+धोनी!
वेलड्न युवि
वेलड्न युवि ३ री गेलि
संघकारा
संगकारा गेला !
कमऑन युव्वी !!!
आता महिला गेला की खल्लास
आता महिला गेला की खल्लास
आईग संथ आला परत.
आईग संथ आला परत.
ढील द्यायला घेतलाय त्याला
In reply to आईग संथ आला परत. by गणपा
जरा कुठे ताणलं की आलाच हा ढील द्यायला..
ह्या सिरीज चा वीर म्हणून
युवी दि ग्रे८
सन्घकारा गेला :)
गेला रे गेला.. सन्घकरा गेला
शी(!)संत ला आवरा राव...
सखी, शी(!)संत आउट होइल असे कर काहीतरी.
हा हा हा!
In reply to शी(!)संत ला आवरा राव... by सोत्रि
अहो ह्या मॅचचे रेकॉर्ड व्हायचे भलत्या कारणासाठी, बॉलरलाच आउट दिले म्हणून! आत्तापर्यंत महाग ठरलाय, खरयं पण १-२ विकेट घेतल्या तर मदतच होईल.
मिळूदेत खरंच. नाहीच मिळाल्या
In reply to हा हा हा! by सखी
मिळूदेत खरंच. नाहीच मिळाल्या तरी आताच ओव्हर्स संपवू देत, नंतर नको क्रूशियल पाँईटला.
चला आता बारी महिलाची, हा
In reply to मिळूदेत खरंच. नाहीच मिळाल्या by यशोधरा
चला आता बारी महिलाची, हा गेलाच पाहीजे, जा, जा, जा :)
श्राशांथलाही १-२ विकेटी
श्राशांथलाही १-२ विकेटी मिळूदेत आपल्या, नेहरासारख्या.
शीजंत
एकदम मिडिऑकर आहे राव! :(
त्याच्याकडून ना रन थांबवल्या जाताहेत, ना विकेट, नेहराला का घेतला नाही ह्याचा पश्चात्ताप होतअसणार धोनीला. त्याच्या ओवर्स अत्ताच संपवून टाका राव नाहीतर शेवटी त्याची बिनपाण्याने करतील!
त्याला रनिंग ऑन पिच
In reply to शीजंत by चतुरंग
त्याला रनिंग ऑन पिच ची एक वॉर्निंग मिळालीच आहे. पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा. :)
हाहाहा
In reply to त्याला रनिंग ऑन पिच by विसुनाना
रनिंग ऑन पिच ची एक वॉर्निंग मिळालीच आहे. पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा.
हाहाहा. आरं हे विसुनानाला आवरा रे कोणी ! :)
एखादं ओझं पेलावेच लागेल आजच्या दिवशी.
१३९/३ ओव्हर.३१
???
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑ, ते काय म्हणून, प्रा.डॉ.?
>>>पुढच्या दहा वॉर्निंगा
In reply to ??? by विसुनाना
>>>पुढच्या दहा वॉर्निंगा एकदमच देऊन डिबार करा.
हहपुवा झाली ना सेठ. म्हणून तसे म्हणालो. :)
रंगाशेट त्याला नाईलाजाने
In reply to शीजंत by चतुरंग
रंगाशेट त्याला नाईलाजाने घेतलय. नेहरा बोटाचे हाड मोडुन बसला आहे.
पण पेन किलर घेउन खेळता आलं असत त्याला. बॉलिंग टाकणारा हात बरा आहे.
तशी ही त्याच्या कडुन कोणी बॅटिंगची अपेक्षा ठेवलीच नसती.
वर्ल्डकप फायनल तेही मायदेशात....... ऐसा मोका जिंदगी में बार बार नही मिलता किसिको.
हो ते बघितलं मगाशी
In reply to रंगाशेट त्याला नाईलाजाने by गणपा
मुरली नाही का खेळत आहे राव पेनकिलर घेऊन? ह्यानेही खेळायला हरकत नव्हती.....
माझ्या मते ते त्याच्या
In reply to हो ते बघितलं मगाशी by चतुरंग
माझ्या मते ते त्याच्या एकट्याच्या मर्जीवर अवलंबुन नसावं.
युवराज आणि झहिर
युवराज आणि झहिर यांनी या विश्वचषक मधे चांगली गोलंदाजी केली.
झहिर अप्रतिम गोलंदजी करत आहे तर युवि पहिजे तेव्हा विकेट काढतो....
गुडलक युवराज.....
हरभजन च्या गोलंदाजी मुळे दबाव येतो.. आणि त्याचा फायदा दुसर्या गोलंदाजाला (भारताला) होतो
श्रीशांत जेव्हा राखीव खेळाडू
श्रीशांत जेव्हा राखीव खेळाडू म्हणून इतर सामन्यात ड्रेसिंग रूम मध्ये किती छान दिसायचा .
आपल्या सहकार्यांचे कौतुक काय करायचा ,टाळ्या वाजवून कायकाय हावभाव करायचा ,
उगाच त्याला त्रास देण्यासाठी धोनीने भर उन्हांचे मैदानात उतरवले .
अश्विन व त्याच्या कंपूचा मुख्य सूत्रधार निवड समितीचा सदस्य श्रीकांतची हाय लागली आहे .आमच्या श्री ला .
अरे झहिरला आणा रे परत...
श्रीसांथला फारच आरामात मारताहेत.
रिव्ह्युचा निर्णय काय होतो ?
रिव्ह्युचा निर्णय काय होतो ?
गेला की काय?
गेला की काय?
too close - नॉट आउट दिला :(
अजुन एक रिव्ह्यु बेकार गेला..
अजुन एक रिव्ह्यु बेकार गेला.. :(
सचिनदेवाला मिळूदेत रे देवा.
सचिनदेवाला मिळूदेत रे देवा.
+१
In reply to सचिनदेवाला मिळूदेत रे देवा. by यशोधरा
पडु दे खरचं एक विकेट आता. सचिन परत आला :)
दोनशे सत्तर ऐंशी होतील असेच
दोनशे सत्तर ऐंशी होतील असेच खेळले तर.
विकेट गेली पाहिजे आता.
१५४/३. ३३.५
-दिलीप बिरुटे
महिला शेंचुरी
मारणार का? आरामात खेळतंय! त्याला काढा राव लवकर, नाहीतर शेवटी धुणार तो! :(
जयवर्धनेची बायको तर
In reply to महिला शेंचुरी by चतुरंग
जयवर्धनेची बायको तर जयवर्धनेला ग्राऊंडवरच थांब म्हणून खुणावते आहे.
आणि आपण ग्राउंडवरुन जाण्याचा आग्रह धरतोय. :)
-दिलीप बिरुटे
तो चांगला नवरा आहे.. बायकोचे
In reply to जयवर्धनेची बायको तर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तो चांगला नवरा आहे.. बायकोचे ऐकतो
कोहली कोहली ची~अॅक्शन भलतीच
कोहली कोहली ची~अॅक्शन भलतीच क्यूट आहे... परेरा आणि कापुगेदरा मारतील नंतर..... चेतेश्वर पुजाराचा स्टान्स सुद्धा छान आहे... कुंबळे गोड दिसतोय
कौतुक
श्रीशांता कमलाकांता असं कसं झालं...
असं कसं झालं माझ्या नशीबी आलं..
झहीर
आला परत. रिवर्स स्विंग -विकेट घे रे
आमेन
In reply to झहीर by चतुरंग
आमेन
येस्स्स्स्स्स्स्स्स्स
In reply to आमेन by सखी
येस्स्स्स्स्स्स्स्स्स
युवि अगेन
एक
अजून काही पुढची विकेट पडत नाही, म्हणून एक माझ्या प्रतिसादामुळे पडेल का ते पहातो. ;)
विकासभौ
In reply to एक by विकास
रिमोट हातात घ्या! ;)
हा हा !
In reply to विकासभौ by चतुरंग
179/4
आमच्या प्रतिसादाने भल्याभल्यांच्या विकेट पडतात असे आता म्ह्णू शकेन! ;)
पडली, पडली
In reply to एक by विकास
पडली, पडली , बरे झाले तुम्ही आलात :)
पडली बॉ विकेट आपल्या
In reply to एक by विकास
पडली बॉ विकेट आपल्या प्रतिसादामुळे. :)
प्रोजेक्टेड स्कोर
५र/ओ-२३६,६र/ओ-२४९,७र/ओ-२६२
Last 5 ovs 30/0 RR 6.00
च्यायला, ही जोडी टीकली तर
च्यायला, ही जोडी टीकली तर तिनशे दहाच होतील.
घेतला बॉ दुसरा रिव्ह्यु
धोनी रिव्ह्यु घ्यायला नव्हता
In reply to च्यायला, ही जोडी टीकली तर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धोनी रिव्ह्यु घ्यायला नव्हता.
युवराज ने जोर लावल्यामुळे रिव्ह्युव घेतला. चांगला निर्णय...
आता जयवर्धने गेला म्हणजे झाले...
गेला रे गेला
समरवीरा चा विंटरवीरा झाला! ;)
विकास भौ प्रतिक्रिया देत रहा! ;)
खी खी खी
In reply to गेला रे गेला by चतुरंग
विंटरवीरा... :)
पडली पडली
अजून एक विकेट पडली.
४ बाद.
आउट
समरवीर धारातीर्थी पडला... रिव्ह्यू सिस्टिम झिंदाबाद!!
आता हा महिला गेला की बास
आता हा महिला गेला की बास
आता जाऊदेत महेला लवकर लवकर.
आता जाऊदेत महेला लवकर लवकर.
पडली, पडली
In reply to आता जाऊदेत महेला लवकर लवकर. by यशोधरा
SL 182/5 (39.5 Ovs) आता महेला
येस्स! आमेन. आमेन
In reply to पडली, पडली by सखी
येस्स! आमेन. आमेन :)
येस!!!!!!!!!
झहीर स्ट्राईक्स अगेन!! स्लोअर बॉल..............
झहीर
In reply to येस!!!!!!!!! by चतुरंग
काय बॉल् टाकलाय!!
५ बाद
५ बाद :) :) :)
५ विकेट
dhinchak dhinchak............
Mahela la ghya re kunitari........................
ब्राव्हो युवी
युवी 10-0-49-2
मुनाफ आला.
रनरेट
रनरेट कमी ठेवण्यात यश आले आहे... आता जयवर्धने जायची गरज आहे...
+१
In reply to रनरेट by विकास
आता जयवर्धने जायची गरज आहे...
- जा, जा, टाटा बाय बाय.
पुढचि विकेट पर्यन्त जेवण नाहि................
i mean Jevan banavnar nahi.... ;p
(sakal pasun dhokla, chaha-buttar, juice aani parat ek chaha zalaya tasa....)
अडचण
क्रिकटाईम लागत नाही :(
दुसरे कुठले संस्थळ माहीत आहे का?
ईएस्पीएन
In reply to अडचण by विकास
https://www.espnstar.com/
धन्यवाद
In reply to ईएस्पीएन by विसुनाना
धन्यवाद!
extracover.net
In reply to अडचण by विकास
ajuntari extraconver.net neet chalu aahe
बॅकग्राउंडला
कोंबडी पळाली लागलेलं होतं. :)
२ विकेट घ्या रे..........
....
विकेट
विकेटचा ब्रेक हवा. महेला मस्त खेळतोय.
विकेट विकेट विकेट...................
.........
दोनशे साठच्या आत धावा
दोनशे साठच्या आत धावा व्हाव्यात.
४६.३ षटके आणि २२९ /५
+१
In reply to दोनशे साठच्या आत धावा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हो २५०-२६० बास झाल्या. आता चोपायला लागले, झहीरला सिक्स मारली :(
जयवर्धनेची सेंचुरी.
In reply to +१ by सखी
जयवर्धनेची सेंचुरी. अभिनंदन.
पण आता बस झाले बाबा.
२४८/६. ४८ ओव्हर.