मिपाचे सदस्यगण हो,
कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय.
जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती.
धन्यवाद
विन्या.
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)
वाचने
5040
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरोखरच अंतर ठेवा
सहमत. पण क्रमश: असलेल्या
In reply to खरोखरच अंतर ठेवा by शेखर
रेवतीताईशी सहमत. फक्त दीर्घ
दोन
इतक अंतर ठेवा की एकदम खेटून वाटणार नाही
कधी कधी ..
एखाद्या कवड्याला (कवी चा
In reply to कधी कधी .. by मूकवाचक
कवड्याला =)) =)) मस्त्च
In reply to एखाद्या कवड्याला (कवी चा by रेवती
:)
In reply to कधी कधी .. by मूकवाचक
भारीच ...
In reply to कधी कधी .. by मूकवाचक
विनीत सारेच जण भराभर लागोपाठ
.
शब्दन शब्द अगदी सुरेख
In reply to . by आदिजोशी
तुम्हाला कसे कळले
In reply to शब्दन शब्द अगदी सुरेख by वपाडाव
थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते
मान्य.. योग्य..
In reply to थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते by मृत्युन्जय
(मला माहित आहे की वरच्या
In reply to थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते by मृत्युन्जय
धन्यवाद्
हा हा हा हा... पण किती
In reply to धन्यवाद् by विनीत संखे
नैने, णवीण आहे गं
In reply to हा हा हा हा... पण किती by मृगनयनी
'मेक ओम्लेट ऑफ अंडाज &
In reply to नैने, णवीण आहे गं by प्यारे१
रात्रभर (दिवसभर) वाचली गीता
In reply to हा हा हा हा... पण किती by मृगनयनी
एक लेख प्रत्येक आठवड्याला
In reply to रात्रभर (दिवसभर) वाचली गीता by वपाडाव
''सबुरीसाठी दिलेल्या
आ॑दाज आला ना!
लेखा मध्ये अंतर किती हा
दोनशे किलोमीटर अंतर ठेवा.