अंतर ठेवा...
मिपाचे सदस्यगण हो,
कृपया मला एक सांगावे. मला काही सदस्यांकडून सांगण्यात आले आहे की मी लिखाणात अंतर ठेवावे. मी मिपावर टाकलेल्या माझ्या लिखाणांमध्ये एका दिवसाचे अंतर ठेवतोच. माझे हे लेखन आधीपासूनच तयार आहे. म्हणूनच मी ते इतक्या लवकर मिपावर टाकतोय.
जर खरोखरच तुम्हाला जर माझ्या लिखाणात अंतर हवे असेल तर किती ते सांगावे ही विनंती.
धन्यवाद
विन्या.
(मला माहित आहे की वरच्या शीर्षकावरून हा कुटुंबनियोजनाचा विषय वाटतो. त्यामुळे तसा विचार करून वाचणार्या सदस्यांना क्षमस्व. ;) मुद्दामून फसवण्याचा हेतू नव्हता.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खरोखरच अंतर ठेवा
सहमत. पण क्रमश: असलेल्या
रेवतीताईशी सहमत. फक्त दीर्घ
दोन
इतक अंतर ठेवा की एकदम खेटून वाटणार नाही
कधी कधी ..
एखाद्या कवड्याला (कवी चा
कवड्याला =)) =)) मस्त्च
:)
भारीच ...
विनीत सारेच जण भराभर लागोपाठ
.
शब्दन शब्द अगदी सुरेख
तुम्हाला कसे कळले
थोडे अंतर म्हणजे किती अंतर ते
मान्य.. योग्य..
(मला माहित आहे की वरच्या
धन्यवाद्
हा हा हा हा... पण किती
नैने, णवीण आहे गं
'मेक ओम्लेट ऑफ अंडाज &
रात्रभर (दिवसभर) वाचली गीता
एक लेख प्रत्येक आठवड्याला
''सबुरीसाठी दिलेल्या
आ॑दाज आला ना!
लेखा मध्ये अंतर किती हा
दोनशे किलोमीटर अंतर ठेवा.