✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चला लेखक होउया !

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Sat, 04/11/2009 - 11:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10741 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

क्या बात

अवलिया
Sat, 04/11/2009 - 11:29 नवीन
क्या बात है! =)) =)) ;) --अवलिया
  • Log in or register to post comments

आयदिया :)

दवबिन्दु
Sat, 04/11/2009 - 11:30 नवीन
प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे प्रतिक्रिया लिवायचा कन्टाळा आला तर त्या तयार करुन ठेवायाच्या नोटप्याड मधे उदा. +१ सहमत. फक्त कोपी - पेस्ट मारायचे.
  • Log in or register to post comments

" 'च्यायला

निखिल देशपांडे
Sat, 04/11/2009 - 11:36 नवीन
" 'च्यायला लै भारी' 'जुने दिवस आठवले " 'सेम सेम साला आमचा मास्तर/ डॉक्टर/ बाप / भाऊ .. असाच ***** होता.' काय परा अशाच प्रतिक्रिया द्यायच्या ना रे!!!! बाकी कौलाचे उत्तर ६ वा पर्याय. असेच तुझे लेख येवु देत रे... असेच नवलेखकांना मार्ग्दर्शन करत रहा ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

भर

विनायक प्रभू
Sat, 04/11/2009 - 11:40 नवीन
९ महीने झाले मिपावर. पण एवढ्या भारी आईडीया कधी पोटात नाही आल्या. प्रसुतीबद्दल धन्यवाद रे परा
  • Log in or register to post comments

झकाआआआस

टारझन
Sat, 04/11/2009 - 11:48 नवीन
लेख के व ळ अ प्र ति म !!! झालाय =)) =)) =)) =)) भाड्या .. एक राहिलं की .. काही ऑलरेडी कंपुबाज असतील किंवा ज्यांच्याकडून गाढवापेक्षा जोरात लाथ बसण्याचा संभव आहे , त्यांना "मी नवा लेख टाकलाय .. वाचा आणि हो प्रतिक्रिया द्या ... " किंवा "काही बदल /सुचणा असतील तर सुचवा " वगैरे खरडी करून किमान खवटपणा कमी तरी करता येतो... हे ज्ञान त्या मित्रास पाजळायचं विसरलास का भावा ? असो .. माला ही तो मित्र भेटलेला .. मिपा उघडलं तर त्याचा हा कौल समोर .. आपल्याला म्हशीणे शिंग मारलं तर काय कराल ? १. मीपण म्हशीला शिंगाणे मारणार २. त्या दिवशी त्या म्हशीचं १०० लिटर दुध काढणार ३. त्याच म्हशीचं शिंग कापून तिच्या ......... (णको तिच्यायला .. इथंच शिंग पडतील आता ;) ) ४. म्हशीला भय्या लोकांच्या समुहात एकटी सोडणार ५. गांधीवादाप्रमाणे .... अजुन एकदा मार बाई .. असं म्हणणार ६. म्हशीच्या तोंडून गिता वदवून घेणार ७. म्हशीला शेण खायला लावणार ८. आणि हो , अजुन काही :) हल्ली कौलाराम्ज णसल्याणे कौलांचा दुष्काळ पडलाय म्हणे
  • Log in or register to post comments

मेलो !!!! =))

अनिल हटेला
Sat, 04/11/2009 - 12:03 नवीन
मायला लैच हुष्षार आहेस !! ;-) 'गाढवानी तुम्हाला रस्त्यात लाथ मारली तर तुम्ही काय कराल ?' ---> गाढवासमोर गीता वाचणार!! ;-) आपल्याला म्हशीणे शिंग मारलं तर काय कराल ? --->कुठलीच म्हैस अशी हिंमत करणार नाही ,आमस्नी बी शिंग हाय्ती म्हटलं. :-D बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

एक नंबर

आनंदयात्री
Sat, 04/11/2009 - 12:20 नवीन
लेख उत्तम झाला आहे. लोकांच्या हिन आणी हिडीस प्रतिक्रियांकडे लक्ष नको देउस. आम्च्या कंपुतले एक दुर्लक्षित बंधु पण असेच लिखाण करुन त्यांचे मार्केट अप करायचा प्रयत्न करायचे ते दिवस आठवले. असो. क्रीया. 'आवरा' 'बंद करा असले फुटकळ कौल' 'अरे काय फालतुपणा आहे ?' 'तात्या काहितरी करा ह्यांचे' इ.इ. आरडाओरडी करणार्‍यांच्या ६/७ प्रतिक्रीया =)) =)) =)) ह्या कंपनीची प्रचंड किव येते ... आयडेंटीटी क्रायसिस की काय तो .. असो बोलायला खुप आहे पण लगेच त्यांचे गुप्त सेवक येउन वार करतील आमच्यावर !!
  • Log in or register to post comments

मला बी

दशानन
Sat, 04/11/2009 - 12:21 नवीन
मला बी प्रवेश हवा ! Image removed.
  • Log in or register to post comments

कोण आहे रे

टारझन
Sat, 04/11/2009 - 12:30 नवीन
कोण आहे रे तिकडे ... राजेंची णाव णोंदणी करा "परकाया प्रवेश" साठी .... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

कोण आहे रे

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/11/2009 - 12:33 नवीन
कोण आहे रे तिकडे ... राजेंची णाव णोंदणी करा "परकाया प्रवेश" साठी .... ते लगेच 'आसनस्थ' होतील ;) परासुत्रा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

राजे !

अवलिया
Sat, 04/11/2009 - 12:41 नवीन
राजे ! भलतेच काही करु नका .... 'अडकाल ' --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सेफ्टी

दशानन
Sat, 04/11/2009 - 12:43 नवीन
=)) सेफ्टी साठी उपाय केले आहेत ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

सेफ्टी

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/11/2009 - 12:45 नवीन
सेफ्टी साठी उपाय केले आहेत आता 'आसनस्थ' होण्याआधी 'सेफ्टी बेल्ट' बांधणार आहोत असे सांगु नका. अवांतर :- अवांतर अवांतर खेळु नका रे =)) लेख काय प्रतिक्रीया काय. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

च्यायला

दिपक
Sat, 04/11/2009 - 12:50 नवीन
च्यायला मिपावर सगळेच दादा कोंडके :) लेख भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सगळेच ?

टारझन
Sat, 04/11/2009 - 13:36 नवीन
सगळेच ? काहीही काय बोलताय ? प्रतिक्रिया वाचून म्हणताय सगळेच दादा कोंडके .. उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे .. =)) =)) =)) असो .. आब्बे पर्‍या .. सेफ्टी मधे फक्त बेल्टंच असतो का बे ? आणि नेट वर सर्च मारला असता बिडीएसेम णावाचं काही तरी मिळालं भो .. त्यात हे पट्टे चाबूक वगैरे वापरतात म्हणे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

का म्हणु नये?

प्रकाश घाटपांडे
Sat, 04/11/2009 - 13:45 नवीन
उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे
हाती घ्याल ते तडीस न्याल! हा जालिंदर बाबांचा संदेश विसरला वाटत? सध्या जालिंदर बाबाची मिपावर कृपा आहेच. सिद्धतेच रुपांतर स्निग्धतेत करायला हा संदेश शीघ्रजतन करुन ठेवला पाहिजे. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

टारुबा की जै...

चिगो
Fri, 04/01/2011 - 16:38 नवीन
मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे .. << व्वा.. मराठीत "नवशब्द-प्रसुती" ज्वोरात करतोय ब्वॉ टार्‍या... पराशेठ, जबरा... टिव्शन आवडली तुमची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

प्रतिक्रिया येतायत न....कशा

किचेन
Wed, 11/16/2011 - 14:37 नवीन
प्रतिक्रिया येतायत न....कशा का असना...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सही

नंदन
Sat, 04/11/2009 - 12:27 नवीन
'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

जबरी

नितिन थत्ते
Sat, 04/11/2009 - 13:57 नवीन
जबरी लेख प्रतिक्रिया मिळवण्याच्या आयडिया भन्नाटच. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

क्या बात है

मराठमोळा
Sat, 04/11/2009 - 14:58 नवीन
पराभौ, कसं काय सुचतं असं. लै भारी... =)) =)) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

ही: हॉ: हॉ: हॉ:

धमाल मुलगा
Sat, 04/11/2009 - 18:09 नवीन
च्यायचं बेरकी आहे हे पर्‍या! अगदी एक नंबरचं!!!! =)) =)) =)) दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात... आरे मेल्या एखाद्या दिवशी सगळी विद्रोही जन्ता येऊन तुला कुटुन जाईल की बे! असो! चालुद्या धुमाकुळ :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

दिसलं समोर

आंबोळी
Sat, 04/11/2009 - 23:43 नवीन
दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात... तुमच्याकडूनच प्रेरणा घेतली आहे त्यानी.... दिसली नडगी की फोड ....दिसली नडगी की फोड .... बाकी पर्‍या... जबर्‍या लिवलयस....(बघ हं ... तुझ्या लेखाला प्रतिक्रीया दिली आहे... आता तु माझा एका प्रतिक्रीयेचा देणेकरी आहेस हे लक्षात ठेव...) आंबोळी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हा हा हा !!!

धमाल मुलगा
Mon, 04/13/2009 - 16:44 नवीन
च्यायला, तुमच्याकडं तो डेंजर कंदील आहे म्हणुन आम्ही गप्प बसतो ह्याचा कृपया गैरअर्थ काढू नये. लै दिवसात कुणाच्या नडग्या नाही फोडल्या....लै खाज सुटलीये हाताला...आधी कंदील फोडू आणि मग नडग्या ;) अवांतरः आंबोळीसर, बर्‍याच दिवसांत तुमच्या शिद्दहस्त लेखनाची मेजवानी नाही मिळाली..कधी काढताय मुहुर्त? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबोळी

च्यायचं बेरकी आहे हे पर्‍या!

विजुभाऊ
Wed, 08/22/2012 - 10:47 नवीन
च्यायचं बेरकी आहे हे पर्‍या! अगदी एक नंबरचं!!!! पटलं ना.....तरी मी अदुगरपासूनच सांगत हुतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

लिहित राहा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/11/2009 - 19:25 नवीन
प्रतिक्रिया मोजत बसू नका ! :)
  • Log in or register to post comments

सुधारणा

नितिन थत्ते
Sat, 04/11/2009 - 20:42 नवीन
लिहित रहा असे नाही 'लिहिते व्हा' असे म्हणावे. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै

सँडी
Sat, 04/11/2009 - 19:33 नवीन
लै भारी! पुढ्चा भाग येउ देत लवकर... =)) -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

लेख

भडकमकर मास्तर
Sat, 04/11/2009 - 22:43 नवीन
लेख छान... अशा जालीय ट्रिक्स पराभौ नवनवीन मित्रांना शिकवतात , यामुळेच मिपाकरांना सुंदर सुंदर नाविन्यपूर्ण कौल पहायला मिळतात हे समजले. .. =)) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

बाप रे!!!

बिपिन कार्यकर्ते
Sun, 04/12/2009 - 06:18 नवीन
च्यामारी.... एक ओळींचे धागे, अतिकल्पक कौल इ.इ. चे उगमस्थान इथेच आहे हे माहित नव्हते. संपादकहो, आधी या परावर कडक ऍक्शन घेण्यात यावी अशी माझी डिमांड आहे. अवांतर: लेख छान. पण फार विचारपुर्ण वगैरे नसल्याने प्रतिक्रिया काय देऊ असा विचार पडला आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

सॉल्लीड!!

प्राजु
Sun, 04/12/2009 - 09:51 नवीन
म्हंटलं तर.. सणसणीत शाल जोडित मारलेला आहे.. म्हंटलं तर निखळ विनोडी आहे लेख. आवडला. खरडवह्यांचाही अभ्यास खूप गाढा असल्याचे दिसले. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भन्नाट !

चंद्रशेखर महामुनी
Sun, 04/12/2009 - 13:39 नवीन
परा..... फार फार हसलो रे....... क्या बात है !!
  • Log in or register to post comments

अफलातुन लिहिले आहेस..

शितल
Sun, 04/12/2009 - 18:42 नवीन
परा, मिपावर जर आता कोणी कौल, एक- दोन ओळीचे धागे काढले तर पहिला तुझा शेकणार मग धागा काढणार्‍याला. ;) तुझा लेख वर बोलण्या पेक्षा हसणे योग्य आहे..त्यामुळे..=)) =))
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/13/2009 - 11:18 नवीन
प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ आभारी ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

प्रतिसादा

झेल्या
Mon, 04/13/2009 - 13:42 नवीन
प्रतिसादांची संख्या वाढवण्यात लेखकाच्या या अशा आभार प्रदर्शनाच्या आत्मप्रतिक्रियेचा देखील खारीचा वाटा असंतोच म्हणा...! ;) प्रत्येक प्रतिसादाला आभाराचा प्रति-प्रतिसाद चिटकवून द्यावा... अवांतरः लेख आवडला...! :) -झेल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

च्गल

Suhas Narane
Mon, 04/13/2009 - 14:24 नवीन
च्गल ल्हेले अहे. अव्दले
  • Log in or register to post comments

सही रे परा..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 04/13/2009 - 15:52 नवीन
सणसणीत शाल जोडित मारलेला आहे.. असेच म्हणतो.. सहमत.. सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments

मस्त!

क्रान्ति
Mon, 04/13/2009 - 20:36 नवीन
परा, तू कमाल आहेस! भन्नाट लिहिलंस रे! =)) =)) =)) =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

हा हा हा !!

सुहास..
Tue, 03/29/2011 - 12:46 नवीन
=)) हा हा हा !! पुर्नवाचनात ही मजा आली
  • Log in or register to post comments

आम्ही :- मिपाकरांच्या

अभिज्ञ
Wed, 03/30/2011 - 10:14 नवीन
आम्ही :- मिपाकरांच्या 'तुसड्या' प्रतिक्रीया आल्या रे आल्या की तु लगेच एक 'जाउदे नसेल आवडत तर नाही लिहिणार ह्यापुढे' किंवा 'आमच्या कडे कंपु नाही, आम्हाला असेच फाट्यावर मारणार' असली काहितरी खळबळजनक, हृदयाला हात घालणारी प्रतिक्रीया बोल्ड मध्ये टाकुन दे. मित्र :- त्यानी काय होईल ? आम्ही :- इकडे काहि खरच 'हळवे' मिपाकर पण आहेत राजा पायाला मुंगी चावली तर 'आपली निबर कातडी चावुन तिला त्रास तर झाला नसेल ना ?' असे संत एकनाथ रावांना लाजवणारे विचार आहेत ह्यांचे. ते लगेच धावत येतील बघ आणी तुला 'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' अशा प्रतिक्रीयांचा आधार देतील. हॅ हॅ हॅ.. अगदी अगदी... ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

हा हा हा पर्या जियो.. लय भारी

स्पा
Wed, 03/30/2011 - 09:59 नवीन
हा हा हा पर्या जियो.. लय भारी लिहिलयेस बे
  • Log in or register to post comments

पराभौ, शॉल्लिड लिवलंयत

प्रास
Wed, 03/30/2011 - 10:12 नवीन
पराभौ, शॉल्लिड लिवलंयत बगा..... लई मज्जा आयली..... :-) असे जुने सोने वर काढणार्‍याला शतशः धन्यवाद!
  • Log in or register to post comments

परा रपारपा पेटलास रे

VINODBANKHELE
Wed, 03/30/2011 - 13:40 नवीन
परा रपारपा पेटलास रे भौ...................
  • Log in or register to post comments

भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 03/31/2011 - 01:17 नवीन
भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे आणि अत्यंत खुमासदार पद्धतीने लिहिलंय. अवांतर - लेखकाकडे रिकामटेकडा वेळ ओसंडून वाहात असतो हेही यानिमित्ताने समजले. :)
  • Log in or register to post comments

चुटचुटटीत लेख!! अन नऊ साली

स्पंदना
गुरुवार, 03/31/2011 - 08:32 नवीन
चुटचुटटीत लेख!! अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु होतय हे महत्वाच!! व्वा परा व्व्वा! बक्षिस म्हणुन पुढच्या रंगपंचमीला रंग आमच्या कडुन , तु फक्त बादली भर पाणी आण!
  • Log in or register to post comments

अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु

गणपा
गुरुवार, 03/31/2011 - 14:54 नवीन
अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु होतय हे महत्वाच!!
आहेच आमचा परा त्रिकालदर्षी. ;) परा म्हणजे परिकथेतील राजकुमार, राजा नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

माहिती आहे ओ गणाभाउ!! म्हणुन

स्पंदना
गुरुवार, 03/31/2011 - 14:59 नवीन
माहिती आहे ओ गणाभाउ!! म्हणुन तर पुढच्या वर्षाच रम्गात लिहिलय. मी आणी राजात कश्याला इंटरेस्ट दाखवु? राजकुमारच बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

वा!

प्राजक्ता पवार
गुरुवार, 03/31/2011 - 13:59 नवीन
एकदम झक्कास लेख . मजा आली :)
  • Log in or register to post comments

च्या बना......... हे असं आहे होय सगळे ?

विनायक बेलापुरे
गुरुवार, 03/31/2011 - 15:57 नवीन
च्या बना......... हे असं आहे होय सगळे ? क्या बात है! =)) =))
  • Log in or register to post comments

अ‍ॅक्चुली, ह्यो लेख वाचुनच

नरेशकुमार
Fri, 04/01/2011 - 12:19 नवीन
अ‍ॅक्चुली, ह्यो लेख वाचुनच ल्हिवायला हात घातल्या गेल्याला आहे. नंतर (स्वतःचे) थोबाड बडवुन आनि (स्वतःचे) डोके फोडुन घेन्यात आलेल्या आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा