प्रतिक्रीया देउन देउन जाम कंटाळा आलाय रे
प्रतिक्रिया लिवायचा कन्टाळा आला तर त्या तयार करुन
ठेवायाच्या नोटप्याड मधे उदा. +१ सहमत. फक्त कोपी - पेस्ट मारायचे.
" 'च्यायला लै भारी' 'जुने दिवस आठवले "
'सेम सेम साला आमचा मास्तर/ डॉक्टर/ बाप / भाऊ .. असाच ***** होता.'
काय परा अशाच प्रतिक्रिया द्यायच्या ना रे!!!!
बाकी कौलाचे उत्तर ६ वा पर्याय.
असेच तुझे लेख येवु देत रे... असेच नवलेखकांना मार्ग्दर्शन करत रहा
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
लेख के व ळ अ प्र ति म !!! झालाय
=)) =)) =)) =))
भाड्या .. एक राहिलं की ..
काही ऑलरेडी कंपुबाज असतील किंवा ज्यांच्याकडून गाढवापेक्षा जोरात लाथ बसण्याचा संभव आहे , त्यांना "मी नवा लेख टाकलाय .. वाचा आणि हो प्रतिक्रिया द्या ... " किंवा "काही बदल /सुचणा असतील तर सुचवा " वगैरे खरडी करून किमान खवटपणा कमी तरी करता येतो... हे ज्ञान त्या मित्रास पाजळायचं विसरलास का भावा ?
असो .. माला ही तो मित्र भेटलेला .. मिपा उघडलं तर त्याचा हा कौल समोर ..
आपल्याला म्हशीणे शिंग मारलं तर काय कराल ?
१. मीपण म्हशीला शिंगाणे मारणार
२. त्या दिवशी त्या म्हशीचं १०० लिटर दुध काढणार
३. त्याच म्हशीचं शिंग कापून तिच्या ......... (णको तिच्यायला .. इथंच शिंग पडतील आता ;) )
४. म्हशीला भय्या लोकांच्या समुहात एकटी सोडणार
५. गांधीवादाप्रमाणे .... अजुन एकदा मार बाई .. असं म्हणणार
६. म्हशीच्या तोंडून गिता वदवून घेणार
७. म्हशीला शेण खायला लावणार
८. आणि हो , अजुन काही :)
हल्ली कौलाराम्ज णसल्याणे कौलांचा दुष्काळ पडलाय म्हणे
लेख उत्तम झाला आहे. लोकांच्या हिन आणी हिडीस प्रतिक्रियांकडे लक्ष नको देउस.
आम्च्या कंपुतले एक दुर्लक्षित बंधु पण असेच लिखाण करुन त्यांचे मार्केट अप करायचा प्रयत्न करायचे ते दिवस आठवले. असो.
क्रीया. 'आवरा' 'बंद करा असले फुटकळ कौल' 'अरे काय फालतुपणा आहे ?' 'तात्या काहितरी करा ह्यांचे' इ.इ. आरडाओरडी करणार्यांच्या ६/७ प्रतिक्रीया
=)) =)) =))
ह्या कंपनीची प्रचंड किव येते ... आयडेंटीटी क्रायसिस की काय तो .. असो बोलायला खुप आहे पण लगेच त्यांचे गुप्त सेवक येउन वार करतील आमच्यावर !!
सगळेच ? काहीही काय बोलताय ? प्रतिक्रिया वाचून म्हणताय सगळेच दादा कोंडके .. उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे .. =)) =)) =))
असो .. आब्बे पर्या .. सेफ्टी मधे फक्त बेल्टंच असतो का बे ? आणि नेट वर सर्च मारला असता बिडीएसेम णावाचं काही तरी मिळालं भो .. त्यात हे पट्टे चाबूक वगैरे वापरतात म्हणे :)
उद्या लेख वाचाल आणि म्हणाल .. मिपावर सगळेच स्निग्धहस्त लेखक आहे
हाती घ्याल ते तडीस न्याल! हा जालिंदर बाबांचा संदेश विसरला वाटत? सध्या जालिंदर बाबाची मिपावर कृपा आहेच. सिद्धतेच रुपांतर स्निग्धतेत करायला हा संदेश शीघ्रजतन करुन ठेवला पाहिजे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
च्यायचं बेरकी आहे हे पर्या! अगदी एक नंबरचं!!!!
=)) =)) =))
दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात...
आरे मेल्या एखाद्या दिवशी सगळी विद्रोही जन्ता येऊन तुला कुटुन जाईल की बे!
असो! चालुद्या धुमाकुळ :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
दिसलं समोर कुणी की घाल त्याच्या धोतराला हात...दिसलं की घाल धोतराला हात...
तुमच्याकडूनच प्रेरणा घेतली आहे त्यानी.... दिसली नडगी की फोड ....दिसली नडगी की फोड ....
बाकी पर्या... जबर्या लिवलयस....(बघ हं ... तुझ्या लेखाला प्रतिक्रीया दिली आहे... आता तु माझा एका प्रतिक्रीयेचा देणेकरी आहेस हे लक्षात ठेव...)
आंबोळी
च्यायला, तुमच्याकडं तो डेंजर कंदील आहे म्हणुन आम्ही गप्प बसतो ह्याचा कृपया गैरअर्थ काढू नये.
लै दिवसात कुणाच्या नडग्या नाही फोडल्या....लै खाज सुटलीये हाताला...आधी कंदील फोडू आणि मग नडग्या ;)
अवांतरः आंबोळीसर, बर्याच दिवसांत तुमच्या शिद्दहस्त लेखनाची मेजवानी नाही मिळाली..कधी काढताय मुहुर्त?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
लेख छान...
अशा जालीय ट्रिक्स पराभौ नवनवीन मित्रांना शिकवतात , यामुळेच मिपाकरांना सुंदर सुंदर नाविन्यपूर्ण कौल पहायला मिळतात हे समजले.
..
=))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
च्यामारी.... एक ओळींचे धागे, अतिकल्पक कौल इ.इ. चे उगमस्थान इथेच आहे हे माहित नव्हते.
संपादकहो, आधी या परावर कडक ऍक्शन घेण्यात यावी अशी माझी डिमांड आहे.
अवांतर: लेख छान. पण फार विचारपुर्ण वगैरे नसल्याने प्रतिक्रिया काय देऊ असा विचार पडला आहे.
बिपिन कार्यकर्ते
म्हंटलं तर.. सणसणीत शाल जोडित मारलेला आहे.. म्हंटलं तर निखळ विनोडी आहे लेख.
आवडला. खरडवह्यांचाही अभ्यास खूप गाढा असल्याचे दिसले. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
परा,
मिपावर जर आता कोणी कौल, एक- दोन ओळीचे धागे काढले तर पहिला तुझा शेकणार मग धागा काढणार्याला. ;)
तुझा लेख वर बोलण्या पेक्षा हसणे योग्य आहे..त्यामुळे..=)) =))
प्रतिसादांची संख्या वाढवण्यात लेखकाच्या या अशा आभार प्रदर्शनाच्या आत्मप्रतिक्रियेचा देखील खारीचा वाटा असंतोच म्हणा...! ;)
प्रत्येक प्रतिसादाला आभाराचा प्रति-प्रतिसाद चिटकवून द्यावा...
अवांतरः लेख आवडला...! :)
-झेल्या
आम्ही :- मिपाकरांच्या 'तुसड्या' प्रतिक्रीया आल्या रे आल्या की तु लगेच एक 'जाउदे नसेल आवडत तर नाही लिहिणार ह्यापुढे' किंवा 'आमच्या कडे कंपु नाही, आम्हाला असेच फाट्यावर मारणार' असली काहितरी खळबळजनक, हृदयाला हात घालणारी प्रतिक्रीया बोल्ड मध्ये टाकुन दे.
मित्र :- त्यानी काय होईल ?
आम्ही :- इकडे काहि खरच 'हळवे' मिपाकर पण आहेत राजा पायाला मुंगी चावली तर 'आपली निबर कातडी चावुन तिला त्रास तर झाला नसेल ना ?' असे संत एकनाथ रावांना लाजवणारे विचार आहेत ह्यांचे. ते लगेच धावत येतील बघ आणी तुला 'लिहित रहा, प्रतिक्रीयांकडे लक्ष देउ नका.' 'खुप आवडले, चांगले लिहिताय' 'भलते सलते विचार करु नका' अशा प्रतिक्रीयांचा आधार देतील.
हॅ हॅ हॅ..
अगदी अगदी...
;)
अभिज्ञ.
भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे आणि अत्यंत खुमासदार पद्धतीने लिहिलंय.
अवांतर - लेखकाकडे रिकामटेकडा वेळ ओसंडून वाहात असतो हेही यानिमित्ताने समजले. :)
चुटचुटटीत लेख!!
अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु होतय हे महत्वाच!!
व्वा परा व्व्वा!
बक्षिस म्हणुन पुढच्या रंगपंचमीला रंग आमच्या कडुन , तु फक्त बादली भर पाणी आण!
प्रतिक्रिया
क्या बात
आयदिया :)
" 'च्यायला
भर
झकाआआआस
मेलो !!!! =))
एक नंबर
मला बी
कोण आहे रे
कोण आहे रे
राजे !
सेफ्टी
सेफ्टी
च्यायला
सगळेच ?
का म्हणु नये?
टारुबा की जै...
प्रतिक्रिया येतायत न....कशा
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
जबरी
क्या बात है
ही: हॉ: हॉ: हॉ:
दिसलं समोर
हा हा हा !!!
च्यायचं बेरकी आहे हे पर्या!
लिहित राहा !
सुधारणा
लै
लेख
बाप रे!!!
सॉल्लीड!!
भन्नाट !
अफलातुन लिहिले आहेस..
प्रतिसाद
प्रतिसादा
च्गल
सही रे परा..
मस्त!
हा हा हा !!
आम्ही :- मिपाकरांच्या
हा हा हा पर्या जियो.. लय भारी
पराभौ, शॉल्लिड लिवलंयत
परा रपारपा पेटलास रे
भारीच लिहिलंय. खूपच सूक्ष्म
चुटचुटटीत लेख!! अन नऊ साली
अन नऊ साली लिहिलेल आज ही लागु
माहिती आहे ओ गणाभाउ!! म्हणुन
वा!
च्या बना......... हे असं आहे होय सगळे ?
अॅक्चुली, ह्यो लेख वाचुनच