Skip to main content

गड्या गाव बरा

लेखक मॅक यांनी गुरुवार, 17/03/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग ३) पुन्हा पेरू ४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत. ५) शिताफळ ६)चिंच ७) अंबाडी ८) टोमॅटो ९) मक्याचे कणिस १०) गावठी बोर ११) बोर (चमेली ) १२) १३) १४) १५) अंबाडी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7022
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

In reply to by प्राजु

+१ असंच म्हणते ७ फोटोपण नाही ओळखता आला कोणत्या फळाचा आहे ते

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद...... बाकी मला माहीती असणारी व आठवणीत असणारी नावे मी लिहीली आहेत.

ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची पाकळी दोन्ही ओठांवर ठेवुन जोरात फुंकल की पिपाणी सारखा आवाज येतो. बाकि चित्र त्यात्ल्या त्यात चिंचेच आम्ही पाहिल नाही.

१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण ह्या रोगावर औषध बनवण्यासाठी ह्याच्या फळांचा वापर करतात. १५ नंबरचे फळ खातात का ? आम्ही सोलापुरला जाताना हे शेतात पाहीले होते. दोघे जण काढून खाताना पाहील मी शेतात.