मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती....
त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो .........
बघा आवडले तर.........
१) पेरू
२) भुईमुग शेंग
३) पुन्हा पेरू
४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत.
५) शिताफळ
६)चिंच
७) अंबाडी
८) टोमॅटो
९) मक्याचे कणिस
१०) गावठी बोर
११) बोर (चमेली )
१२)
१३)
१४)
१५) अंबाडी

२) भुईमुग शेंग
३) पुन्हा पेरू
४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत.
५) शिताफळ
६)चिंच
७) अंबाडी
८) टोमॅटो
९) मक्याचे कणिस
१०) गावठी बोर
११) बोर (चमेली )
१२)
१३)
१४)
१५) अंबाडी

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7011
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास ! छान फोटो !!!
लै भारी
मस्त
झक्कास !
गावाकडून आम्हाला काय रानमेवा
शेवती अंबाडीचे फळ आहे ना?
चुचुतै... शेवंती का शेवटी
In reply to शेवती अंबाडीचे फळ आहे ना? by पर्नल नेने मराठे
अप्रतिम.... फोटो ..एकदम झकास
वाह!
चौथ्या फोटोत ती केशरी रंगाची
+१ असंच म्हणते ७ फोटोपण नाही
In reply to चौथ्या फोटोत ती केशरी रंगाची by प्राजु
फोटो छान आहेत. चौकटी तेवढ्या
सगळे फोटो छान आलेत पण क्र. ४
ते चवथ्या फोटोतलं तुकतुकीत
सर्वांना प्रतिसादाबद्दल
केवढे ऐश्वर्य आहे तुमच्याकडे
ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची
१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण
अप्रतिम!!!