मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गड्या गाव बरा

मॅक · · कलादालन
मध्यंतरी मी गावी गेलो होतो.......(नोव्हेंबर मध्ये ) त्यावेळी गावी भरपूर शेते,फळझाडे ,फुलझाडे बहरलेली होती.... त्याचे मी माझ्या नजरेतून काढलेले हे काही फोटो ......... बघा आवडले तर......... १) पेरू २) भुईमुग शेंग ३) पुन्हा पेरू ४)गोल्डन गन या शोभेच्या झाडाची ती फळे आहेत. ५) शिताफळ ६)चिंच ७) अंबाडी ८) टोमॅटो ९) मक्याचे कणिस १०) गावठी बोर ११) बोर (चमेली ) १२) १३) १४) १५) अंबाडी
लेखनविषय:

वाचने 6997 वाचनखूण प्रतिक्रिया 19

स्पंदना 20/03/2011 - 16:06
ते जे पिवळ फुल आहे ना, त्याची पाकळी दोन्ही ओठांवर ठेवुन जोरात फुंकल की पिपाणी सारखा आवाज येतो. बाकि चित्र त्यात्ल्या त्यात चिंचेच आम्ही पाहिल नाही.

जागु 21/03/2011 - 15:45
१४ नंबरचे रिंगण आहे. नागिण ह्या रोगावर औषध बनवण्यासाठी ह्याच्या फळांचा वापर करतात. १५ नंबरचे फळ खातात का ? आम्ही सोलापुरला जाताना हे शेतात पाहीले होते. दोघे जण काढून खाताना पाहील मी शेतात.