दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग- १)
(भाग-२)
(भाग-३)
ह्या भागात ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ.
संगीतकार- जी एस कोहली
१९५२साली ओ.पी. नैयर यांचे असीस्टंट म्हणून कारकिर्द सुरू केलेल्या श्री.कोहली यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन १९६३ साली केले. त्यांच्या वाट्याला A Class निर्माते दिग्दर्शक आले नाहीत.
शिकारी, फौलाद, गुंडा, नमस्ते जी, लंबे हाथ, अॅडव्हेंचर्स ऑफ रॉबीन हुड आणि पुर्णीमा या चित्रपटांना संगीत दिले. यातील कलाकार बघीतले तरी या चित्रपटांविषयी कल्पना येइल. या चित्रपटाततुन अजीत-रागिणी, शेख मुख्तार- हेलन, मुमताझ-श्यामकुमार, अमिता-मेहमुद, मेहमुद- नाझ प्रमुख भुमीकात होते.
शिकारी या चित्रपटातील गाणी खूपच गाजली होती.
चित्रपट- शिकारी (१९६३)
अगर मैं पूछूँ जवाब दोगे
दिल क्यों मेरा तड़प रहा है
तेरे ही दिल में है प्यार कुछ कुछ
मेरे भी दिल में ज़रा ज़रा है
(लता दिदी आणि म.रफी यांनी गाइलेले अत्यंत प्रसीध्द रोमँटीक गाणे)
चमन के फूल भी तुझ को गुलाब कहते हैं
हमीं नहीं, हैं सभी लाजवाब कहते हैं
(लता दिदी आणि म.रफी यांनी गाइलेले अजून एक अत्यंत प्रसीध्द रोमँटीक गाणे)
तुमको पिया दिल दिया कितने नाज़ से
नैना लड़ गए भोले-भाले कैसे दगाबाज़ से हो
(लता दिदी आणि उषा मंगेशकर यांनी गाइलेले गाणे)
ये रंगीन महफ़िल गुलाबी-गुलाबी
मेरे दिल का आलम शराबी-शराबी
(आशा भोसले यांनी गायलेले नशीले गीत)
माँगी हैं दुआएँ हमने सनम
इस दिल को धड़कना आ जाए
इक नज़र-ए-इनायत हो हम पर
कुछ हमको बहकना आ जाए
(आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गाइलेले गाणे)
शिकारी चित्रपटातील गाणी येथे ऐका.
चित्रपट- अॅडव्हेंचर्स ऑफ रॉबीन हुड (१९६५)
माना मेरे हसीं सनम, तू रश्क़-ए-माहताब है
पर तू है लाजवाब तो, मेरा कहाँ जवाब है
(म. रफी यांचे प्रसीध्द गाणे)
चित्रपट- नमस्ते जी (१९६५)
बहारों थाम लो अब दिल मेरा महबूब आता है
हो शरारत कर न नाज़ुक दिल शरम से डूब जाता है
(लतादिदी आणि मुकेश यांचे प्रसीध्द युगलगीत)
चित्रपट- फौलाद (१९६३)
ओ मत वाले साजना
हुआ है तुमसे प्यार
(आशा भोसले)
ही गाणे येथे ऐका
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संगीत दिग्दर्शक- हंसराज बहल
१९१६ साली जन्मलेले हंसराज बहल यांनी पंजाबी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना १९४६ साली अर्देशर इराणी यांनी "पुजारी" या सिनेमाच्या संगीताची जबाबदारी सोपविली.
चित्रपट- मिलन (१९५९)
हाय जिया रोए रोए
पिया नाहि आए आए
हाय जिया रोए रोए
इक मैं ही जागूँ
सारा जग सोए
हाय जिया रोए रोए
(लतादिदींने गायलेले सुंदर गाणे)
चित्रपट- सावन (१९५९)
देखो बिना सावन बरस रही बदली
पिया के दरस को तरस रही बदली
(महंमद रफी)
र : भीगा-भीगा प्यार का समाँ
बता दे तुझे जाना है कहाँ बलिए बता दे तुझे जाना है कहाँ
श : चलूँगी तू ले चले जहाँ
कि तेरे बिना जाना है कहाँ बलिया कि तेरे बिना जाना है कहाँ
(महंमद रफी व शमशाद बेगम यांनी गायलेले प्रसीध्द युगल गीत)
चित्रपट- मीस बॉम्बे (१९५७)
र : दिन हो या रात हम रहें तेरे साथ यह हमारी मरज़ी -२
सु : तुम्हारी मरज़ी
र : जी हमारी मरज़ी
सु : तुम्हारी तो हमारी भी यही है मरज़ी
र : दिन हो या रात ...
(महंमद रफी व सुमन कल्याणपुर यांनी गायलेले प्रसीध्द युगल गीत)
चित्रपत- सिकंदर ए आजम (१९६५)
जहाँ डाल-डाल पर
सोने की चिड़ियां करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
(महंमद रफी यांनी गायलेले सुप्रसीध्द गीत)
चंगेज खान (१९५७)
मुहब्बत ज़िन्दा रहती है मुहब्बत मर नहीं सकती
अजी इन्सान क्या ये तो ख़ुद से डर नहीं सकती
(महंमद रफी)
हंसराज बहल यांची अनेक गाणी येथे आणि येथे ऐकता/डाउनलोड करता येतील.
वाचने
3949
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सी ग्रेड चित्रपट आणि गुणी संगीतकार...!!
इन्द्रा- तुझे म्हणणे योग्य आहे.
चित्रगुप्त...!!
In reply to इन्द्रा- तुझे म्हणणे योग्य आहे. by चिंतामणी
होय. चित्रगुप्त यांच्याबद्दल लौकरच लिहीणार आहे.
In reply to चित्रगुप्त...!! by इन्द्र्राज पवार
डाउनलोड
धन्यवाद. हंसराज बहल यांनी
लिंक दिल्या आहेत गाणी ऐकण्यासाठी.
In reply to धन्यवाद. हंसराज बहल यांनी by चित्रा
धन्यवाद!
'तुमको पिया दिल दिया कितने
धन्यवाद!
मस्त लेखमाला काका .. येवुद्या
धन्यु.