✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोडी

त
तिमा यांनी
Sun, 02/20/2011 - 11:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9363 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/20/2011 - 12:10 नवीन
मलाही कोणी कोडं टाकलं की मी आजूबाजूला पाहतो. कोणी तरी उत्तर देईल या अपेक्षेने. सालं आपलं जे गणित आहे ते बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार, या पलिकडे गेले नाही. लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा या व्याजदराच्या गणितांनी आणि गणितांच्या कोड्यांनी माझ्या आयु्ष्यात लैच पंगुत्त्व आणले आहे. :( साधं कोडं असलं तरीही ते गणिताचेच असेल असे वाटत राहते. आपलं आणि या कोड्यांचं न जमायला गणितच एकमेव अडथळा आहे असे मला अजूनही वाटतं. ’कोडी’ असे शिर्षक पाहिल्यावर या कोड्यांनी आपला पाठलाग मिपावरही सोडला नाही असे वाटले होते. पण मजकूर वाचून खूप आनंद झाला. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा

टारझन
Sun, 02/20/2011 - 15:57 नवीन
लसावी, मसावी, दरसाल दर शेकडा या व्याजदराच्या गणितांनी आणि गणितांच्या कोड्यांनी माझ्या आयु्ष्यात लैच पंगुत्त्व आणले आहे.
ते लसावी मसावी नसुन लसावि - मसावि असावे असे वाटते . लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक . आपल्या सारख्या प्रख्यात प्राच्यार्यांकडुन अशी चुक नजरभुलीने झाली असावी. चु.भु.द्या.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/20/2011 - 16:16 नवीन
>>>>लसावी मसावी नसुन लसावि - मसावि असावे असे वाटते . लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक . योग्य शब्द निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. शुद्धलेखन म्हटले की मराठी आंतरजालावरील सदस्य, मराठी साहित्यातील थोर लेखक, मराठी पुस्तक प्रकाशक आपल्या लेखनाचे दाखले देतात हे मला माहिती आहे. त्यामुळे प्रतिसाद वाचतांना आपणास जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

विभाजक आणि विभाज्य

सुनील
Sun, 02/20/2011 - 18:03 नवीन
लघुत्तम- महत्तम साधारण विभाजक दोन्ही विभाजक कसे असतील? लसावि = लघुत्तम साधारण विभाज्य (Least Common Multiple) मसावि = महत्तम साधारण विभाजक (Greatest Common Divisor) सकाळ सकाळी चौथीच्या गणिताच्या मास्तराची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद! बाकी कोड्यांच्या लेखाबद्दल म्हणाल तर, आमच्याकडे "जरा डोके चालवा" ह्या नावाचे एक कोड्यांचे पुस्तक होते. त्यात अशी अनेक कोडी होती. त्यामुळे मीच इतरांना कोडी घालून "पकवत" असे! लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

गनिताची तोंडओळख व्याख्यानमाला

नरेशकुमार
Sun, 02/20/2011 - 19:26 नवीन
गनिताची त्वांडओळख व्याख्यानमाला चालू करावि अशि मि. टारझनाचार्य यांना मि णम्र ईनंती करत आहे. . . . . . लेख अजुन वाचला नाहीये, त्यामूळे प्रतिकिरिया नंतर......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हा हा हा!

धमाल मुलगा
Sun, 02/20/2011 - 16:31 नवीन
आमचीही काही वेगळी अवस्था नाही. :) कोणी म्हणालंच की, 'चल, एक कोडं घालतो' की आम्ही शक्य तितक्या वेगात तिथून फरार होतो. :D बाकी,
या कोड्यांमुळे एक फायदा मात्र झाला. खर्‍याखुर्‍या जीवनात जी अगम्य कोडी पडली ती सोडवता न आल्याचे फार वैषम्य नाही वाटले. आता माझी नातवंडे विचारतात, 'आजोबा एक कोडं घालू का ?' तेंव्हा जराही न घाबरता मी मोठ्ठा हो देतो. आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!!
हे फारच आवडलं. एकदम छान!!
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
Sun, 02/20/2011 - 21:25 नवीन
अगदी हेच लिहीणार होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हलक फुलक लिखाण एकदम आवडुन

गणपा
Sun, 02/20/2011 - 17:21 नवीन
हलक फुलक लिखाण एकदम आवडुन गेल. :)
  • Log in or register to post comments

आवडलं. मस्त लिहिलंय

यशोधरा
Sun, 02/20/2011 - 18:00 नवीन
आवडलं. मस्त लिहिलंय :)
  • Log in or register to post comments

>> आजोबांना पण आपले कोडे

शुचि
Sun, 02/20/2011 - 20:27 नवीन
>> आजोबांना पण आपले कोडे सोडवता आले नाही याचा आनंद त्यांच्या चेहेर्‍यावरुन ओसंडत असतो, तो बघायलाच मला खूप आवडतो, अगदी तोंडावर पदर घेऊन आजी खुदुखुदु हंसत असली तरी!!! >> हाहाहा !!!! सुंदर लिहीलं आहे. पुलेशु.
  • Log in or register to post comments

खरं आहे...

सूर्यपुत्र
Sun, 02/20/2011 - 21:32 नवीन
मला सुद्धा कोणी कोडं (टाळण्याचा अथक प्रयत्न करुनही न टळलेलं) घातलं की मी कोड्यातच पडत असे. आणि याचे प्रयोजन काय हे तर अजिबातच समजत नसे. उदा. : "'आकाशातून पडली घार, तिला मारली ठार, रक्त पितो घटाघटा, मांस खातो मटामटा" हेच कोडं... आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करतांना अजूनच खोड्यात सापडतो.... -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

उत्तर नारळ ?

आत्मशून्य
Mon, 02/21/2011 - 00:43 नवीन
बाकी कोड्यात मी मंदच म्हणून मला शंका येते की हा डीस्लेक्सीया तर नाही ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

छोटेखानी लेख आवडला

सहज
Mon, 02/21/2011 - 06:13 नवीन
शेवट मस्तच!!
  • Log in or register to post comments

लेख मस्त तसेच शेवट्पण एक्दम

५० फक्त
Mon, 02/21/2011 - 07:33 नवीन
लेख मस्त तसेच शेवट्पण एक्दम खासच. यावरुन, कमलाकर वैशंवायन यांच्या एका कॅसेट्मधला एक किस्सा आठवला. मुलगा - बाबा, एक कोडं घालु का ? बाबा - घाल. मुलगा - बाबा, एक कोडं येइल का सोडवता ? बाबा - अरे अशी बरिच कोडि सोडवलीत म्हणुन तर तु झालायंस,
  • Log in or register to post comments

छान लेख. अगदी माझीच

रेवती
Tue, 02/22/2011 - 01:53 नवीन
छान लेख. अगदी माझीच अवस्था! माझ्या बाबांनाही नातवंडांसमोर हरल्याचे नाटक करावे लागते. नाहीतर ते तसे मनातल्यामनात मोठ्ठाली आकडेमोड करतात. बाबांबरोबर ब्यांकेत जाणे हे माझ्यासाठी दिव्य असायचे. कोणकोणत्या नवीन स्किमा आल्यात, त्यावर व्याजाचा व पुढे येणारी आकडेमोड....... एक मात्र झाले, मी वेगवेगळ्या स्किम्सवर लक्ष ठेवायला शिकले....आता नवरा आकडेमोड करतो.;)
  • Log in or register to post comments

ह्याला

चतुरंग
Tue, 02/22/2011 - 05:46 नवीन
'स्किमिंग' म्हणावे का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मस्त खुसखुशीत लेख!

चतुरंग
Tue, 02/22/2011 - 05:51 नवीन
मी कोड्यात मंद वगैरे बहुदा नसावा पण जिद्दीने कोडी सोडवण्याची आवड आहे असेही म्हणता येणार नाही. आई मला लहानपणी कोडी घालत असे ती मी बर्‍यापैकी वेळा सोडवलेली आठवतात. सध्या रोजचे मुलाचे वागणे हेच एक कोडे असते त्यामुळे वेगळ्या कोड्याची गरज पडत नाही! ;) ('कोड'गा)चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखाचा शेवट आवडला.

प्राजु
Tue, 02/22/2011 - 05:52 नवीन
लेखाचा शेवट आवडला. :)
  • Log in or register to post comments

मी नाही एकटा!

मराठे
Tue, 02/22/2011 - 06:41 नवीन
नाव वाचून (धाग्याचं नाव.. लेखकाचं नव्हे) धागा उघडण्याचं धैर्य होत नव्हतं .. पण उघडल्यानंतर या जगात माझ्यासारखे अनेक आहेत हे पाहून अतीव आनंद झाला ! छान लेख! पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

आम्ही पण तुमच्यासारखेच....पण

शिल्पा ब
Tue, 02/22/2011 - 09:57 नवीन
आम्ही पण तुमच्यासारखेच....पण लेखातल्या कोड्यांची उत्तरं द्या..
  • Log in or register to post comments

+१

सविता
Tue, 02/22/2011 - 10:36 नवीन
हेच म्हणणार होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

एक कोडे घालतो मेरा बाप

विजुभाऊ
Tue, 02/22/2011 - 11:03 नवीन
एक कोडे घालतो मेरा बाप जिसका ससूर है उसका बाप मेरा ससूर है. तो मेरा उससे क्या रिश्ता है?
  • Log in or register to post comments

पति पत्नी

शिल्पा ब
Tue, 02/22/2011 - 11:31 नवीन
पति पत्नी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

विक्रम और वेताळ

ramjya
Tue, 02/22/2011 - 11:14 नवीन
विक्रम और वेताळ मधील कोडी आणी विक्रमाचे उत्तर आवडयचे........मस्त लेखन...
  • Log in or register to post comments

छान !!

सुहास..
Tue, 02/22/2011 - 16:38 नवीन
छान !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा